Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profileg
Sharad Pawar

@PawarSpeaks

President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ID:2150403589

linkhttp://ncp.org.in/ calendar_today23-10-2013 06:47:02

8,9K Tweets

2,8M Followers

9 Following

Follow People
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन हे मानवी जीवनासाठी अत्यंत हानिकारक आहे. तंबाखूच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करणे ही काळाची गरज ओळखून त्यापासून दूर राहण्याचा निर्धार आजच्या दिनी करूया..!

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी धर्मनिरपेक्षता, स्वातंत्र्य, बंधुता, समता व न्याय या तत्त्वांप्रमाणे राज्यकारभार केला. त्यांनी उद्योगधंद्यांना आणि त्याच्या विकासाला प्राधान्य दिले. आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणकारी कार्यासाठी वेचणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

माता रमाईंनी अत्यंत कठीण काळातही कुठेही न डगमगता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खंबीरपणे साथ दिली. आपल्या निष्ठेने व कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकून बाबासाहेबांना त्यांचे ध्येय गाठण्यासाठी मदत करणाऱ्या त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन..!

स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री, भारतरत्न पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी देशाच्या प्रजासत्ताकाचा पाया घातला. आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये त्यांनी ‘पंचशील’ तत्त्वाचा प्रचार व प्रसार केला. देशाच्या सर्वांगीण विकासाची मुहूर्तमेढ रोवणारे आणि विश्वशांतीचे पुरस्कर्ते पंडीत जवाहरलाल नेहरू

महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणारे, संयमी व प्रगल्भ नेतृत्व म्हणून स्व. विलासराव देशमुख यांची जनमाणसात ओळख होती. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाचे वृत्त अतीशय दुःखद आहे. अत्यंत शांत , संयमी आणि काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!

account_circle
Sharad Pawar(@PawarSpeaks) 's Twitter Profile Photo

विश्व वंदनीय, महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सत्य, अहिंसा आणि करुणेची दिलेली शिकवण प्रामाणिकपणे अंगीकारण्याचा आजच्या दिनी संकल्प करूया. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

राजा राममोहन रॉय यांनी भारताच्या सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच बालविवाह, बहुपत्नीत्व व सती यांसारख्या स्त्रियांना हानी पोहोचवणाऱ्या प्रथा नष्ट करण्यातही मोलाची भूमिका निभावणारे महान समाजसुधारक व ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन

साम्यवादी व कामगार नेते कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांचा संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेमध्ये मोठा वाटा आहे. लोकसभेतील एक निर्भीड व सडेतोड संसदपटू म्हणून देखील त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. भारतीय राजकारणाला वैचारिक लवचिकतेचा नवा आयाम घालणारे कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांना

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी संगणक युगाची सबंध भारताला ओळख करून दिली, टेलिकॉमच्या क्रांतीची सुरुवात त्यांच्याच दूरदृष्टी धोरणांतून झाली. राजीव गांधी यांच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या याच सुधारणावादी कामांतून पाहायला मिळतो. आधुनिक विचार व अद्भुत निर्णयक्षमता

सुभेदार श्रीमंत मल्हारराव होळकर यांनी गनिमीकावा युद्ध पद्धतीने अनेक लढाया गाजवल्या. कोणत्याही घराणेशाहीचा आधार न घेता आपल्या पराक्रमाच्या जोरावर मराठेशाहीचे आधारस्तंभ बनलेल्या इंदौर संस्थानाचे संस्थापक राजे मल्हारराव होळकर यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन..!