Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profileg
Ajit Pawar

@AjitPawarSpeaks

Deputy Chief Minister, Maharashtra | Member of Legislative Assembly, Baramati | Former LoP, Maharashtra Legislative Assembly | NCP Leader.

ID:2376754662

linkhttps://www.ajitpawar.org calendar_today07-03-2014 07:49:55

10,6K Tweets

1,6M Followers

29 Following

Follow People
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

श्री शंभो: शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते।
यदंकस्येविनी लेखा वर्तते कस्यनोपरि।।

आपल्या थोर वडिलांच्या विचारांवर चालून स्वराज्याचा गाडा यशस्वीपणे पुढे हाकणारे प्रजाहितदक्ष राजे, असीम शौर्याच्या बळावर स्वराज्याचा विस्तार करणारे, मुघल साम्राज्याला हादरवून सोडणारे धुरंदर राजकारणी,

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰11-05-2024 🛣️ वाघोली, पुणे

⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र | वाघोली, पुणे येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰11-05-2024 🛣️ आष्टी, बीड

⏱️ बीड लोकसभा क्षेत्र | आष्टी, बीड येथे आयोजित महायुतीची जाहीर सभा x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰10-05-2024 🛣️ बाजारतळ, पारनेर

⏱️ अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा क्षेत्र | पारनेर येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰10-05-2024 🛣️ बाजारतळ, कर्जत

⏱️ अहमदनगर (अहिल्यानगर) लोकसभा क्षेत्र | कर्जत येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या मातीतलं खंबीर नेतृत्व, जलसंधारणाच्या क्षेत्रात अलौकिक कामगिरी बजावणारे, 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असा मोलाचा संदेश देणारे जलसंधारणाचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

महाराष्ट्राच्या मातीतलं खंबीर नेतृत्व, जलसंधारणाच्या क्षेत्रात अलौकिक कामगिरी बजावणारे, 'पाणी अडवा, पाणी जिरवा' असा मोलाचा संदेश देणारे जलसंधारणाचे प्रणेते आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #सुधाकरराव_नाईक #SudhakarraoNaik
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

समतावादी विचार रुजवण्यासाठी समाजप्रबोधन करणारे, विज्ञानवादी आणि महान तत्त्ववेत्ते, कृतिशील समाजसुधारक, विश्वगुरु, महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

समतावादी विचार रुजवण्यासाठी समाजप्रबोधन करणारे, विज्ञानवादी आणि महान तत्त्ववेत्ते, कृतिशील समाजसुधारक, विश्वगुरु, महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #महात्मा_बसवेश्वर_जयंती
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

सर्वांना 'अक्षय्य तृतीया'च्या हार्दिक शुभेच्छा! या शुभदिनी घरोघरी धन-धान्याची भरभराट होवो, नवचैतन्य येवो, स्वास्थ्य निरोगी राहो आणि यश, समृद्धी, सुख-समाधान नांदो ही सदिच्छा!

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰09-05-2024 🛣️ श्री विठ्ठल परिवार सप्ताह मैदान, कामशेत ⏱️ मावळ लोकसभा क्षेत्र | श्री विठ्ठल परिवार सप्ताह मैदान, कामशेत येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

आमचे जवळचे मित्र, बारामती नगरपरिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष श्री. किरण गुजर यांच्या पत्नी सौ. हेमलताताई गुजर यांच्या निधनाची दुःखद बातमी कळली. साधी राहणी आणि साधा स्वभाव अशी हेमलताताईंची ओळख होती. त्यांच्या निधनानं गुजर कुटुंबियांवर कोसळलेलं

🔰09-05-2024 🛣️ शिरूर, पुणे

⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र| व्यापारी मेळाव्यातून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰09-05-2024 🛣️ केंदूर, शिरूर

⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र | केंदूर, शिरूर येथे आयोजित महायुतीची जाहीर सभा x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

मातृभूमीच्या रक्षणाखातर आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे महान योद्धा व कर्तबगार राजा, तेजाभिमानी, शौर्यवान, धैर्यशाली, महापराक्रमी, महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

मातृभूमीच्या रक्षणाखातर आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालणारे महान योद्धा व कर्तबगार राजा, तेजाभिमानी, शौर्यवान, धैर्यशाली, महापराक्रमी, महाराणा प्रतापसिंह यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! #महाराणा_प्रताप #MaharanaPratap
account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

महिलांना शिक्षण घेता यावं, त्या सक्षम व्हाव्यात यासाठी समाजात परिवर्तनवादी विचार रुजवण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे, ब्रिटिशांविरुद्ध कायदेशीर मार्गानं स्वातंत्र्यलढ्याचा पाया मजबूत करणारे, अस्पृश्यता व जातीनिर्मुलनासाठी झटणारे, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांना जयंतीनिमित्त

प्रगतशील महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावणारे, समाजाच्या सर्व घटकांना शिक्षणाची समान संधी मिळवून देण्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे शिक्षणप्रसारक, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, पद्मभूषण, कर्मवीर भाऊराव पाटील यांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली!

🔰08-05-2024 🛣️ ओतूर, जुन्नर ⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र |ओतूर, जुन्नर येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰08-05-2024 🛣️ टाकळी हाजी, शिरूर
⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र | टाकळी हाजी, शिरूर येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

🔰08-05-2024 🛣️ घोडेगाव, आंबेगाव
⏱️ शिरूर लोकसभा क्षेत्र | घोडेगाव, आंबेगाव येथील महायुतीच्या जाहीर सभेतून लाईव्ह
x.com/i/broadcasts/1…

account_circle
Ajit Pawar(@AjitPawarSpeaks) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, आमचे सहकारी श्री. Shivajirao Adhalrao जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, आमचे सहकारी श्री. @ShivajiAdhalrao जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा.
account_circle