गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profileg
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh

@gdeshmukh1984

अध्यक्ष-मराठी एकीकरण समिती @ekikaranmarathi
बिगरराजकीय संघटना
मराठीसाठी जे काही करता येईल ते करणे.
जयमहाराष्ट्र
जय मराठी
#Marathi #Maharashtra
Bcom,Mcom,PGFM

ID:277912153

linkhttp://www.marathiekikaransamiti.org calendar_today06-04-2011 07:23:57

7,5K Tweets

7,3K Followers

1,0K Following

निनाद सावंत(@NINADS143) 's Twitter Profile Photo

आधी नियमबाह्य पद्धतीने राज्याबाहेरील भाषा लादायची आणि स्थानिकांनी विरोध केला की खर्च केलेला खासदार निधी परत मागायचा.
तुम्हाला मराठी राज्याचे खासदार म्हणून,राज्याची कामे करण्यासाठी निधी दिला होता.
गुजरातीची चाकरी करण्यासाठी नाही.
Gopal Shetty (Modi Ka Parivar)

आधी नियमबाह्य पद्धतीने राज्याबाहेरील भाषा लादायची आणि स्थानिकांनी विरोध केला की खर्च केलेला खासदार निधी परत मागायचा. तुम्हाला मराठी राज्याचे खासदार म्हणून,राज्याची कामे करण्यासाठी निधी दिला होता. गुजरातीची चाकरी करण्यासाठी नाही. @iGopalShetty #महाराष्ट्रातमराठीच
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा !




गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा, सण उत्साहाचा, मराठी मनाचा ! #मराठी_नववर्ष #गुढीपाडवा #gudhipadwa #मराठीसण #संस्कृती #परंपरा गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! #मराठीएकीकरणसमिती
account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

पॅालिटिकल नेक्सस.. ब्लॅकमेलिंग.. चौकशा.. क्लीन चीट आणि भ्रष्टाचाऱ्यांना थेट मंत्रिपदं !

account_circle
प्रसन्न जंगम मराठी(@PrasannaJangamM) 's Twitter Profile Photo

ChiefElectoralOffice DD News DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या MAHARASHTRA DGIPR Election Commission of India माझी Mumbai, आपली BMC तक्रार फक्त हिंदी आणि इंग्रजीत करा असा आदेश निवडणूक आयोग Election Commission of India Spokesperson ECI मराठी भारतीय मतदारांना देत आहेत. मराठी समजत नाही.? मराठी भारतीय अधिकृत भाषा नाही.?Collector Palghar तक्रारीची गंभीर दखल घेतली जात नाही. राठी भाषेचे वावडे का? मतदार PMO India CMO Maharashtra नको

@CEO_Maharashtra @DDNewslive @ddsahyadrinews @MahaDGIPR @ECISVEEP @mybmc तक्रार फक्त हिंदी आणि इंग्रजीत करा असा आदेश निवडणूक आयोग @ECISVEEP @SpokespersonECI मराठी भारतीय मतदारांना देत आहेत. मराठी समजत नाही.? मराठी भारतीय अधिकृत भाषा नाही.?@collectorpal तक्रारीची गंभीर दखल घेतली जात नाही. #म #मराठी भाषेचे वावडे का? मतदार @PMOIndia @CMOMaharashtra नको
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

मुलुंड, घाटकोपर मधील मराठी माणसांनो
विसरू नका मराठी माणसांना घर नाकारणाऱ्याना, विसरू नका 'मारो घाटकोपर गुजराती फलक' लावणाऱ्याना.
विसरू नका मराठी भाजीवाल्याला मारणाऱ्यांना,
विसरू नका 'हो इथे गुजरातीच भाषा' म्हणणाऱ्याना
मतदान डोळे आणि बुद्दी उघडी ठेवून करा
hindustantimes.com/cities/mumbai-…

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

सिडको CIDCO Ltd विकास करा पण राज्यासाठी आणि इथली भाषा न संपवता..
मराठी आडनावे लावून बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाणीव ठेवा माय मराठीची.

सिडको @CIDCO_Ltd विकास करा पण राज्यासाठी आणि इथली भाषा न संपवता.. मराठी आडनावे लावून बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाणीव ठेवा माय मराठीची.
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

महाराजांचा फोटो, देशाचा पंतप्रधानांचा फोटो
नरेंद्र मोदी म्हणजे महाराज दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि ते फोटो लावून ही भाषा बघा, या लोकांना पुन्हा निवडून दिले तर पुढे कोणाला कधीही काही बोलू देणार नाहीत आणि काहीच शिल्लक उरणार नाही.
सत्तेचा खूप माज आहे हा.
नागरीकांनी जागे व्हा.

account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंचावर अश्लील अशा भोजपुरी नाच गाणे, पैसे उधळण असणाऱ्या कार्यक्रम आयोजन करणाऱ्या रामभुवन शर्माला सोडू नका, गुन्हा नोंद झालाच पाहिजे.
पुन्हा एकदा पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मंचावर अश्लील अशा भोजपुरी नाच गाणे, पैसे उधळण असणाऱ्या कार्यक्रम आयोजन करणाऱ्या रामभुवन शर्माला सोडू नका, गुन्हा नोंद झालाच पाहिजे. पुन्हा एकदा पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.
account_circle
रांगले अर्जुन(@Arjun0840453744) 's Twitter Profile Photo

