Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profileg
Raj Thackeray

@RajThackeray

Official Twitter Handle Of Raj Thackeray

ID:864794008496742400

linkhttp://facebook.com/RajThackeray calendar_today17-05-2017 10:45:33

1,1K Tweets

1,8M Followers

1 Following

Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

तळकोकणातील 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा'च्या कणकवलीच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे :

- शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे…

तळकोकणातील 'रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघा'च्या कणकवलीच्या प्रचारसभेतील महत्त्वाचे मुद्दे : - शिवतीर्थावरील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर जाहीर सभा घेण्याचा मनोदय नव्हता पण नारायणराव राणेंशी असलेला स्नेह आणि आग्रहामुळे त्यांना नाही म्हणून शकलो नाही. कारण ते माझे…
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा !

(चित्र साभार : संदीप घोडके)

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩

निष्ठेचा महामेरू बजरंगा... माझ्या व माझ्या सहकाऱ्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर आणि 'नवनिर्माणा'च्या दूरदृष्टीतून महाराष्ट्राला 'नवसंजीवनी' मिळू दे... आपणा सर्वांना हनुमान जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा ! 🚩 #जयहनुमान #नवसंजीवनी #नवनिर्माण #HanumanJayanti #NavSanjeevani…
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

काल एका वृत्तवाहिनीवर, अमितशी झालेल्या अनौपचारिक गप्पांचा दाखला देत, ‘राज ठाकरे आणि पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकींच्या दरम्यान एका व्यासपीठावर दिसणार अशी बातमी चालवली.

मुळात अमितने असं कोणतंही विधान केलेलं नाही. अमित काल पुण्याच्या दौऱ्यावर होता आणि तिथे…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम.
भारतासारख्या खंडप्राय…

श्रीराम नवमीच्या सर्व हिंदू बंधू-भगिनींना मनापासून शुभेच्छा. भगवान श्रीरामांना आपण मर्यादापुरुषोत्तम मानतो आणि यातच त्यांचे श्रेष्ठत्व व्यक्त होते. ज्यांनी नीतिमत्ता, धर्म, शास्त्र, व्यवहार यात स्वतः आखून घेतलेली चौकट कधीच ओलांडली नाही असे भगवान श्रीराम. भारतासारख्या खंडप्राय…
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

सस्नेह जय महाराष्ट्र,

गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास ४० अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे.

मुळात अशी लाट येण्याची शक्यता…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांची आज जयंती. अनेक वर्षांच्या परंपरा, अंधश्रद्धा आणि हजारो वर्षांची दास्य-गुलामगिरी नष्ट करण्याची ताकद ही ज्ञानातून आणि कमालीच्या तळमळीतून येते. आणि ह्या दोहोंचा संगम झाला की समाजपरिवर्तनाला सुरुवात होते. जे डॉ.…

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे

२०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या…

आज १३ एप्रिल २०२४ रोजी मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर, माध्यमांशी देखील संवाद साधला. त्या संवादातील काही महत्वाचे मुद्दे २०१४-२०१९ या काळात, मी नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या…
account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

आज महात्मा ज्योतिबा फुले ह्यांची जयंती. देशातील सामाजिक चळवळींसाठी केवळ वैचारिक योगदानच नाही तर कृतिशील कार्यक्रम देणाऱ्या आणि एका प्रकारे भारतात परिवर्तनाचे युग आणणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले ह्यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अभिवादन !

सध्या जगात सर्वात तरुण देश आपला हिंदुस्थान आहे, ना अमेरिका, ना जपान. एका निर्णायक टप्प्यांवर देश आहे. माझी श्री. नरेंद्र मोदींकडे अपेक्षा आहे कि, भारतीय तरुणाईकडे लक्ष द्या. त्यांच्या अपेक्षा, महत्त्वाकांक्षा समजून घ्या... तसं उमदं वातावरण उभं करा, नव्या कल्पनांना प्रोत्साहन…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींना, 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला लोकसभेच्या 'सार्वत्रिक निवडणूक २०२४' साठी बिनशर्त पाठिंबा का दिला..? माझी भूमिका.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

होय, मी २०१९ साली 'मोदी सरकार'च्या न पटलेल्या धोरणांचा परखड विरोध केला पण जेव्हा ३७० कलम हटवलं गेलं तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्विट माझं होतं. आम्हाला CAA-NRC योग्य वाटलं आम्ही समर्थनार्थ मोर्चा काढला. मी समर्थन, पाठिंबा देताना मनापासून देतो... आणि विरोध केला तर तो तितकाच…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

महायुतीबरोबरच्या बैठकांमध्ये जेव्हा निवडणूक चिन्हाचा विषय आला तेव्हा मी स्पष्ट सांगितलं... 'रेल्वे इंजिन' हे मी, माझ्या सहकाऱ्यांनी कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे, आयतं आलेलं नाही. माझ्या पक्षाच्या चिन्हाबाबतीत कोणतीही तडजोड मान्य नाही.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

काय तर म्हणे 'राज ठाकरे' शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख होणार... असले विचार माझ्या मनाला शिवत देखील नाहीत. मी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चाच अध्यक्ष आहे आणि राहणार.

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

अमित शहांच्या भेटीनंतर तुमच्या कानावर ज्या चर्चा पडत होत्या त्याच चर्चा माझ्या कानावरही पडत होत्या. वाट्टेल त्या चर्चा, तर्क-वितर्क मांडले जात होते. मी त्या सर्व 'सूत्रांच्या माहिती'चा आनंद घेत होतो. कुणी काहीही म्हटलं तरी मी ठरवलं होतं कि, मी माझी भूमिका योग्यवेळी मांडेन. मग…

account_circle
Raj Thackeray(@RajThackeray) 's Twitter Profile Photo

शिक्षकांनंतर आता डॉक्टर्स, रुग्णसेवकांनाही निवडणुकांच्या कामासाठी रुजू व्हा असे आदेश आले आहेत. माझं डॉक्टर्स आणि रुग्णसेवकांना सांगणं आहे की, निवडणुकांच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुम्ही रुग्णांचीच सेवा सुरु ठेवा. तुम्हाला कोण कामावरून कमी करतं तेच मी पाहतो !

account_circle