Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profileg
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

@mieknathshinde

Chief Minister, Maharashtra State

ID:2611325450

linkhttp://www.mieknathshinde.in calendar_today08-07-2014 08:57:58

17,3K Tweets

1,0M Followers

13 Following

Follow People
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

मुंबई कोस्टल रोडवर सुरू झालेल्या पाणी गळतीच्या घटनेची दखल घेत आज याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. यावेळी कोस्टल रोडच्या बोगद्यातील दोन सांध्यांच्या जोडणीमधून पाणी येत असल्याचे समजले. असे असले तरीही त्यामुळे कोस्टल रोडच्या मूळ ढाच्याला कोणताही धोका नाही. तरीही ही गळती थांबवण्यासाठी

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

मुंबईमध्ये एमएमआरडीए आणि इतर यंत्रणांच्या अखत्यारीत असलेल्या होर्डिंग्जना मुंबई मनपाचे नॉर्म्स बंधनकारक आहेत. रस्त्यावरील मॅनहोल्सना झाकण आणि गर्डर बसवावे. ४८६ ठिकाणी दरडप्रवण स्पॉट आहेत तिथे व्यवस्था करून कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचे तसेच जलजन्य आजारांवर नियंत्रणासाठी आरोग्य

राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक आज मुंबईत पार पडली. राज्यभरात करण्यात आलेला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते.

यावेळी प्रामुख्याने राज्यातील एसडीआरएफच्या टीमची संख्या

राज्य आपत्ती निवारण विभागाची आढावा बैठक आज मुंबईत पार पडली. राज्यभरात करण्यात आलेला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. यावेळी प्रामुख्याने राज्यातील एसडीआरएफच्या टीमची संख्या
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

महान देशभक्त, थोर क्रांतिकारक, ओजस्वी वक्ता व प्रतिभाशाली साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केले.

यावेळी माजी खासदार कृपाल तुमाने, शिवसेनेचे

महान देशभक्त, थोर क्रांतिकारक, ओजस्वी वक्ता व प्रतिभाशाली साहित्यिक आणि समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीदिनानिमित्त आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्रपणे अभिवादन केले. यावेळी माजी खासदार कृपाल तुमाने, शिवसेनेचे
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

भक्तीमार्गातून परमार्थाचा संदेश देणारे संत शिरोमणी चोखामेळा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

उत्कट देशभक्त, थोर क्रांतिकारक, प्रभावशाली साहित्यिक, ओजस्वी वक्ता आणि समर्पित समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी त्यांच्या निस्सीम देशभक्तीस, प्रेरणादायक विचार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला कोटी कोटी वंदन...

उत्कट देशभक्त, थोर क्रांतिकारक, प्रभावशाली साहित्यिक, ओजस्वी वक्ता आणि समर्पित समाजसुधारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी त्यांच्या निस्सीम देशभक्तीस, प्रेरणादायक विचार आणि तेजस्वी व्यक्तिमत्वाला कोटी कोटी वंदन... #स्वातंत्र्यवीर_सावरकर
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

शालांत परीक्षा म्हणजेच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. कठोर मेहनत आणि जिद्दीने नक्कीच यशाची शिखरे गाठता येतात. आपल्या प्रयत्नांसोबत कुटुंबाचे पाठबळ देखील तितकेच महत्वाचे

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास सुदृढ आणि उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना.

Nitin Gadkari (मोदी का परिवार)

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक आणि राजकीय जीवनप्रवासात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या असलेल्या त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली.

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

📍मुंबई

मान्सून पूर्व तयारी कामांची पाहणी - 'झीरो कॅज्युअल्टी'चे लक्ष्य!

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

तसेच आवश्यकतेनुसार नाल्याच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर पाणी साचू नये तसेच नाल्यातील पाणी प्रवाही रहावं यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले

शहरात दरड पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाळी लावून तो भाग संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल.

पावसाळ्यात शहरात पाणी साचू नये यासाठी सखल भागात सक्शन पंप तसेच भरतीच्या वेळी पाणी साठवण्यासाठी १३ साठवण टाक्या तयार केल्या आहेत. या टाक्यांमध्ये ७ कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मिठी नदीमध्ये दूषित पाणी येऊ नये यासाठी एसटीपी प्लांट उभारून समुद्रात देखील दूषित पाणी जाणार

मुंबईत झालेल्या नालेसफाईच्या कामांची आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी टक्केवारीवर आधारित नव्हे तर नाल्याची संपूर्ण सफाई करण्यात यावी, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी वडाळा येथील जे.के.नाला, चुनाभट्टी येथील ए.टी.आय. नाला, वांद्रे कुर्ला संकुलातील मिठी

मुंबईत झालेल्या नालेसफाईच्या कामांची आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. यावेळी टक्केवारीवर आधारित नव्हे तर नाल्याची संपूर्ण सफाई करण्यात यावी, अशा सूचना महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी वडाळा येथील जे.के.नाला, चुनाभट्टी येथील ए.टी.आय. नाला, वांद्रे कुर्ला संकुलातील मिठी
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांना जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन...

account_circle