Amarjit Kengar(@AbhijitjiKengar) 's Twitter Profile Photo

जिल्हाच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातला राजहंस,स्वाभिमानी नेतृत्व कार्यकर्तेला नेता बनवणारा ढाण्या वाघ लोकनेते माजी मंत्री स्व.प्रतापसिंह मोहीते-पाटील साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतो.

Dhavalsinh Mohitepatil
Urvashi MP

#pratapsinhMohitepatil
Dhavalsinh Mohitepatil
Urvashi MP
account_circle
Vishal । विशाल । وشال । ವಿಶಾಲ(@vishalavaj) 's Twitter Profile Photo

आता रामराजे यांची भूमिका बघायची आहे. जावयाची साथ देतात की ज्याने त्यांच्या आई वडिलांच्या नात्यावर प्रश्न निर्माण केलं त्याला आसमान दाखवण्यात मदत करतात.😬

#Madha #MohitePatil
account_circle
Dr. Dhavalsinh. P. Mohitepatil(@DhavalsinhPMP) 's Twitter Profile Photo

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!

#RajmataJijau
account_circle
Sachin(@dreamer_sachin) 's Twitter Profile Photo

माढा मधील गर्दी पहा -मोदी साठी आलेली . तीकडे कुठे अकलूज चया राशप ची पीपानी वाजणार आता. घासुन येतेय कमळ तीथे.⁦@OfficeOfDevendra⁩ ⁦Manoj Jarange Official (P)⁩ ⁦Dr. Dhavalsinh. P. Mohitepatil⁩ @mohitepatil

account_circle
Dr. Dhavalsinh. P. Mohitepatil(@DhavalsinhPMP) 's Twitter Profile Photo

अकलूज येथील माझे सहकारी,श्री.जावेद तांबोळी यांचे वडील स्व.सलिम तांबोळी यांचे नुकतेच निधन झाले या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर तांबोळी कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

#Akluj #Malshiras
account_circle
Dr. Dhavalsinh. P. Mohitepatil(@DhavalsinhPMP) 's Twitter Profile Photo

अकलूज येथील माझे सहकारी,श्री.राजाभाऊ गुळवे यांच्या चुलती स्व.उषा नंदकुमार गुळवे यांचे नुकतेच निधन झाले या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर गुळवे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

#akluj #Malshiras
account_circle
Dr. Dhavalsinh. P. Mohitepatil(@DhavalsinhPMP) 's Twitter Profile Photo

अकलूज येथील ॲड.रणजित साळुंखे यांचे वडील स्व.बाबासाहेब साळुंखे यांचे नुकतेच निधन झाले या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर साळुंखे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

Saurabh Rupnawar(@Im_saurabh17) 's Twitter Profile Photo

एका रात्रीत आमदार केला. 🔥
डोक्यावर घेतला आणि.......😄
कायमचा माजी आमदार राहणार🤣

account_circle
Dr. Dhavalsinh. P. Mohitepatil(@DhavalsinhPMP) 's Twitter Profile Photo

गिरझणी तालुका माळशिरस येथील श्री.पांडुरंग लोंढे यांच्या पत्नी कै.शारदा पांडुरंग लोंढे यांचे नुकतेच निधन झाले. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर लोंढे कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली.

करवीर अधिपती श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (कोल्हापूर) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास उदंड आरोग्यदायी आयुष्य लाभो हिच तुळजाभवानी चरणी प्रार्थना..!

सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी कै.शंकररावजी नारायणराव मोहिते-पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..🙏💐

अकलूज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅन्डल मोर्चा मध्ये सहभागी झालो होतो.

मा.मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात आम्ही मराठा समाज बांधवांच्या सदैव सोबत आहोत.

#latepost  अकलूज येथे सकल मराठा समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅन्डल मोर्चा मध्ये सहभागी झालो होतो.

मा.मनोज जरांगे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनात आम्ही मराठा समाज बांधवांच्या सदैव सोबत आहोत.

#MarathaReservatioan
#मराठाआरक्षण
account_circle