Sachin Patil🚩🇮🇳(@Sachinshivsena) 's Twitter Profile Photo


महाविकासआघाडी उमेदवार करण पाटील पवार यांच्या प्रचारार्थ युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकित प्रभू जी यांच्या नेतृत्वाखाली युवा मशाल यात्रा काढण्यात आली.

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Ankit Prabhu

account_circle
Rajool Sanjay Patil(@RajoolP) 's Twitter Profile Photo

आज वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य ठाकरे जी यांची भेट घेतली. त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Aaditya Thackeray YuvaSena - युवासेना

आज वाढदिवसानिमित्त शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. आदित्य ठाकरे जी यांची भेट घेतली. त्यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

@AUThackeray @the_yuvasena
account_circle
Rajool Sanjay Patil(@RajoolP) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. Aaditya Thackeray जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. Sanjay Dina Patil जी यांच्या येथील प्रचारसभेला उदंड प्रतिसाद लाभला. मोठया गर्दीत ही सभा पार पडली.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray
YuvaSena - युवासेना

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार श्री. @AUThackeray जी यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. @SDPatil_16 जी यांच्या #भांडुप येथील प्रचारसभेला उदंड प्रतिसाद लाभला. मोठया गर्दीत ही सभा पार पडली.
@ShivSenaUBT_
@the_yuvasena
#Bhandup #LokSabhaElection2024
account_circle
Balayya Yuvasena(@BalayyaUvasena) 's Twitter Profile Photo

క్యూ లైన్ లో నిలబడి ఓటు వేసిన నందమూరి బాలకృష్ణ గారు ❤️

account_circle
MiSwatiBorkar(@MiSwatiBorkar) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक २०२४ निमित्त उत्तर मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. भूषण पाटील यांच्या प्रचारार्थ बोरीवली विधानसभा चारकोप सेक्टर-५ मध्ये मी व बोरीवली युवती विभाग अधिकारी पुजा घोलप तसेच इतर पदाधिकर्यांसोबत प्रत्येक घरी जाऊन प्रचार केला.🚩🚩

account_circle
Vishal Doshi(@Vishadoshi28) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेच!
🚩🔥🚩




account_circle
Vishal Doshi(@Vishadoshi28) 's Twitter Profile Photo

जळगाव - शिवसेना पक्षप्रमुख
बाळासाहेब उद्धव ठाकरे
यांची रेकॉर्ड ब्रेक सभा 🚩🔥🚩

account_circle
Balayya Yuvasena(@BalayyaUvasena) 's Twitter Profile Photo

Hindupur లో ఓటింగ్ బూతులను పరిశీలన చేస్తున్న MLA Balayya Babu గారు

account_circle