NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Rohini Khadse | वडील पुन्हा BJP च्या वाटेवर, आता NCP च्या मंचावरुन रोहिणी खडसेंची जाहीर नाराजी
2024 Marathi

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕠| राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यावर ठाम आहे, त्यामुळे जळगावात वातावरण चांगलंच तापलं आहे...

account_circle
Bhavana Ghanekar(@BhavanaGhanekar) 's Twitter Profile Photo

अजित दादा गटाचे आहोत, असं सांगून आम्ही येथे पोहोचू शकलो. असंख्य कार्यकर्त्यांना रस्त्यात रोखण्यात आलं, ही दडपशाही आहे.

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Lok Sabha | सासऱ्यांनंतर नणंदेसोबतही मनोमिलन? रोहिणी खडसेंच्या रक्षा खडसेंना शुभेच्छा | रावेर लोकसभा

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Rohini Khadse And Gulabrao Patil On NDTV Marathi: रोहिणी खडसे- गुलाबराव पाटील यांच्यासोबत खास बातचीत

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
Bhavana Ghanekar(@BhavanaGhanekar) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणीताई खडसे यांची निवड करण्यात आली. याबद्दल त्यांचे अभिनंदन!

Adv Rohini Eknathrao Khadse

account_circle
सुनिल चंद्रकांत भुसारा(@SunilBhusara) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा.सौ. रोहिणीताई खडसे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच सदिच्छा..!
.
.
wishes

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा मा.सौ. रोहिणीताई खडसे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच सदिच्छा..!  
.
.
#अभिष्टचिंतन #वाढदिवस #शुभेच्छा #happybirthday #birthday #birthdaywishes #rohinikhadse #EknathKhadse #NCP
account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

🕒❗️राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष राज्यातील कर्तृत्ववान महिलांच्या बाजूने उभे राहणार आहे, त्यांचे प्रश्न समजून घेणार आहे - सुप्रिया सुळे

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Supriya Sule

account_circle
Maharashtra Today(@mtnews_official) 's Twitter Profile Photo

गारपीट आणि वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसे यांनी केली पाहणी

account_circle
Dipika Chavan - दीपिका चव्हाण(@DipikaChavan_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी सौ.रोहिणीताई खडसे यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन..!
त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील महिला भगिनींचे उत्तम संघटन उभे राहील असा विश्वास वाटतो.
Rohini Khadse Fc

@RohiniKhadse 
#रोहिणी_खडसे
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात वापसी करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी मात्र शरद पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
-

एकनाथ खडसे पुन्हा भाजपात वापसी करण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी मात्र शरद पवार गटातच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
-
#EknathKhadse #rohinikhadse #BJPMaharashtra #SharadPawar #Mahayuti #MahaVikasAghadi #MaharashtraPolitics  #maharashtra #LetsUppMarathi
account_circle
Lokshahi Marathi(@LokshahiMarathi) 's Twitter Profile Photo

रावेरमध्ये रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात लढत झाल्यास कोण जिंकेल?
तुम्हाला काय वाटतं?

रावेरमध्ये रक्षा खडसे आणि रोहिणी खडसे यांच्यात लढत झाल्यास कोण जिंकेल?
तुम्हाला काय वाटतं?

#raver #LokSabhaElections #rohinikhadse #rakshakhadse #MaharashtraPolitics #lokshahimarathi
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी शरद पवार गटाचा मुक्ताईनगरचा उमेदवार ठरला? कोणी केली घोषणा?

account_circle
News24(@news24tvchannel) 's Twitter Profile Photo

शरद पवार ने महिला प्रदेश अध्यक्ष पद पर विद्या चव्हाण की जगह रोहिणी खडसे को ज़िम्मेदारी दी

◆ रोहिणी खडसे पूर्व मंत्रत्री एकनाथ खडसे की बेटी हैं

Rohini Khadse |

शरद पवार ने महिला प्रदेश अध्यक्ष पद पर विद्या चव्हाण की जगह रोहिणी खडसे को ज़िम्मेदारी दी 

◆ रोहिणी खडसे पूर्व मंत्रत्री एकनाथ खडसे की बेटी हैं

Rohini Khadse | #RohiniKhadse
account_circle
Sujeet Upadhyay(@sujeetupadhyayH) 's Twitter Profile Photo

कौन हैं रोहिणी खडसे, शरद पवार ने किया प्रमोट, जान‍िए बीते द‍िनों क्‍यों हुई थीं अरेस्‍ट
Adv Rohini Eknathrao Khadse
navbharattimes.indiatimes.com/photomazza/sta…

कौन हैं रोहिणी खडसे, शरद पवार ने किया प्रमोट, जान‍िए बीते द‍िनों क्‍यों हुई थीं अरेस्‍ट
#RohiniKhadse @Rohini_khadse #Maharashtra 
navbharattimes.indiatimes.com/photomazza/sta…
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांचा संवाद करतानाचा हा फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढला आहे.

सुप्रिया सुळे यांनी एकनाथ खडसे आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांचा संवाद करतानाचा हा फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढला आहे. 

#SupriyaSule #EknathKhadse #RohiniKhadse #NCP #CaptionThis #MTCard
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

रोहिणी खडसेंना महिला प्रदेशाध्यक्ष करुन शरद पवारांनी काय साधलं?

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री. भास्कर भगरे यांच्या प्रचारार्थ मनमाड येथील महाविकास आघाडीच्या जाहीर सभेत 'नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार' पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

#RohiniKhadse #Manmad
account_circle