Rhutik Ghagare - ऋतिक घागरे(@rhutik_ghagare) 's Twitter Profile Photo

राजकारण सोडेन पण काँग्रेस सोडणार नाही. - सतेज उर्फ बंटी पाटील साहेब (कार्यकर्ता मेळावा 2019)
आपल्या कामातून आमच्यासारख्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नेहमीच प्रेरणा देणारे आदरणीय बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎉🎉

account_circle
Samadhan Patil(@Samadhan_MH09) 's Twitter Profile Photo

संजय मंडलिकांनी भिडायच तर बंटी पाटलाशी भिडावे. शाहू महाराज हे देशाची अस्मिता आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत.🔥

account_circle
विनायक चौथे🇮🇳(@VinayakChauthe) 's Twitter Profile Photo

💥 शहरातील आजच्या ऐतिहासिक-अभूतपूर्व अश्या जुनी पेंशन मोर्चात जवळपास 15 हजार कर्मचारी कुटूंबासह सहभागी झालेत।
5मार्च2023 @ 4maharashtra Narendra Modi YS Jagan Mohan Reddy Eknath Shinde - एकनाथ शिंदे Satej (Bunty) D. Patil Mohan Bhagwat Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
Prashant Jadhav(@Prashant__121) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे विधानपरिषद गट नेते आमदार सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील साहेबांनी विधानपरिषदेत राज्यसेवा मुख्य परीक्षेप्रमाणेच तांत्रिक सेवेच्या आठ विभागांच्या मुख्य परीक्षांचा नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यात यावा याविषयी मागणी केली.

account_circle
NSUI Maharashtra(@NSUIMaha) 's Twitter Profile Photo

ओ मधले दादा,
PhD करून पोरं ते दिवे लावतील नाही लावतील ते नंतर पण तुम्ही तुमच्या जीवावर स्वतःचा पार्थ लावू शकला नाही!!

Satej (Bunty) D. Patil Ajit Pawar

account_circle
Ravindra Dhangekar Official(@DhangekarINC) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.सतेज (बंटी) पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..

आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!

Satej (Bunty) D. Patil

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा.सतेज (बंटी) पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. 

आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!

@satejp
 #SatejPatil
account_circle
Rajba(@rajunachanekar) 's Twitter Profile Photo

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना कार्यान्वित. Special Thanks To
Satej (Bunty) D. Patil Ruturaj S. Patil Hasan Mushrif Very Special Thanks To
Office of Uddhav Thackeray Uddhav Thackeray Ajit Pawar Prithviraj Chavan
करवीररांकडून धन्यवाद 🙏🙏🙏

account_circle
Sanjay Chandukaka Jagtap(@sanjaycjagtap) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूरचे लोकप्रिय आमदार मा.श्री.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

kolhapur

महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री तसेच कोल्हापूरचे लोकप्रिय आमदार मा.श्री.सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आपणास वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

#satejpatil #Buntypatil  #satejpatilkolhapur
account_circle
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻(@Sundarspeak57) 's Twitter Profile Photo

जो पर्यंत आमचे लाडके युवा नेतृत्व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चे होत नाही तो पर्यंत मी काँग्रेस ला सपोर्ट करणार नाही.

जो पर्यंत आमचे लाडके युवा नेतृत्व काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चे होत नाही तो पर्यंत मी काँग्रेस ला सपोर्ट करणार नाही.

#satejpatil
account_circle
RobinHood🇮🇳(@therobinhoodz) 's Twitter Profile Photo

आरारार... पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 21 पैकी 21 जागा महाडिक गटाला
अरे ईडलिंबू म्हणून तरी एका जागा द्या सतेज पाटलांना...😂

चांगली घमेंड आणि मस्ती जिरवली कोल्हापूरकरांनी 🔥💪🏻
Election

आरारार... पहिल्या आणि दुसऱ्या फेरीत 21 पैकी 21 जागा महाडिक गटाला
अरे ईडलिंबू म्हणून तरी एका जागा द्या सतेज पाटलांना...😂

चांगली घमेंड आणि मस्ती जिरवली कोल्हापूरकरांनी 🔥💪🏻
#Kolhapur #DhananjayMahadik #SatejPatil #KolhapurElection
account_circle
Muzaffar Hussain(@MuzaffarHussain) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, माझे मित्र श्री.सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

Satej (Bunty) D. Patil

महाराष्ट्र विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, माझे मित्र श्री.सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. 

@satejp
#BirthdayGreetings #SatejPatil #BuntyPatil #MuzaffarHussain #Congress #Maharashtra
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

'देताय किती आणि आव आणताय किती...' बंटी पाटील अब्दुल सत्तारांवर का खवळले?

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

सतेज पाटील बोलत असताना अजित पवार म्हणाले, पीएचडी करुन काय दिवा लावणार?

account_circle
Sanjay Chandukaka Jagtap(@sanjaycjagtap) 's Twitter Profile Photo

आमचे विधानसभेतील सहकारी तसेच कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.ऋतुराज पाटील यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आमचे विधानसभेतील सहकारी तसेच कोल्हापूर दक्षिणचे लोकप्रिय आमदार मा.श्री.ऋतुराज पाटील यांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

#Sanjayjagtap #Purandar #Haveli #Ruturajpatil #happybirthday #dyp #ruturaj #satejpatil
account_circle
Dhiraj V Deshmukh(@MeDeshmukh) 's Twitter Profile Photo

पक्षाचे कार्यकुशल नेते, लातूरचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा. आ. सतेज पाटील जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुरारोग्य लाभो, हीच मनोकामना.

wishes

#काँग्रेस पक्षाचे कार्यकुशल नेते, लातूरचे माजी पालकमंत्री तथा राज्याचे माजी गृहराज्यमंत्री मा. आ. सतेज पाटील जी आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दिर्घायुरारोग्य लाभो, हीच मनोकामना.

#SatejPatil #Birthday #Birthdaywishes #Congress #Kolhapur
account_circle
Yash Pise(@Pisespeaks) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे कार्यकुशल नेते, महाराष्ट्र राज्याचे माजी गृह राज्यमंत्री, माझे मार्गदर्शक आदरणीय श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपुर्वक शुभेच्छा.

आपणांस उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना!

#satejpatil #kolhapur
@satejp
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अजितदादा सभागृहात म्हणाले 'पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार'

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

विजय वडेट्टीवार आणि सतेज पाटील एकमेकांचा हात धरुन विधिमंडळात

account_circle
Prashant Jadhav(@Prashant__121) 's Twitter Profile Photo

मा.गृहराज्य मंत्री महाराष्ट्र विधानपरिषद काँग्रेस पक्षाचे गटनेते. सतेज ऊर्फ बंटी पाटील आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

मा.गृहराज्य मंत्री महाराष्ट्र विधानपरिषद काँग्रेस पक्षाचे गटनेते. सतेज ऊर्फ बंटी  पाटील आपणास वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
#Satejpatil
#congress
account_circle