LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

दुर्देवाने बापूंचे खुनी आज जिवंत आहेत. - तुषार गांधी

loksa.in/CcmlWA < येथे वाचा सविस्तर वृत्त

Office of Uddhav Thackeray

दुर्देवाने बापूंचे खुनी आज जिवंत आहेत. - तुषार गांधी

loksa.in/CcmlWA   < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #tushargandhi #mahatmagandhi #uddhavthackeray @OfficeofUT
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळतील?

#Shivsena #UddhavThackrey #EknathShinde #MarathiNews #news
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

पुणे शहरामध्ये पोर्शे कार चालवणारा अल्पवयीन आरोपीने दोघांना चिरडले होते. याप्रकरणी त्याला जामीन मंजूर झाल्याची माहिती मिळत आहे. काही अटी-शर्तींसह हा जामीन कोर्टाने मंजूर केला आहे. सविस्तर वाचा
esakal.com/pune/pune-acci…

#PuneAccident #pune #roadaccident #marathinews #Latestupdates
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. - शरद पवार

loksa.in/kcbom7 < येथे वाचा सविस्तर वृत्त

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Ajit Pawar Supriya Sule Sharad Pawar

मी मुलगी आणि पुतण्या असा भेद कधीही केला नाही. -  शरद पवार

loksa.in/kcbom7   < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews  #NCP  #sharadpawar #bjp @NCPspeaks @AjitPawarSpeaks @supriya_sule @PawarSpeaks
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठाला… राज ठाकरेंच्या भाषणावर शर्मिलांची प्रतिक्रिया

सविस्तर वाचा - mtonline.in/eWr15b

#Rajthackrey #BalasahebThackrey #ShivsenaUBT #SharmilaThackrey #MarathiNews #MNS
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

तुम्ही १० वर्षे पंतप्रधान असलात, तरी माझ्यासारखा ५६ वर्षे निवडून येणारा… शरद पवारांचं पंतप्रधान मोदींना चॅलेंज

सविस्तर वाचा - mtonline.in/S2GJPb

#SharadPawar #NarendraModi #Challenge #MarathiNews #news
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

छगन भुजबळांसारखी आणखीही काही नावं होती. पण त्यांची निवड केली असती तर पक्ष एकत्र राहिला नसता. - शरद पवार

loksa.in/W7N5fx < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews  #NCP  #sharadpawar #chhaganbujbal
account_circle
Navarashtra(@navarashtra) 's Twitter Profile Photo

भारतातील मुठभर देशद्रोही मुस्लिमांच्या अड्ड्यांवर छापा टाकून देश सुरक्षित करावा.- राज ठाकरे

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरे आणि शरद पवारसुद्धा भाजपाबरोबर जातील, अशी परिस्थिती आहे. - प्रकाश आंबेडकर

loksa.in/eBWUzZ < येथे वाचा सविस्तर वृत्त

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Prakash Ambedkar

उद्धव ठाकरे आणि शरद पवारसुद्धा भाजपाबरोबर जातील, अशी परिस्थिती आहे. - प्रकाश आंबेडकर

loksa.in/eBWUzZ   < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #sharadpawar #bjp #uddhavthackeray @ShivSenaUBT_ @Prksh_Ambedkar
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

आता एकच व्यक्ती उरली आहे ती म्हणजे योगी आदित्यनाथ, त्यांनाही हटवण्याचं ठरलं आहे. - अरविंद केजरीवाल

loksa.in/GzvaIJ< येथे वाचा सविस्तर वृत्त

Arvind Kejriwal

आता एकच व्यक्ती उरली आहे ती म्हणजे योगी आदित्यनाथ, त्यांनाही हटवण्याचं ठरलं आहे. - अरविंद केजरीवाल

loksa.in/GzvaIJ< येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews #Politics #ArvindKejriwal  #aap @ArvindKejriwal
account_circle
Hindusthan Post Marathi(@HindusthanPostM) 's Twitter Profile Photo

: मोठी दुर्घटना टळली! इंजिनला लागली आग, बंगळुरूमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
.
.
.

account_circle
Gautam Waghmare(@GautamW42104954) 's Twitter Profile Photo

Prakash Ambedkar On Shiv Sena : 'शिंदेंच्या शिवसेनेचे राज ठाकरे प्रमुख झाले तर आश्चर्य वाटू नये'

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Sharad Pawar On Jarange Patil | 'जरांगेंना पाठिंबा दिला पाहिजे, शरद पवारांची घोषणा, चर्चांना उधाण

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मर्जी मिळविण्यासाठी उत्साहाच्या भरात कोणी काहीही करीत आहे. उद्या राज्यभिषेक करून मोकळे होतील. - जयसिंगराव पवार
loksa.in/kiwaJl < येथे वाचा सविस्तर वृत्त

#Marathinews  #ChhatrapatiShivajiMaharaj #Jiretop #PMMODI
account_circle
मी मराठी - Me Marathi(@MeMarathiNewss) 's Twitter Profile Photo

आता हा विजय रथ 4 जून नंतरच थांबणार, जाणून घ्या जनतेच्या मन की बात!

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Palghar Rain Loss : पालघरच्या जव्हार मोखाडा भागात वादळी वाऱ्यासह पाऊस, शेकडो घरांचे नुकसान

account_circle