ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

आरक्षण न दिल्यानं, स्थानिक नेत्यांमुळे
मोदींवर ही वेळ : मनोज जरांगे
youtube.com/watch?v=EIlrH-…

आरक्षण न दिल्यानं, स्थानिक नेत्यांमुळे 
मोदींवर ही वेळ : मनोज जरांगे
youtube.com/watch?v=EIlrH-…
#manojjarangepatil #NarenderModi #LokasabhaElection2024 #ABPMajha
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी माझा' विशेष 'तोंडी परीक्षा' पाहा आज रात्री ९ वाजता फक्त ABP माझा वर..
ॲड. आशिष शेलार ( MODI KA PARIVAR )

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

एबीपी माझाच्या नावे विविध लोकसभा
मतदारसंघाच्या ओपिनियन पोलच्या
खोट्या इमेज/स्क्रीनशॉट
व्हायरल केले जात आहेत.

त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही.
या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर
कारवाईचे पाऊल उचलत आहे.

marathi.abplive.com

एबीपी माझाच्या नावे विविध लोकसभा 
मतदारसंघाच्या ओपिनियन पोलच्या 
खोट्या इमेज/स्क्रीनशॉट 
व्हायरल केले जात आहेत. 

त्याचा एबीपी माझाशी काहीही संबंध नाही.
या प्रकाराबाबत एबीपी माझा कायदेशीर
 कारवाईचे पाऊल उचलत आहे.

marathi.abplive.com

#ABPMajha
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Horoscope Today 1 May 2024 : आज मे महिन्याचा पहिला दिवस, तर गुरु ग्रहाचं वृषभ राशीत परिवर्तन; मेष, कर्कसह 'या' राशींना मिळणार कर्माचं फळ, वाचा 12 राशींचं राशीभविष्य

Today

marathi.abplive.com/astro/horoscop…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर
अनेकजण सध्या भुंकत आहेत : संदीप देशपांडे
youtube.com/watch?v=_OR-3o…

राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर 
अनेकजण सध्या भुंकत आहेत : संदीप देशपांडे 
youtube.com/watch?v=_OR-3o…
#SandipDeshpande #ABPMajha #MNS #RajThackeray
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मला बंगले बांधायचे नाहीत. मला काही गाड्या घ्यायच्या नाहीत. मला काहीच नकोय. मला खायला, प्यायला व्यवस्थित आहे. एक रुपयाची लालच नाही : पंकजा मुंडे

marathi.abplive.com/news/politics/…

मला बंगले बांधायचे नाहीत. मला काही गाड्या घ्यायच्या नाहीत. मला काहीच नकोय. मला खायला, प्यायला व्यवस्थित आहे. एक रुपयाची लालच नाही :  पंकजा मुंडे
#ABPMajha #PankajaMunde #BeedLoksabha
marathi.abplive.com/news/politics/…
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Manoj Jarange on Narendra Modi : भाजप नेते मराठा समाजाचा द्वेष करतात, आरक्षण दिलं नाही म्हणून नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात ठाण मांडण्याची वेळ, मनोज जरांगे कडाडले

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'तू आरोप कर मी क्लीन चीट देतो आणि पदही कायम ठेवतो, असं फडणवीसांनी परमवीर सिंहांना सांगितलं होतं'

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

चार हुतात्म्यांचं शहर आहे, सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, प्रणिती शिंदेंचा भाजपला इशारा

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

एबीपी माझाच्या नवीन कार्यक्रम झीरो अवरमध्ये दहशतवाद आणि पीएफआयवर माझी प्रतिक्रिया..
On terrorism and PFI in ABP Majha’s new show Zero Hour.
(14-8-2023)
ABP माझा
 

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nilesh Lanke Speech : नगर लोकसभेत बाळासाहेब थोरातच 'किंगमेकर', लोक विखेंचा बँड वाजवतील, निलेश लंकेंचा हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मी संस्थापक सदस्य आहे, मीच अजित पवारांना पक्षातून काढून टाकेन, उत्तम जानकर कडाडले

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Nana Patole on Eknath Shinde : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे संपलेले असतील, नाना पटोलेंचा हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray on Narendra Modi : काँग्रेसला 60 वर्षात कमावता आले नाही ते मोदींनी निवडणूक रोख्यातून 10 हजार कोटी लुबाडले; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

...त्यामुळे मी ठरवलं राजकारणात
जायला ही योग्य वेळ आहे : अ‍ॅड. उज्ज्वल निकम

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
'एबीपी माझा' विशेष 'तोंडी परीक्षा'

पाहा आज रात्री ९ वाजता फक्त
ABP माझा वर..

Adv. Ujjwal Nikam

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Abhijeet Patil : सोलापूर आणि माढ्यात आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती, धैर्यशील मोहितेंचा रणजित निंबाळकरांवर हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Dhairyasheel Mohite Patil on Ranjeetsinha Naik-Nimbalkar : एका रात्रीत एक आमदार दिला, 15 दिवसात खासदार दिला, अन् हे आम्हाला गद्दार म्हणतात, धैर्यशील मोहितेंचे निंबाळकरांना जोरदार प्रत्युत्तर

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

दोन-दोन खासदार निवडले, पण कामाच्या कोऱ्या पाट्या, आता उपरा आणून ठेवलाय, प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Devendra Fadnavis on Uttam Jankar : पोपटांना मोठं केलं, तुम्ही विमानातून घेऊन आलात, माझ्याशी विश्वासघात केला की, ईश्वर सत्यानाश करतो, देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Uttam Jankar on Shahajibapu Patil : सुपारी फुटली मुंबईत, हळद लागली गुवाहाटीत, आता सांगोलाकर मुहूर्त लावतील, उत्तम जानकरांचा शहाजीबापूंवर हल्ला

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle