Satej (Bunty) D. Patil
@satejp
MLC | Legislative Party Leader, INC Maharashtra | President, Fencing Association of India | President, Kolhapur District Congress Committee | Educationist |
ID:124216300
https://www.satejpatil.com/ 18-03-2010 17:00:42
13,8K Tweets
106,3K Followers
5,4K Following
Follow People
आज कसबा बावडा येथे #कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व #मविआ चे उमेदवार श्री. Office of Shahu Chhatrapati महाराज यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. श्री. शाहू छत्रपती महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या सभेत उपस्थित नागरिकांना केले. या सभेस आमदार…
सरवडे (ता. राधानगरी) येथे #कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व #मविआ चे उमेदवार श्री. Office of Shahu Chhatrapati महाराज यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधला. यावेळी श्री. शाहू छत्रपती महाराजांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे…
आमचे नेते आदरणीय Rahul Gandhi जी यांनी आरक्षणासंदर्भात बोलताना #मराठाआरक्षण , धनगर समाजाचे आरक्षण याविषयी सकारात्मक भूमिका मांडली. इंडिया आघाडीचे सरकार देशात सत्तेत आल्यावर जातीय जनगणना करून आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटविण्यासाठी संसदेत कायदा करू, असे त्यांनी सांगितले.…
महाराष्ट्र के लोगों में कांग्रेस की विचारधारा है।
यहां के लोग कांग्रेस की रीढ़ की हड्डी हैं और देश को बदलने की ताकत रखते हैं।
इसलिए आप अपनी शक्ति को पहचानिए।
: Rahul Gandhi जी
📍 पुणे, महाराष्ट्र
कागल येथे #कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व #मविआ चे उमेदवार श्री. Office of Shahu Chhatrapati महाराज यांची प्रचार सभा जनतेच्या प्रचंड प्रतिसादात संपन्न झाली. या सभेत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत श्री. शाहू छत्रपती महाराजांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.…
LIVE: Shri Rahul Gandhi addresses the public in Pune, Maharashtra.
twitter.com/INCIndia/statu…
#कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व #मविआ चे उमेदवार श्री. Office of Shahu Chhatrapati महाराज यांच्या प्रचारार्थ गांधी मैदान येथे शिवशाहू निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदरणीय Sharad Pawar साहेब, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, Maharashtra Congress चे प्रभारी Ramesh Chennithala…
#कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया आघाडी व #मविआ चे उमेदवार श्री. शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या शिवशाहू निर्धार सभेत सहभागी होण्यासाठी कोल्हापूर येथे Maharashtra Congress चे प्रभारी Ramesh Chennithala जी यांचे आगमन झाले. यावेळी त्यांचे स्वागत केले.…