Yamini Sapre(@yaminisapreMT) 's Twitter Profile Photo

मुंबई महाराष्ट्र टाइम्समध्ये पुढील दोन दिवस मराठीचा जागर.
आग्रहाचे आमंत्रण 🌹
स्थळ : टाइम्स इमारत, फोर्ट

account_circle
Jivika ☮️🕊️🌻(@jivikau) 's Twitter Profile Photo

बोला मराठी, लिहा मराठी, आपली मायमराठी

म मराठीचा, म माझ्या मातीचा

राठीभाषागौरवदिन

राठी

account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !

मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
राजभाषादिन

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !

मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#मराठीराजभाषादिन
#मायमराठी #मराठी
account_circle
Ashok Bharat Garad(@garad_ashok) 's Twitter Profile Photo

बँकेतल्या एटीएममध्ये नव्हता मराठी भाषेचा पर्याय, मग या मराठमोळ्या तरुणानं बघा काय केलं? प्रत्येक मराठी माणसाने आपल्या मातृ भाषेशी कडवट राहायला हव .
Deepak Kesarkar
MNS Adhikrut - मनसे अधिकृत
Raj Thackeray RT MNS
मराठी टिटवाळा
MY बोलि मराठी $
मनसे महाराष्ट्रात फक्त मराठी

account_circle
धनुभाऊ 𝕏(@DhanubhauX) 's Twitter Profile Photo

शाळा बंद झाल्यातरी मायमराठी जगली पाहिजे. - वैतागलेला मंदसैनिक

शाळा बंद झाल्यातरी मायमराठी जगली पाहिजे. - वैतागलेला मंदसैनिक
account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

राजभाषादिन

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !

मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
कविवर्य कुसुमाग्रज तथा विष्णू वामन शिरवाडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !

#मराठीराजभाषादिन
#मायमराठी #मराठी
account_circle
R.R.Mhatre(@MhatreFrmAlibag) 's Twitter Profile Photo

काल एका ठाकरेंने ठाण्यासारख्या मराठी भागात उत्तर भारतीय भैयांसाठी हिंदी भाषेत भाषण केलं,

तर,
एका ठाकरेंने हिंदी गायकाच्या घरी जाऊन मराठीत भाषेत शुभेच्छा दिल्या…

काल एका ठाकरेंने ठाण्यासारख्या मराठी भागात उत्तर भारतीय भैयांसाठी हिंदी भाषेत भाषण केलं,

तर,
एका ठाकरेंने हिंदी गायकाच्या घरी जाऊन मराठीत भाषेत शुभेच्छा दिल्या…

#फरक #मायमराठी
account_circle
गौरव | Gaurav(@Gaur1982) 's Twitter Profile Photo

काय भावांनो बनवायचं का पूजा ताईला मुख्यमंत्री 😊😎
१ दिवसासाठी नाही असा मुख्यमंत्री फुल्ल time पाहिजे 🔥
  ात_मराठीच _शाळा
ात_फक्त_मराठीच
Marathi
Pooja sawant

account_circle
Amol Jadhav(@amoljadhav14) 's Twitter Profile Photo

माझ्या नवी मुंबईतील घरी आलेल हे महाविकास आघाडीच पत्रक, ते ही चक्क गुजराती मध्ये, कुठे नेऊन ठेवलेय माझी मातृभाषा माय मराठी???हा माझ्या माय मराठीचा अपमान आहे मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti Raj Thackeray MNS Adhikrut - मनसे अधिकृत मराठी माणुस

माझ्या नवी मुंबईतील घरी आलेल हे महाविकास आघाडीच पत्रक, ते ही चक्क गुजराती मध्ये, कुठे नेऊन ठेवलेय माझी मातृभाषा माय मराठी???हा माझ्या माय मराठीचा अपमान आहे @ekikaranmarathi @RajThackeray @mnsadhikrut @MarathiAamhi 
#मायमराठी
account_circle
प्रसाद कुलापकर(@PrasadKulapkar) 's Twitter Profile Photo

मनसे बोरिवली विधानसभेच्या वतीने सलग ५व्या वर्षी लोकसंपर्कातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना जनसंपर्कासाठी येणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधताना जास्तीजास्त मायमराठी भाषेचा वापर करून आपली मराठी म्हणुन ओळख अधोरेखित करावी यासाठी आवाहन पत्र आणि पुस्तक देऊन मराठी गौरव दिवस साजरा करण्यात आला