Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profileg
Deepak Kesarkar

@dvkesarkar

Official Twitter account of Deepak Kesarkar.
Cabinet Minister for School Education and Marathi Language- Maharashtra
MLA Sawantwadi Constituency

ID:723474103026499584

calendar_today22-04-2016 11:30:42

1,3K Tweets

24,9K Followers

135 Following

Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. यामिनीताई जाधव यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली होती. या वेळी उपस्थितांशी संवाद साधत यामिनीताईंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

.
.
.

३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. यामिनीताई जाधव यांच्या प्रचारार्थ प्रचारफेरी काढण्यात आली होती. या वेळी उपस्थितांशी संवाद साधत यामिनीताईंना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. . . . #Loksabha #Mahayuti #Mumbai #ShivSena #महायुती…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१२ मे) जागतिक परिचारिका दिन...

आज जगभरात परिचारिका दिन साजरा होत आहे. 'परिचारिका' हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर ती स्त्री उभी राहते जी, चोवीस तास रुग्णांची सेवा करते, रुग्णांना धीर देते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेते. रुग्णाच्या कुटुंबाची सदस्य बनते. म्हणूनच परिचारिकांनी…

आज (१२ मे) जागतिक परिचारिका दिन... आज जगभरात परिचारिका दिन साजरा होत आहे. 'परिचारिका' हा शब्द उच्चारताच आपल्यासमोर ती स्त्री उभी राहते जी, चोवीस तास रुग्णांची सेवा करते, रुग्णांना धीर देते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेते. रुग्णाच्या कुटुंबाची सदस्य बनते. म्हणूनच परिचारिकांनी…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१२ मे) जागतिक मातृदिन...

आई ! या दोनच अक्षरात सागराची अथांगता आणि आभाळाची विशालता प्रेम, वात्सल्याच्या रूपाने एकवटली आहे. आईची महती शब्दांत वर्णिता येत नाही. जगभरात प्रतिवर्षीच्या मे महिन्यातील दुसरा रविवार आईसाठी आणि तिचे प्रत्येकाच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व समजून…

आज (१२ मे) जागतिक मातृदिन... आई ! या दोनच अक्षरात सागराची अथांगता आणि आभाळाची विशालता प्रेम, वात्सल्याच्या रूपाने एकवटली आहे. आईची महती शब्दांत वर्णिता येत नाही. जगभरात प्रतिवर्षीच्या मे महिन्यातील दुसरा रविवार आईसाठी आणि तिचे प्रत्येकाच्या आयुष्यातील अनन्यसाधारण महत्त्व समजून…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (वैशाख शुक्ल पंचमी – १२ मे) आद्य शंकराचार्यांची जयंती...

हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म केरळमधील कालडी येथे ७८८ साली वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी झाला. त्यांचे पित्याचे नाव शिवगुरू तर आईचे नाव आर्याम्बा होते.…

आज (वैशाख शुक्ल पंचमी – १२ मे) आद्य शंकराचार्यांची जयंती... हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाचे जनक मानल्या जाणाऱ्या आद्य शंकराचार्यांची आज जयंती आहे. त्यांचा जन्म केरळमधील कालडी येथे ७८८ साली वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी झाला. त्यांचे पित्याचे नाव शिवगुरू तर आईचे नाव आर्याम्बा होते.…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (११ मे) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन...

दरवर्षी ११ मे रोजी हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day) म्हणून साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाचे योगदान आणि त्यामध्ये देशाच्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस.

११ मे १९९८ रोजी केलेल्या…

आज (११ मे) राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन... दरवर्षी ११ मे रोजी हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन (National Technology Day) म्हणून साजरा केला जातो. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात देशाचे योगदान आणि त्यामध्ये देशाच्या अतुलनीय कामगिरीची साक्ष देणारा हा दिवस. ११ मे १९९८ रोजी केलेल्या…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१० मे) – वैशाख शुक्ल तृतीया) अक्षय्यतृतीया...

