Pratik Gurav(@pratikgurav25) 's Twitter Profile Photo

मराठी भाषेला काही दिवसात 'अभिजात' भाषेचा दर्जा मिळेलही परंतु मराठी भाषा टिकावी व ती वाढावी यासाठी एक मराठी माणूस आपण किती प्रयत्न करतो तेही महत्त्वाचे आहे. सदर विडिओमध्ये मराठी भाषिकांचे केलेलं चपखल वर्णन तंतोतंत खरं आहे. राठीराजभाषादिन राठीभाषादिन

account_circle
विशाल(@ishalthakare) 's Twitter Profile Photo

आम्ही गर्वाने सांगतो आम्ही जि प शाळेचे प्रॉडक्ट आहोत 🤗

राजभाषादिन भाषागौरवदिन

आम्ही गर्वाने सांगतो आम्ही जि प #मराठी शाळेचे प्रॉडक्ट आहोत 🤗

#मराठीराजभाषादिन #मराठीभाषागौरवदिन
account_circle
Vaibhav Shetkar(@vaibhavshetkar) 's Twitter Profile Photo

वर्षानुवर्षे इथं बोलीभाषा आणि प्रमाण भाषा हातात हात घालून जगतायत..

मराठी समृध्द करतायत..

तुमच्या आजच्या ण न आणि भेटतो मिळतो स्टेटसनं त्यात अजिबात खंड पडणार नाही😁

account_circle
टिव टिव(@_tiw_tiw_) 's Twitter Profile Photo

आज मराठी भाषा दिवस. मराठीत नक्की बोला, पण सोबतच मराठी पुस्तकं ही वाचा, कारण पुस्तकं ही भाषेचा श्वास असतात.🙏

आज मराठी भाषा दिवस. मराठीत नक्की बोला, पण सोबतच मराठी पुस्तकं ही वाचा, कारण पुस्तकं ही भाषेचा श्वास असतात.🙏
#मराठीराजभाषादिन
account_circle
Ganesha | गणेशा(@GaneshaSpeaks_) 's Twitter Profile Photo

'छ्त्रपती शिवाजी महाराज की..' बोलल्यानंतर ज्याच्या तोंडातून आपसूक 'जय' येतं, तो मराठी!!
❤️

account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !

मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
राजभाषादिन

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !

मराठी भाषा गौरवदिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा !
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
#मराठीराजभाषादिन
#मायमराठी #मराठी
account_circle
Rohan Magdum 🇮🇳(@RohanMagdum7) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी, एवढया जगात माय मानतो मराठी... कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तसेच मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#मराठीभाषादिन #मराठीराजभाषादिन
account_circle
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक(@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा 💐
“मराठी भाषा गौरव दिन” राठीकविता राठीभाषागौरवदिन राठीराजभाषादिन राठी

account_circle
A j i n k y a (@Ajinkya__Speaks) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य
ऐकतो मराठी !! 🙌❤️

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य 
ऐकतो मराठी !! 🙌❤️

#मराठीराजभाषादिन 
#मायमराठी
account_circle
joyfulripples🌻💌🍃(@shivangisworld) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी💫❤️

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी💫❤️

#ShivangiJoshi #मराठीराजभाषादिन #Marathilanguageday
account_circle
शिवानंद कबाडे (मोदीजी का परिवार)(@sgkabade) 's Twitter Profile Photo

भावा आधी तू सुरू कर..
मग ते ही करतील..!!

'मराठी भाषा गौरव दिना'च्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..🚩
शुभेच्छा!!

account_circle
Prasad Joshi(@prahappy) 's Twitter Profile Photo

✅कायम मराठीला प्राधान्य द्या सगळीकडे - हॉटेल - 5 स्टार - टपरी - फोन - सरकारी कचेरी - बँक - क्रीडांगण सगळीकडे

✅लाज नको जाज्वल्य अभिमान हवा - इतरांचा दुःस्वास नको

✅नवीन - अशुद्ध ( व्याकरणाच्या दृष्टिने ) बोलणाऱ्यांना बोल लावू नका - त्यांना हुरूप द्या

1/n

✅कायम मराठीला प्राधान्य द्या सगळीकडे  - हॉटेल - 5 स्टार - टपरी - फोन  - सरकारी कचेरी - बँक - क्रीडांगण सगळीकडे 

✅लाज नको जाज्वल्य अभिमान हवा - इतरांचा दुःस्वास नको

✅नवीन - अशुद्ध ( व्याकरणाच्या दृष्टिने ) बोलणाऱ्यांना बोल लावू नका - त्यांना हुरूप द्या 

1/n 
#मराठीराजभाषादिन
account_circle
♠सुहास♠(@iamsuhasatMH05) 's Twitter Profile Photo

मराठी ही आपली ओळख आहे आणि ती ओळख कायम टिकवून ठेवने ही आपली जबाबदारी आहे चला तर आपल्या आजूबाजूला सर्वत्र मराठीत बोलायला भाग पाडा आणि येत नसेल तर शिकवा आणि मराठी वाढवा
राठी_राजभाषा_दिन
राठीराजभाषादिन राठीभाषा गौरवदिन
राठीभाषा

मराठी ही आपली ओळख आहे आणि ती ओळख कायम टिकवून ठेवने ही आपली जबाबदारी आहे चला तर आपल्या आजूबाजूला सर्वत्र मराठीत बोलायला भाग पाडा आणि येत नसेल तर शिकवा आणि मराठी वाढवा
#मराठी_राजभाषा_दिन 
#मराठीराजभाषादिन #मराठीभाषागौरवदिन 
#मराठीभाषा  #म
account_circle
Manoj Barot🇮🇳🚩 (मोदी का परिवार )(@mbbarot69) 's Twitter Profile Photo

जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी,
एवढ्या जगात माय मानतो मराठी.

जागतिक मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

       लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
       जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
       धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी,
       एवढ्या जगात माय मानतो मराठी.

#मराठीभाषागौरवदिन
#मराठीराजभाषादिन
account_circle