Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

गेल्या नऊ वर्षांपासून आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत असणारा त्यांचा लाडका ब्रुनो हा श्वान देवाघरी निघून गेला आहे.
सविस्तर वाचा:
sarkarnama.esakal.com/maharashtra/pa…
Dog

#PNPatil #PNPatilDog #BrunoDog #Kolhapur #LatestNews #MarathiNews #LatestUpdate
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

रक्ताचे सॅम्पल कचऱ्यात फेकणारे अजय तावरे, श्रीहरी हरनोळ निलंबित; 'ससून'चे डीन विनायक काळे सुद्धा सक्तीच्या रजेवर

marathi.abplive.com/news/pune/pune…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

पुण्यात गर्भश्रीमंत व्यक्तीच्या अल्पवयीन मुलाने कारखाली दोघांना चिरडले, त्याआधी त्याने मद्यपान केले होते. - नाना पटोले

Loksatta.com

#Marathinews #politics #pune #car #accident #NanaPatole
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

अनवधानाने माझ्याकडून मोठी चूक झाली, जितेंद्र आव्हाड यांनी मागितली जाहीर माफी

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

आशिष शेलार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काहीतरी वाद आहे, असं मला दिसत आहे.- अनिल परब

loksa.in/rv+v1n < येथे वाचा सविस्तर वृत्त

#MarathiNews #Politics #Ashishshelar #Anilparab #bjp #shivsena
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मनुस्मृतीमधील तो श्लोक आक्षेपार्ह नाही.- दीपक केसरकर

loksa.in/HV5RnP < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #DeepakKesarkar #Maharashtra #Govt #Manusmriti #School
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

माझ्या कामावरून मला ओरडायचे. जर थंड चहा दिला तर कानाखाली मारायचे. - नरेंद्र मोदी

loksa.in/8yw-t1 < येथे वाचा सविस्तर वृत्त

Narendra Modi

माझ्या कामावरून मला ओरडायचे. जर थंड चहा दिला तर कानाखाली मारायचे. - नरेंद्र मोदी

loksa.in/8yw-t1   < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #politics #pmModi #Bjp @narendramodi
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

तुमचे मंगळसूत्र काढून घेतले जाईल,' यासारख्या तथ्यहीन प्रचार किंवा एखाद्या समुदयाला लक्ष्य करणार्या विधानांवर कठोर कारवाई केली पाहिजे. - श्रीकांत देशपांडे

#Marathinews #politics #pmmodi #shrikantdeshpande
account_circle
Pooja_1010(@Dabbu_1010) 's Twitter Profile Photo

पोलिस दिसेनात...
कल्याणीनगरमधील 'ड्रंक अँड ड्राईव्ह' प्रकरणानंतर पुणे पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे पोलिस मात्र रस्त्यावर दिसत नव्हते. 'सकाळ'ने गुरुवारी रात्री केलेल्या पाहणीत पोलिसांचा हा दावा फोल ठरला.

#marathinews #latestupdate #Kalyaninagar #kalyaninagarpune
account_circle
मी मराठी - Me Marathi(@MeMarathiNewss) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात 40 च्या वर जागा हाच पक्ष जिंकणार! जनतेने ठणकावून सांगितले... news

account_circle
Hindusthan Post Marathi(@HindusthanPostM) 's Twitter Profile Photo

२८ मे रोजी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांची १४१ वी जयंती आहे. त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन !
.

#swatantraveersavarkar #marathinews #maharashtra #hindusthanpostmarathi #jayanti #savarkar #latestnews
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला… राज ठाकरेंच्या भाषणावर शर्मिलांची प्रतिक्रिया

सविस्तर वाचा - mtonline.in/eWr15b

#Rajthackrey #BalasahebThackrey #ShivsenaUBT #SharmilaThackrey #MarathiNews #MNS
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात गांजा सापडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

account_circle