Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!




स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

#VeerSavarkar
#वीर_सावरकर
#विनायक_दामोदर_सावरकर
#VinayakDamodarSavarkar
account_circle
I.N.D.I.A.n(@DemoctatorModi) 's Twitter Profile Photo

Sudhir Suryawanshi She is Munde & candidate is also Pankaja Gopinath Munde. She should have separated herself from the job as it is a case of collusion.
Parli is dominated by Vanjari community mafias.
There should be repoll in all across Loksabha constituency.
See video of 's ralley at Beed

account_circle
Er.Shashikant Pandurang Latpate(@ShashikantLatp7) 's Twitter Profile Photo

गोपीनाथ मुंडे ईश्वर की शपथ लेता हू ' तो आवाज तो विरोधकांना आदरयुक्त धाक आणि आपल्या माणसाला गोड व आश्वासक वाटणारा आवाज आता होणे नाही ...मावळतीच्या या वाटेवर माझ्या साहेबांचा सत्कार अधूराचं राहिला.
Miss you साहेब..😢
Pankaja Gopinath Munde
Dr. Pritam Munde
BJP
भाजपा महाराष्ट्र

account_circle
Vishal Dnyanoba Panchal(@VishalPanchal66) 's Twitter Profile Photo

1जूनला माझा वाढदिवस आहे ,
माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बंधू बहिणींना माझी विनंती आहे की आपण एक जून ला मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देण्यापेक्षा...
Pankaja Gopinath Munde Dr. Pritam Munde

1जूनला माझा वाढदिवस आहे ,
माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना बंधू बहिणींना माझी विनंती आहे की आपण एक जून ला मला शुभेच्छा रुपी आशीर्वाद देण्यापेक्षा...
@Pankajamunde @DrPritamMunde
account_circle
Ram भाऊ(@Ram_bhakt625) 's Twitter Profile Photo

'मै गोपीनाथ मुंडे ईश्वर की शपथ लेता हू ' तो आवाज तो विरोधकांना आदरयुक्त धाक आणि आपल्या माणसाला गोड व आश्वासक वाटणारा आवाज आता होणे नाही ..मावळतीच्या या वाटेवर माझ्या साहेबांचा सत्कार अधूराचं राहिला.
Miss you साहेब..😢
Pankaja Gopinath Munde
Dr. Pritam Munde
Narendra Modi
भाजपा महाराष्ट्र

account_circle
रक्षित शेट्टी 💚🐶(@06Rakshit) 's Twitter Profile Photo

ताई तुम्ही जातीवाद ल हरवून निवडणूक जिंकत आहात ,
तुम्ही खरी fight दिली, तुम्ही आपल्या मतदार लोकांसोबत थांबलात .
तुमचे carrier आता चालू झाले , i hope you will be rule Maharashtra one day.
Pankaja Gopinath Munde

ताई तुम्ही जातीवाद ल हरवून निवडणूक जिंकत आहात ,
तुम्ही खरी fight दिली, तुम्ही आपल्या मतदार लोकांसोबत थांबलात .
तुमचे carrier आता चालू झाले , i hope you will be rule Maharashtra one day.
@Pankajamunde
account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, विकासपुरुष, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेता, आमचे मार्गदर्शक श्री Nitin Gadkari (मोदी का परिवार) जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

हे वर्ष आपल्याला आरोग्यदायी आणि समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, विकासपुरुष, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेता, आमचे मार्गदर्शक श्री @nitin_gadkari जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 
हे वर्ष आपल्याला आरोग्यदायी आणि समाधानाचे जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!
account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

'आपकी बार ४०० पार' करण्याच्या नादात
पंकजाताईं कडून हे अपेक्षित नव्हते...
Pankaja Gopinath Munde😠😠😠

👇👇👇

account_circle
Pradip Nagargoje(@PradipNagargoj8) 's Twitter Profile Photo

'मै गोपीनाथ मुंडे ईश्वर की शपथ लेता हू ' तो आवाज तो विरोधकांना आदरयुक्त धाक आणि आपल्या माणसाला गोड व आश्वासक वाटणारा आवाज आता होणे नाही ...मावळतीच्या या वाटेवर माझ्या साहेबांचा सत्कार अधूराचं राहिला.
Miss you साहेब..😢
Pankaja Gopinath Munde
Dr. Pritam Munde
BJP
भाजपा महाराष्ट्र

account_circle
Pankaja Gopinath Munde(@Pankajamunde) 's Twitter Profile Photo

जगाला शांती आणि अहिंसेच्या संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांना शतशः नमन.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!

जगाला शांती आणि अहिंसेच्या संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांना शतशः नमन.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !!
#BuddhaPurnima
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

मतदान केंद्रावरच पंकजा मुंडेंचा मजकूर, सोनवणे समर्थकांनी शेअर केले व्हिडीओ

account_circle