अक्षय्यतृतीया हा हिंदू धर्मीयांचा पवित्र सण. अक्षय्यतृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. ‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे…

आज (१० मे) – वैशाख शुक्ल तृतीया) अक्षय्यतृतीया... अक्षय्यतृतीया हा हिंदू धर्मीयांचा पवित्र सण. अक्षय्यतृतीया हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक आहे. याच दिवशी त्रेतायुगाला प्रारंभ झाला. ‘या तिथीला विष्णुपूजा, जप, होमहवन, दान आदी धर्मकृत्ये केल्यास अधिक आध्यात्मिक लाभ होतो’, असे…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१० मे) महात्मा बसवेश्वर महाराज जयंती...

लिंगायत पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी येथे ११०५ साली अक्षय्यतृतीयेला बसवेश्वरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मणिराज होते, जे बागेवाडी आगाराचे…

आज (१० मे) महात्मा बसवेश्वर महाराज जयंती... लिंगायत पंथाचे संस्थापक महात्मा बसवेश्वर महाराज हे कर्नाटकातील संत, समाजसुधारक होते. विजापूर जिल्ह्यातील इंगळेश्वर-बागेवाडी येथे ११०५ साली अक्षय्यतृतीयेला बसवेश्वरांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मणिराज होते, जे बागेवाडी आगाराचे…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (९ मे) कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी...

‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या मंत्रानुसार गरिबांच्या, बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे थोर शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी.
‘कमवा व शिका’ ही क्रांतिकारी…

आज (९ मे) कर्मवीर भाऊराव पाटील यांची पुण्यतिथी... ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद’ या मंत्रानुसार गरिबांच्या, बहुजनांच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करणारे थोर शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी. ‘कमवा व शिका’ ही क्रांतिकारी…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (९ मे) छ. शिवाजी महाराज जयंती...

आज हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, जाणता राजा, महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)... ‘शिवाजी महाराज’ हे सात अक्षरी शब्द जरी उच्चारले, तरी अंगावर रोमांच उभे राहतात, इतकी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, व्यक्तिमत्त्वाची…

आज (९ मे) छ. शिवाजी महाराज जयंती... आज हिंदवी स्वराज्य संस्थापक, युगपुरुष, जाणता राजा, महापराक्रमी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)... ‘शिवाजी महाराज’ हे सात अक्षरी शब्द जरी उच्चारले, तरी अंगावर रोमांच उभे राहतात, इतकी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची, व्यक्तिमत्त्वाची…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडले. त्या अनुषंगाने दोडामार्ग शहरातील बूथला भेट दिली. या वेळी दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस,  माजी नगराध्यक्ष संतोष नानचे,   शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा देसाई, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, नगरसेवक…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडले. त्या अनुषंगाने दोडामार्ग शहरातील बूथला भेट दिली. या वेळी दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देवीदास गवस,  माजी नगराध्यक्ष संतोष नानचे,   शिवसेना उपतालुकाप्रमुख दादा देसाई, विभागप्रमुख रामदास मेस्त्री, नगरसेवक…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आम्ही सर्वांनी मतदान केले. तुम्हीही करा...

.
.
.

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आम्ही सर्वांनी मतदान केले. तुम्हीही करा... . . . #India #Maharashtra #Loksabha #RantagiriSindhudurg #Voting #मतदान #लोकसभा
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

चला, मतदान करू या...

जागरूक नागरिकाचे कर्तव्य पार पाडू या...

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. लोकशाहीत मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. आपण निवडून दिलेल्या…

चला, मतदान करू या... जागरूक नागरिकाचे कर्तव्य पार पाडू या... सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. लोकशाहीत मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक सज्ञान नागरिकाला भारतीय संविधानाने मतदान करण्याचा समान हक्क प्रदान केलेला आहे. आपण निवडून दिलेल्या…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे उमेदवार ना. नारायण राणे जी यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथे सभा पार पडली. शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असंख्य कामे झाली आहेत. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी केसरकर आणि राणे नेहमीच एकत्र असतील असे मत या प्रसंगी…

महायुतीचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघांचे उमेदवार ना. नारायण राणे जी यांच्या प्रचारार्थ सावंतवाडी येथे सभा पार पडली. शासनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असंख्य कामे झाली आहेत. तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी केसरकर आणि राणे नेहमीच एकत्र असतील असे मत या प्रसंगी…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (६ मे) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुण्यदिन...

छत्रपती शाहू महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने लोकराजे... संस्थानकाळात शाहू महाराजांसारखा द्रष्टा, लोककल्याणकारी कारभार करणारा, उमद्या मनाचा राजा दुसरा झाला नाही. त्यामुळे कोल्हापूरचा नावलौकिक देशभरात झाला.

