Maharashtra Congress
@INCMaharashtra
The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee
ID:1372184863
http://www.incmaharashtra.org 22-04-2013 13:43:31
46,5K Tweets
289,2K Followers
287 Following
Follow People
पुणे नगरीत धंगेकरांच्याच विजयाची चर्चा !
Ravindra Dhangekar Official
#RahulGandhi #aapla_rahul #hakkacha_rahul #raga #YuvaNYAY #India nNationalCongress #Unity #Harmony #maharashtra #maharashtra _politics #YouthOfIndia #PeopleOfIndia #India #Justice #Hope #HaathBadlegaHalaat #nanapatole …
पुण्यात सर्वसामान्यांशी नाळ जोडलेला सर्वसामान्यांचा नेता !
यंदा विजय धंगेकरांचाच !
Ravindra Dhangekar Official
#RahulGandhi #aapla_rahul #hakkacha_rahul #raga #YuvaNYAY #India nNationalCongress #Unity #Harmony #maharashtra #maharashtra _politics #YouthOfIndia #PeopleOfIndia #India #Justice …
ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही आणि ही उमेद माझी एकट्याची नसून तर माझ्यासोबत असलेल्या करोडो लोकांची आहे !
#RahulGandhi #aapla_rahul #hakkacha_rahul #raga #YuvaNYAY #IndianNationalCongress #Unity #Harmony #maharashtra #maharashtra _politics #YouthOfIndia #PeopleOfIndia …
नरेंद्र मोदींनी 10 वर्षे अदानी-अंबानींचे नाव घेतले नाही.
परंतु..
ज्या दिवशी नरेंद्र मोदींनी अदानी-अंबानींची नावे घेतली, त्याच दिवशी त्यांनी पराभव स्विकारला.
Rahul Gandhi जी
काँग्रेसचा न्याय टेम्पो
२५ लाखांपर्यंत मोफत उपचार, औषधे आणि तपासणी
हाथ बदलेगा हालात 🤚🏻
#HaathBadlegaHalaat
संपूर्ण देशाला अन्न पुरवणाऱ्या अन्नदात्यावरच जीव देण्याची वेळ का येतेय ..? नंदुरबार मध्ये येण्याआधी या प्रश्नाचे उत्तर द्या !
#bjp #modi #modi sarkar #mahrashtra #shetkari
#Nandurbar #mahrashtra #mahrashtra politics #LokSabaElections2024 #Elecciones
तुम्ही माझी गॅरंटी घ्या, यावेळी नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान होणार नाहीत
Rahul Gandhi जी
काँग्रेसचा न्याय टेम्पो
पहिली नोकरी पक्की
१ लाख /वर्ष, प्रशिक्षण आणि रोजगार
हाथ बदलेगा हालात 🤚🏻
#HaathBadlegaHalaat
काँग्रेसचा न्याय टेम्पो
भर्ती भरोसा
३० लाख सरकारी रिक्त पदांची भरती
हाथ बदलेगा हालात 🤚🏻
#HaathBadlegaHalaat
मोदी तुम्हाला सत्तेत येऊन १० वर्ष झाली परंतु आजवर आदिवासींच्या जमिनींचा हक्क त्यांना दिला नाहीत, नंदुरबार मध्ये येण्याआधी या प्रश्नाचे उत्तर द्या !
#modi #bjp #modi sarkar #Democracy #Nandurbar
#mahrashtra #incmahrashtra #mahrashtra politics
काँग्रेसचा न्याय टेम्पो
महालक्ष्मी
गरिब महिलांना वर्षाला १ लाख रुपये
हाथ बदलेगा हालात 🤚🏻
#HaathBadlegaHalaat