Rohit Chalwadi(@ChalwadiRohit19) 's Twitter Profile Photo

निष्ठा विचारांशी.. निष्ठा जनतेशी!

अनाथांचा नाथ एकनाथ !
महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननिय श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!🎂💐🚩

Eknath Shinde - एकनाथ शिंदे Dr Shrikant Lata Eknath Shinde




account_circle
Eknath Shinde FC(@EknathShindefc) 's Twitter Profile Photo

आमदार, खासदार, मुख्यमंत्री हे जनतेची कामं करण्यासाठी असतात. ती कामे करणं आद्यकर्तव्य असतं. काही जण निवडणूक इथून-तिथून लढवण्यासाठी इच्छुक आहेत; पण स्वतःच्या मतदारसंघातील लोकांना न्याय देऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी आदित्य ठाकरेंना लगावला.

account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

पीएम ई बसेस सेवा आता महाराष्ट्रातही, या २३ महानगरपालिकांमध्ये सुरु होणार पर्यावरणपुरक बस सेवा

Saheb OMaharashtra

account_circle
Eknath Shinde FC(@EknathShindefc) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न कागदावर नव्हे, तर सत्यात उतरवणारे खंबीर नेतृत्व मुख्यमंत्री शिंदेसाहेब!
inaugration CM

account_circle
Eknath Shinde FC(@EknathShindefc) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांच्या सेवेत कोस्टल रोड! जलद होणार प्रवास... होणार वाहुतकीच्या कोंडीपासून सुटका.. शिंदे सरकार, गतिमान कारभार!
inaugration

account_circle
कसं काय महाराष्ट्र(@kkmaharashtra) 's Twitter Profile Photo

हिवाळी अधिवेशनात लोकायुक्त मंजुर करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समाजसेवक अण्णा हजारेंना फोन करुन चर्चा केली.
.
.
.
Saheb

account_circle
Eknath Shinde FC(@EknathShindefc) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांचा वेळ, पैसे आणि ऊर्जा वाचवणाऱ्या कोस्टल रोडचे ,विक्रमी वेळेत काम पूर्ण करून लोकार्पण झाले, त्याबद्दल जनतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
inaugration

account_circle
Eknath Shinde FC(@EknathShindefc) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांना सेंट्रल पार्कच्या माध्यमाने EXTRA ऑक्सिजन मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने महालक्ष्मी रेसकोर्स आणि कोस्टल रोडला लागूनच गर्द हिरवळीने नटलेले जागतिक दर्जाचे उद्यान होणार आहे.

account_circle