Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profileg
Hasan Mushrif

@mrhasanmushrif

-Cabinet Ministers,Medical Education & Special Assistance,Government of Maharashtra

-Chairman KDCC BANK

-Vice President Nationalist Congress Party Maharashtra

ID:2287621488

linkhttp://hasanmushrif.com calendar_today12-01-2014 04:34:23

5,8K Tweets

155,6K Followers

80 Following

Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!! #PunyaShlokAhilyadeviHolkar #Jayanti
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

कागल शहरातील युवा कार्यकर्ते सुशांत जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, चंद्रकांत गवळी, सतीश घाटगे, सौरभ पाटील, अशोक जकाते, प्रवीण लोहार व इतर मान्यवर उपस्थित होते.

कागल शहरातील युवा कार्यकर्ते सुशांत जाधव यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, चंद्रकांत गवळी, सतीश घाटगे, सौरभ पाटील, अशोक जकाते, प्रवीण लोहार व इतर मान्यवर उपस्थित होते.
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! तुम्हाला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा...!

10 वी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन..! तुम्हाला पुढील उज्ज्वल भविष्यासाठी अनेक शुभेच्छा...! #Congratulations #school #students #शुभेच्छा
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

आधुनिक भारताचे निर्माते, भारतरत्न, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधानमंत्री, महान स्वतंत्रता सेनानी पंडित जवाहरलाल नेहरू यांना पुण्यदिनी विनम्र अभिवादन !

कागल शहरांमध्ये नव्याने सुरू झालेल्या महालक्ष्मी ब्लड सेंटरचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, शहराध्यक्ष संजय चितारी, डॉ.तुषार भोसले, भगवान पाटील, डॉ.जीवन सगरे, अध्यक्ष सागर माळी, मुनेश कोल्हे यांच्यासह इतर.

माझा नातू सेहान साजिद मुश्रीफ याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐

birthday

माझा नातू सेहान साजिद मुश्रीफ याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! 💐 #happy #happybirthday #birthday
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

ध्येयवेड्या, तत्त्वनिष्ठ आणि निष्ठावंत नेतृत्वाला मुकलो.........

भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा

examresults

बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व उज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा #12thexamresults #12th #exam #12वीपरीक्षा #निकाल #शुभेच्छा
account_circle
Hasan Mushrif(@mrhasanmushrif) 's Twitter Profile Photo

संगणक युगाची भारताला ओळख करून देणारे, टेलिकॉम क्रांतीची प्रणेते, भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीव गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन !

योगीराज श्री शंकर महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

संभाजीमहाराज sambhajimaharaj

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन ! #छत्रपतीसंभाजीमहाराज #छत्रपती #संभाजी #महाराज #जयंती #chhatrapatisambhajimaharaj #chhatrapati
account_circle