Rutuja Surve(@rutujasurve_ncp) 's Twitter Profile Photo

माढा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार,ज्यांची आपला माणूस म्हणून ओळख आहे असे मा.धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...♥️✌🏻🥳
@dhairyasheelmohitepatil

माढा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार,ज्यांची आपला माणूस म्हणून ओळख आहे असे मा.धैर्यशीलभैय्या मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...♥️✌🏻🥳
@dhairyasheelmohitepatil
account_circle
Abhijeet Patil(@patil_abhijeet1) 's Twitter Profile Photo

माझे सहकारी, मार्गदर्शक, माढ्याचे भावी खासदार, श्री. धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा!

Dhairyasheel Mohite Patil

माझे सहकारी, मार्गदर्शक, माढ्याचे भावी खासदार, श्री. धैर्यशील (भैय्या) मोहिते-पाटील यांना जन्मदिनाच्या लाख लाख शुभेच्छा!

Dhairyasheel Mohite Patil
account_circle
Vijaysinh Mohite Patil(@VMohitePatil) 's Twitter Profile Photo

धैर्यशील भैय्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
धैर्यशीलभैय्या आपल्या सामाजिक व राजकीय कामाचा परीघ भविष्यात अधिक विस्तारला जावो, हि सदिच्छा..! तुम्हाला यश, उदंड कीर्ती, सन्मान, निरोगी दीर्घायुष्य लाभो ही विठुरायाच्या चरणी प्रार्थना..!

#dhairyasheelmohitepatil
@DrmpMohite
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

भाजपला मोठा धक्का! Dhairyasheel Mohite Patil यांचा भाजपला रामराम Sharad Pawar गटात पक्षप्रवेश करणार

account_circle
Sudarshan मराठी(@SudarshanNewsMH) 's Twitter Profile Photo

शरद पवार यांनी संधी दिली हे माझं नशीब समजतो - धैर्यशील मोहिते पाटील...

शरद पवार यांनी संधी दिली हे माझं नशीब समजतो - धैर्यशील मोहिते पाटील...
#DhairyasheelMohitePatil #LokSabhaElection2024 #MaharashtraPolitics
account_circle
LagavBatti(@LagavBatti) 's Twitter Profile Photo

रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला विरोध ते शरद पवार गटातला प्रवेश, रणजितसिंह मोहिते पाटलांची भूमिका या सगळ्या मुद्द्यांवर धैर्यशील मोहिते पाटलांची सविस्तर मुलाखत.
Dhairyasheel Mohite Patil Mohini Jadhav

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

धैर्यशील मोहिते पाटील रणजित सिंह मोहिते पाटलांची गळाभेट

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Sharad Pawar ON BJP | 'भाजपनं 400 नाही तर 543 जागा सांगणं योग्य होईल'; अब की बार 400 पार वरून टोला

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Dhariyshi Mohite Patil: 'खासदार मी आणि आमदार ते'; मोहिते पाटील काय म्हणाले?
Loksatta.com

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

संसदेत जाऊन प्रत्येक तालुक्याचा अर्धवट सिंचनाचा प्रश्न मार्गी लावणार..!

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Dhairaysheel Mohite Left BJP | धैर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपला रामराम; माढातून निवडणूक लढवणार...

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत श्री. उत्तम जानकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

महाविकास आघाडीचे माढा लोकसभेचे अधिकृत उमेदवार श्री. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे आयोजित सभेत श्री. उत्तम जानकर यांनी उपस्थितांना संबोधित केले.

#UttamJankar #Madha #DhairyasheelMohitePatil #Tutari
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

मोहिते-पवार पुन्हा एकत्र कसे आले?, जयसिंह मोहितेंनी सगळं सांगितलं

account_circle