ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

सगळे असे चारित्र्यहिन, भ्रष्टाचारी, गद्दार जमवून त्यांना पूर्ण पडत नाहीत. म्हणून कोणीतरी एक आडनावाचा पाहिजे म्हणून तोही घेतलाय भाड्याने, बाबा.. दुपार झालीय आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील, तरी असे सुपारीबाज नको, खोकेबाज नको... : उद्धव ठाकरे

सगळे असे चारित्र्यहिन, भ्रष्टाचारी, गद्दार जमवून त्यांना पूर्ण पडत नाहीत. म्हणून कोणीतरी एक आडनावाचा पाहिजे म्हणून तोही घेतलाय भाड्याने, बाबा.. दुपार झालीय आता उठले असतील आणि सुपारी चघळत असतील, तरी असे सुपारीबाज नको, खोकेबाज नको... : उद्धव ठाकरे #UddhavThackarey
account_circle
Mukund Naik (Modi Ka Parivar)(@mukund4637) 's Twitter Profile Photo

बोलण्यात काही ताळमेळ ना ताळतंत्र
वाटत नव्हते असा निघेल बाळासाहेबांचा पुत्र
हे साधे लचांड बांधून घेतले चंद्रहार चे
पण आम्ही मूर्ख होतो मूर्खच आहे हे नसते लचांड बांधून घेतले मुख्यमंत्री पदाच्या लालसेने
असे म्हणायची नक्कीच वेळ येणार आहे ४ जून नंतर जी

account_circle
Ramesh Korgaonkar(@KorgavkarRamesh) 's Twitter Profile Photo

मुंबई मध्ये शिवसेना का पाहिजे 🚩

मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या कुटुंबप्रमुखांसोबत रहायचंय.

आपली निशाणी मशाल 🔥

account_circle
Ramesh Korgaonkar(@KorgavkarRamesh) 's Twitter Profile Photo

तमाम देशभक्त बांधवांनो...
हुकूमशाहीला आता दाखवून देऊ,

आपल्या ‘INDIA’ची ताकद!

इंडिया- महाविकास आघाडी
जाहीर ‘परिवर्तन सभा‘!
दि. १७ मे २०२४
सायं. ५.०० वा.

स्थळ - वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स,मुंबई

account_circle
Adv.Pankaj Gore🎓🚩(@AdvPankajGore) 's Twitter Profile Photo

भाऊ “हिंदुत्व म्हणजे काय” ? “छत्रपती शिवाजी महाराज” ..त्यांना आदर्श मानून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी पुढे नेले आणि त्याच पाउलापाऊल ठेवून उद्धवसाहेब पुढे नेताहेत✌🏻🔥🚩🐅🔱🕉️
🚩

account_circle
Wg Cdr Anuma Acharya (Retd)(@AnumaVidisha) 's Twitter Profile Photo

ब्रेकिंग- भाजपा के साथ कभी नहीं जाऊंगा, भाजपा ने मेरे परिवार को परेशान किया - उद्धव

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Uddhav Thackeray Sanjay Raut Interview | 'महाराष्ट्र भारताचा आधार आणि शिवसेना महाराष्ट्राचा आधार'

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

कल्याणमध्ये तुमचा उमेदवार लढणार आहे की नाही, प्रकाश आंबेडकरांचे उबाठा गटावर आरोप | Loksabha

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
RAKESH GAONKAR(@Rakesh49175540) 's Twitter Profile Photo

आपली निशाणी मशाल 🔥

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)-इंडिया-महाविकास आघाडीचे ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघांचे उमेदवार यांना भरघोस मतांनी विजयी करूया..

account_circle
Adv.Pankaj Gore🎓🚩(@AdvPankajGore) 's Twitter Profile Photo

8 तारखेला Narendra Modi यांची सभा नंदुरबारला झाली.. खुर्च्या रिकाम्या बघितल्या आपण..

आज Priyanka Gandhi Vadra यांची सभा पार झाली गर्दी बघा.. गर्दी.. वार फिरलंय.. INDIA आघाडी बाजी मारणार..

Office of Uddhav Thackeray Rahul Gandhi
महाराष्ट्र ✌🏻💪🏻🔥🐅🔱🕉️

account_circle
Ramesh Korgaonkar(@KorgavkarRamesh) 's Twitter Profile Photo

आपली निशाणी 🔥

कौशल्यपूर्ण आणि आधुनिक शिक्षणासाठी कुटुंबप्रमुखांसोबत रहायचंय, ठाकरेंच्या मशालीलाच मत द्यायचं!

account_circle
Mayur Kamble(@mayurkamble9) 's Twitter Profile Photo

मी मशालीला मतदान करणार !
मी सरकार बदलणार !

आता विजय एका बोटावर!


मी मशालीला मतदान करणार !
मी सरकार बदलणार !

आता विजय एका बोटावर!
#मशाल
#Mashal 
#UddhavThackarey
account_circle
Phir Ek Baar Devendra Sarkar(@Devendra4Vikas) 's Twitter Profile Photo

वारकऱ्यांनी घेतली सुषमा अंधारे यांच्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ....

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

प्रज्ज्वल रेवण्णा कोण कर्नाटकातला? तसा इथला उमेदवार आहे समोरचा? उद्धव ठाकरेंचा राहुल शेवाळेंवर हल्लाबोल

marathi.abplive.com/news/politics/…

account_circle
Dhiraj V Deshmukh(@MeDeshmukh) 's Twitter Profile Photo

राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उध्वजी बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आज आले असता त्यांची भेट घेतली.

भेटीदरम्यान लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली.
.
.

राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उध्वजी बाळासाहेब ठाकरे हे छत्रपती संभाजीनगर येथे लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आज आले असता त्यांची भेट घेतली. 

भेटीदरम्यान  लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली.
.
.
#UddhavThackarey #chhatrapatisambhajinagar #LokSabhaElection2024
account_circle