Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

रक्षा खडसेंविरोधात रावेरमध्ये शरद पवारांचा नवा मोहरा, गेम पलटणार?

Pooja Sonawane

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे यांच्या लढतीत कोण बाजी मारणार?

सविस्तर वाचा - mtonline.in/zDh_lb

रावेर लोकसभा मतदारसंघात श्रीराम पाटील विरुद्ध रक्षा खडसे यांच्या लढतीत कोण बाजी मारणार?

सविस्तर वाचा -  mtonline.in/zDh_lb

#RaverLokSabha #ShriRamPatil #RakshaKhadse #LokSabha2024 #LokSabhaElections2024
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

खडसेंचा भाजपमध्ये प्रवेश कधी होणार? रक्षा खडसे नेमकं काय म्हणाल्या?

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

रावेरमध्ये शरद पवारांची डोकेदुखी वाढली, श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे शेकडो पदाधिकाऱ्यांचे एका मागे एक राजीनामे!



marathi.abplive.com/news/jalgaon/s…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

'मोदींचे नेतृत्व मान्य, पण रक्षा खडसेंना माझी आवश्यकता नसेल तर...', चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा



marathi.abplive.com/news/jalgaon/c…

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Eknath Khadse भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करणार? गिरीश महाजन आणि रक्षा खडसे म्हणतात...

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

Jalgaon Politics : सुनेविरोधात प्रचाराला नकार देणारे खडसे मुलीच्या विरोधात प्रचार करतील का?


sarkarnama.esakal.com/vishleshan/ekn…

account_circle
sureshdiwan(@sureshdiwan1) 's Twitter Profile Photo

स्वगृही परतण्याचा नीर्णय योग्यच@eknathkhadse कृपया आता भूतकाळातील कटू घटनांवर भाष्य करू नये त्याने दु:खच पदरात पडेल ! समाधानी व निष्ठेने रहा Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Girish Mahajan (Modi Ka Parivar) Raksha Khadse आपले भविष्य उज्ज्वलच राहिल भाजपा महाराष्ट्र

account_circle
Sarkarnama(@SarkarnamaNews) 's Twitter Profile Photo

एकनाथ खडसे म्हणाले; 'मी घर बांधलंय, भाजपमध्ये माझ्या घरी जातोय'


sarkarnama.esakal.com/maharashtra/ut…

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

Eknath Khadse : एसआयटी स्थगितीविरोधात याचिका दाखल झाल्यानंतर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...



marathi.abplive.com/news/jalgaon/e…

account_circle