Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

२० कोटी लोकांना पक्की घरं, ६० कोटी लोकांच्या पिण्याच्या पाण्याची नळामार्फत सोय,
८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य, ६० कोटी लोकांना १० लाखापर्यंत मुद्रा लोन. अशा असंख्य असंख्य असंख्य गोष्टी मोदीजींनी केल्या आहेत आणि अजून खूप काही करायचे आहे. त्यासाठीच २० मे रोजी मतदान करु...

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

20 मे रोजी मतदान आहे. मतदान करा... कमळ या चिन्हाला करा... महायुतीला करा.. विकासाला करा... नरेंद्र मोदींना करा... भारताच्या विकासाला करा!

BJP

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

कलिना विधानसभेत वॉर्ड क्र 163,165,167,166 मध्ये आज दक्षिण बंगळुरुचे लोकप्रिय खासदार आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वीजी सूर्या यांच्यासमवेत पदयात्रा केली.. तेजस्वी सुर्या हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्व आहे. त्याचं प्रत्यंतर माझ्या मतदारसंघात फिरताना आलं. तेजस्वी सुर्या

कुर्ला विधानसभा येथील भाजपच्या कार्यालयच उद्घाटन केलं. कार्यकर्त्यांच्यातला उत्साह भारावून टाकणारा होता. मोदीजींना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केला.

कुर्ला विधानसभा येथील भाजपच्या कार्यालयच उद्घाटन केलं. कार्यकर्त्यांच्यातला उत्साह भारावून टाकणारा होता. मोदीजींना जास्तीत जास्त मतांनी विजयी करण्याचा निर्धार आम्ही सगळ्यांनी केला.

#miujjwalnikam 
#advujjwalnikam 
#bjpindia
#narendramodiji 
#abkibaar400paar
account_circle
रावत साहब(@RAWATsahab7773) 's Twitter Profile Photo

Watch!

Rana Ayyub says there is 'no proof' of Islamic terrorism

No proof?

Is this what liberals believe now?

Is that why liberals are calling Ujjwal Nikam a traitor?

account_circle
Bharat Express(@BhaaratExpress) 's Twitter Profile Photo

Loksabha Election 2024: कानून-सियासत के धुरंधर, कौन जीतेगा 'मुंबई मध्य उत्तर' | Maharashtra Politics

| Rohit Pokhriyal 🇮🇳

account_circle
Adv. Ujjwal Nikam(@miujjwalnikam) 's Twitter Profile Photo

माझ्या उमेदवारीने आघाडीच्या तंबूत घबराट... त्यातूनच माझ्यावर वाट्टेल ते आरोप केले जात आहेत.

BJP
भाजपा महाराष्ट्र
Narendra Modi

account_circle