🧘♂️आज आपण दंड स्थितीतले आसन..
#वृक्षासन
फायदे- शरीर संतुलित होते.
स्नायूंची बळकटी आणि मनाची एकाग्रता वाढते
#40DaysToIDY2024 #YogaMahotsav2024 #InternationalDayOfYoga #Solapur #yogapose #yogainspiration #IDY2024
🧘♂️योगाभ्यास करताना पायाची हालचाल केली पाहिजे.
श्वास सोडत सावकाश गुडघ्यातून ९० अंशापर्यंत वाकवणे.
#42DaysToIDY2024 #YogaMahotsav2024 #InternationalDayOfYoga #Solapur #yogapose #yogainspiration #IDY2024
🧘 #त्रिकोणासन
🎁फायदे :
📍कंबरेचे,मानेचे,पाठीचे व पायाचे स्नायू बळकट होण्यास मदत होते.
📍शरीराची रचना सुधारते, श्वसनाची कार्यक्षमता वाढते.
#37DaysToIDY2024 #yogapose #InternationalDayOfYoga #yogapractice #Solapur #IDY2024
🧘 #पादहस्तासन
फायदे :
पायाची व पाठीच्या मणक्याची लवचिकता वाढते.
पोटावर योग्य असा दाब येऊन पचन क्रिया सुधारते.
#39DaysToIDY2024 #yogapose #InternationalDayOfYoga #yogapractice #Solapur
#IDY2024
Raccoons are nailing the #flexibilitychallenge this week! Is your downward dog as impressive? #yogapose #animalmemes #getoutside
¡Prepárate para el #YogaCamelPose ! 🧘♀️🐫
¡Te sentirás más flexible y relajad@! 💪🙏💆♀️ Equipo KatheYogui #YogaLife #YogaPose #YogaCommunity #YogaAddict #Namaste 🕉️🧘♂️🌈
🧘♂️आज आपण दंड स्थितीतले आसनाना सुरूवात करूया.
#ताडासन
#41DaysToIDY2024 #YogaMahotsav2024 #InternationalDayOfYoga #Solapur #yogapose #yogainspiration #IDY2024