Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे यांच्या लढतीत कोण बाजी मारणार?

सविस्तर वाचा - mtonline.in/zDh_lb

#RaverLokSabha #ShriRamPatil #RakshaKhadse #LokSabha2024 #LokSabhaElections2024
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

रावेरमध्ये शरद पवारांची डोकेदुखी वाढली, श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे शेकडो पदाधिकाऱ्यांचे एका मागे एक राजीनामे!

marathi.abplive.com/news/jalgaon/s…

account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

1857 च्या स्वातंत्र्य युद्धाची मशाल पेटवणारे महान क्रांतिवीर मंगल पांडे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन !

#MangalPandey #मंगल_पांडे
account_circle
Mumbai Outlook(@MumbaiOutlook) 's Twitter Profile Photo

रावेरमधून राष्ट्रवादीकडून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर
.

#mumbaioutlook #shrirampatil #rave #NCP
account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील साहेब यांनी केली. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रावेर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझ्या नावाची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील साहेब यांनी केली. @NCPspeaks
account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मानाचा मुजरा!

Civicmirrorofficial(@civicmirrorpune) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून साताऱ्यातून शशिकांत शिंदे तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर

आतापर्यंत एकूण ९ जणांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाकडून जाहीर करण्यात आली आहे.

#loksabha2024 #shashikantshinde #shrirampatil #ncp…
account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी यांना आश्वासन देऊन धिर दिला.

अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे #जामनेर तालुक्यातील उभ्या पिकांचे तसेच राहत्या घरांचे खूप मोठे नुकसान होऊन शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे कंबरडे मोडले गेले असून, त्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार असल्याबाबत नुकसानग्रस्त शेतकरी यांना आश्वासन देऊन धिर दिला.
account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

अस्पृश्यता निवारण आणि बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. समताभिमुख समाजाची दिशा दर्शवणारे, स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

#MahatmaPhule
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

राज्यभरात आज मराठी नववर्ष आणि गुढी पाडव्याचा उत्साह आहे. यानिमित्त मुंबईतील विविध भागांत शोभायात्रांचे आयोजन करण्यात आलं होतं.

esakal.com/lok-sabha-elec…

account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

श्री.दिलीप भाऊ देशमुख मा.नगराध्यक्ष मलकापूर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी केलेला सत्कार स्विकारला. सोबत आमदार मा.राजेश एकडे साहेब...

Shrimant Mane(@ShrimantManey) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर! साताऱ्यातून शशिकांत शिंदे रिंगणात, माढ्यावर 'सस्पेंन्स' कायम lokmat.com/maharashtra/lo…

account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा हा स्नेह, चैतन्य आणि समृद्धीचा सण..! यंदा विजयाची आणि आनंदाची गुढी उभारूया. सर्वांना गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

थोर समाजसुधारक पंडिता रमाबाई यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#PanditaRamabai
account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

Shriram Patil : रावेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीराम पाटलांची लोकशाहीला प्रतिक्रिया
youtu.be/pwwKsIC52cY

account_circle
Shriram Dayaram Patil(@shrirampatil91) 's Twitter Profile Photo

युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुकाप्रमुख पदी श्री.सौरभ श्रीधर तायडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

रावेर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तिकीट श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतांना भिकन सोनवणे, विजय बापूसाहेब पाटील, नितीन भाऊसाहेब तायडे, पायल इरिगेशनच्या संचालक सुरेश खडसे व सहकारी, रामकृष्ण पाटील,

भारतीय कृषी क्षेत्राला नवा आकार देणाऱ्या डॉ.पंजाबराव देशमुख यांचे शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठे योगदान राहिले आहे. स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!