sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

योद्धा पुन्हा जोमाने मैदानात उतरलाय साताऱ्याची सभा गाजवण्यासाठी यावंच लागतंय...!!
❤️
❤️✌️

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕐❗️जितेंद्र आव्हाड,रोहित पवार आणि आ. शशिकांत शिंदे यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केले आहे. खासदार Supriya Sule आणि अन्य काही आमदार देखील यात सहभागी झाले आहेत.

Dr.Jitendra Awhad Rohit Pawar

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

साताऱ्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी शशिकांत शिंदेंचं जोरदार शक्तिप्रदर्शन

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार मा. श्री. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सातारा येथील जाहीर सभेत 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मा. खासदार फौज़िया खान जी यांनी उपस्थितांना संबोधित केले.

#FauziaKhan #ShashikantShinde #Satara
account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

तुम्ही माझे घर फोडले, मी ही लवकरच शिंदे फडणवीस युती तोडून दाखवतो - शशिकांत शिंदे
lokshahi.com/news/shashikan…

तुम्ही माझे घर फोडले,  मी ही लवकरच शिंदे फडणवीस युती तोडून दाखवतो - शशिकांत शिंदे 
lokshahi.com/news/shashikan…

#shashikantshinde #cmeknathshinde #DevendraFadnavis
account_circle