ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profileg
ABP माझा

@abpmajhatv

मराठीतील नंबर 1 ट्विटर हँडल
लेटेस्ट अपडेट्ससाठी फॉलो करा!

ID:52121743

linkhttps://t.me/abpmajhaofficial calendar_today29-06-2009 17:22:58

459,4K Tweets

1,6M Followers

381 Following

Follow People
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मी दोन-तीन दिवसांतच येईन, गुरुचरणचे वडिलांना शेवटचे शब्द; परत येण्याचंही दिलं होतं वचन

marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

वीज कोसळून बैल जोडी ठार, झाडं उनमळून पडली; मान्सून पूर्व पावसानं झोडपलं

marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

राड्यानंतर 5 ते 10 मिनिटात लंके घटनास्थळी, त्यांना पूर्वकल्पना होती का? महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राड्यानंतर सुजय विखेंचा सवाल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

IPL 2024 CSK MS Dhoni And Suresh Raina Video: चेन्नईचा निरोप घेताना एमएस धोनीने सुरेश रैनाला मारली मिठी; सोशल मीडियावर चर्चांना उधाण, पाहा Video
marathi.abplive.com/sports/ipl/ipl…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

पवार, ठाकरे, अंधारे ते भुजबळ; राज ठाकरे शिवसेनेच्या मंचावरुन कडाडले, वाचा A to Z मुद्दे
Raj Thackeray Office of Uddhav Thackeray Abhishek Muthal

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
marathi.abplive.com/elections/uddh…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

ट्रोलर्स आपल्या घरातही असतात पण..., कलाकारांच्या ट्रोलिंगवर मृणाल दुसानिसने मांडलं स्पष्ट मत

marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

IPL 2024 Virat Kohli And Ishant Sharma: चौकार, षटकार लगावत पहिले विराट कोहलीने डिवचले; बाद करताच इशांत शर्माची धक्काबुक्की, पुढे काय झालं?, Video
marathi.abplive.com/sports/ipl/ipl…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; वडील चोरले म्हणता मग...
Raj Thackeray Office of Uddhav Thackeray Abhishek Muthal

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

आनंद दिघे आणि माझे मैत्रिपूर्ण संबंध, राज ठाकरेंकडून धर्मवीरांच्या आठवणींना उजाळा; म्हणाले...
Raj Thackeray Abhishek Muthal

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
marathi.abplive.com/crime/shocking…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

अल्लू अर्जुनकडून आचारसंहितेचं उल्लंघन? उमेदवार मित्रासाठी केलेला प्रचार भोवला, पोलिसांत तक्रार दाखल

marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

T20 World Cup 2024: विश्वचषकात अमेरिकेचा संघही पाकिस्तानला पराभूत करेल; PCB च्या माजी अध्यक्षांनीच काढली लाज!
marathi.abplive.com/sports/cricket…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सचीवजीं येतायत! रिलीज डेट जाहीर झाल्यानंतर ट्रेलरची तारीखही ठरली, 'या' दिवशी पाहायला मिळणार 'पंचायत-3'ची पहिली झलक
news
marathi.abplive.com/entertainment/…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

इलेक्ट्रिक बाईकवर वीज कोसळून एकाचा मृत्यू, अवकाळी पावसामुळे गेल्या 24 तासात 5 जणांनी गमावला जीव

marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''
marathi.abplive.com/news/politics/…

account_circle