शाहू महाराजांचा जन्म…

आज (६ मे) राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा पुण्यदिन... छत्रपती शाहू महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने लोकराजे... संस्थानकाळात शाहू महाराजांसारखा द्रष्टा, लोककल्याणकारी कारभार करणारा, उमद्या मनाचा राजा दुसरा झाला नाही. त्यामुळे कोल्हापूरचा नावलौकिक देशभरात झाला. शाहू महाराजांचा जन्म…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (चैत्र वद्य त्रयोदशी, ६ मे) श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यदिन...

‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, असे सांगत भक्तांचे रक्षण करणारे श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, रविवार दि. ०६…

आज (चैत्र वद्य त्रयोदशी, ६ मे) श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यदिन... ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, असे सांगत भक्तांचे रक्षण करणारे श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार मानले जातात. चैत्र शुद्ध द्वितीया, शके १७७८, रविवार दि. ०६…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (३ मे) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे आणि जगभरातील घडामोडींची माहिती जनतेला देण्यात वृत्तपत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं महत्त्व लोकांना पटावे आणि याविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी यासाठी…

आज (३ मे) जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन... अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे आणि जगभरातील घडामोडींची माहिती जनतेला देण्यात वृत्तपत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. पत्रकारांच्या स्वातंत्र्याचं महत्त्व लोकांना पटावे आणि याविषयी जनमानसात जागृती निर्माण व्हावी यासाठी…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

प.पू. भाऊ मसुरकर जन्मशताब्दी सोहळा व श्री विठ्ठल रखुमाई महापुजेनिमित्त सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरास भेट दिली. महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखी ठेव अशी विठूमाऊली कडे प्रार्थना केली.

.
.
.

प.पू. भाऊ मसुरकर जन्मशताब्दी सोहळा व श्री विठ्ठल रखुमाई महापुजेनिमित्त सावंतवाडी येथील विठ्ठल मंदिरास भेट दिली. महाराष्ट्रातील तमाम जनतेला सुखी ठेव अशी विठूमाऊली कडे प्रार्थना केली. . . . #DeepakKesarkar #Maharashtra #Sawantwadi #VitthalMandir #सावंतवाडी #विठ्ठलमंदिर #दर्शन
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१ मे) महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिन...

आजचा दिवस मराठी जनांच्या अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी १९६० साली ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. थोर संत, वीर, नेते, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षक,…

आज (१ मे) महाराष्ट्र दिन व मराठी राजभाषा दिन... आजचा दिवस मराठी जनांच्या अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी १९६० साली ‘महाराष्ट्र’ हे स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले. थोर संत, वीर, नेते, समाजसुधारक, उद्योजक, कलाकार, शास्त्रज्ञ, साहित्यिक, खेळाडू, अर्थतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षक,…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (१ मे) आंतरराष्ट्रीय कामगार दिन...

दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस जगभरातील कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. कामगारांचा सन्मान, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने १ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' साजरा…

आज (१ मे) आंतरराष्ट्रीय कामगार दिन... दरवर्षी मे महिन्याचा पहिला दिवस जगभरातील कामगारांना, मजुरांना समर्पित केला जातो. कामगारांचा सन्मान, त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवता यावा, कामगारांचे समाजात स्थान अधिक मजबूत व्हावे, या उद्देशाने १ मे रोजी 'आंतरराष्ट्रीय कामगार दिवस' साजरा…
account_circle
Deepak Kesarkar(@dvkesarkar) 's Twitter Profile Photo

आज (३० एप्रिल) तुकडोजी महाराज यांची जयंती...

थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती... त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली (जि. अमरावती) येथे झाला. त्यांचे नाव माणिक बंडूजी इंगळे. यावली येथूनच त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. काळाची पावले ओळखून त्यांनी आपले…

आज (३० एप्रिल) तुकडोजी महाराज यांची जयंती... थोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची आज जयंती... त्यांचा जन्म ३० एप्रिल १९०९ रोजी यावली (जि. अमरावती) येथे झाला. त्यांचे नाव माणिक बंडूजी इंगळे. यावली येथूनच त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केली होती. काळाची पावले ओळखून त्यांनी आपले…
account_circle