सदर नाव हे गुजराती भाषेत आहे. सावरकर गार्डन बोरीवली पश्चिम मुंबई.
ते काढण्यात यावे. महाराष्ट्रत गुजराती भाषेत नावे का?
माझी Mumbai, आपली BMC
My_MBMC
महाराष्ट्र संरक्षण संघटना
CMO Maharashtra

सदर नाव हे गुजराती भाषेत आहे. सावरकर गार्डन बोरीवली पश्चिम मुंबई. ते काढण्यात यावे. महाराष्ट्रत गुजराती भाषेत नावे का? @mybmc @My_MBMC @mssanghatna @CMOMaharashtra
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

किती बळी घेणार अजून?
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका MMRDA
Thane City Police -ठाणे शहर पोलीस
ठाणे घोडबंदर मार्ग रस्ते आहेत की नक्की काय?
एक तर 2-3 तास या मार्गावर कोंडी नाही तर अपघातात मृत्यू.. नागरिकांना सर्व बाजुने छळले जातंय
रस्त्यावरील खड्डे आणि मेट्रो कामामुळे खोदकाम
रस्ते एक सारखे नाहीत.

किती बळी घेणार अजून? @TMCaTweetAway @MMRDAOfficial @ThaneCityPolice ठाणे घोडबंदर मार्ग रस्ते आहेत की नक्की काय? एक तर 2-3 तास या मार्गावर कोंडी नाही तर अपघातात मृत्यू.. नागरिकांना सर्व बाजुने छळले जातंय रस्त्यावरील खड्डे आणि मेट्रो कामामुळे खोदकाम रस्ते एक सारखे नाहीत.
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

नवी मुंबई कामोठे नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police पोलिसांना हे सकाळी कळविले असून देखील विनापरवानगी कार्यक्रम झालाच, आचारसंहिता उल्लंघन केले,रस्ते जाम करून वाहतूक कोंडी केली आणि कामोठे पोलीस फक्त बघत राहिले
कोणतीही कार्यवाही केली नाही
असं काय घडलं?
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
HMO Maharashtra
CMO Maharashtra

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

योगेश कमल प्रभाकर मोहन 🚩 Yogesh P. Mohan नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police प्रदीप सामंत गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh महाराष्ट्र संस्कृती बिघडवत आहेत...

नवी मुंबई पोलीस - Navi Mumbai Police आपण आचारसंहिता सुरू असताना या थिल्लरपणाला व महाराष्ट्र संस्कृती नसणाऱ्या अशा कार्यक्रमाला परवानगी कशी देताय? ChiefElectoralOffice
संबंध काय महाराष्ट्राचा??
परप्रांतीय आपली ताकद कोणाला दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत?
Thane Collectorate

@YashMohan19 @Navimumpolice @PradeepjSamant @gdeshmukh1984 महाराष्ट्र संस्कृती बिघडवत आहेत... @Navimumpolice आपण आचारसंहिता सुरू असताना या थिल्लरपणाला व महाराष्ट्र संस्कृती नसणाऱ्या अशा कार्यक्रमाला परवानगी कशी देताय? @CEO_Maharashtra संबंध काय महाराष्ट्राचा?? परप्रांतीय आपली ताकद कोणाला दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत? @ThaneCollector
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

मराठी वाहिनीवर ज्याला मराठी बोलता येत नाही त्या माणसाला Piyush Goyal (मोदी का परिवार) ला मराठी माणसे निवडून देणार आहेत..
इतका द्वेष मराठीचा ?? यांना साधं मराठी येत नाही आणि हे राज्याचे प्रतिनिधित्व दिल्लीत करणार?
मराठी माणसांनो बस झाले आता जागे व्हा..
हे आम्हा मराठी माणसाचे प्रश्न कसे समजतील?

account_circle
निनाद सावंत(@NINADS143) 's Twitter Profile Photo

हरियाणाची गाडी,कागदपत्रे नाहीत,प्रवासी गाडीवर मालवाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे.
मग DISTRICT INFORMATION OFFICE, PALGHAR महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police यांना असे लोक दिसत नाहीत?
कुठेही बस्तान कसे मांडतात हे उपरे? वसई विरार शहर महानगरपालिका
गुन्हे करून स्वतःच्या राज्यात पळून गेले की तुम्ही कारवाई करणार का?
पालघर पोलीस - Palghar Police

हरियाणाची गाडी,कागदपत्रे नाहीत,प्रवासी गाडीवर मालवाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. मग @InfoPalghar @DGPMaharashtra यांना असे लोक दिसत नाहीत? कुठेही बस्तान कसे मांडतात हे उपरे? @VasaiVirarMcorp गुन्हे करून स्वतःच्या राज्यात पळून गेले की तुम्ही कारवाई करणार का? @Palghar_Police
account_circle
गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh(@gdeshmukh1984) 's Twitter Profile Photo

थोडं नागिरकांची पण काळजी करा
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
Thane City Police -ठाणे शहर पोलीस
माणसांनी रस्त्यावर बाहेर पडायचे की नाही आता
कामधंदे सोडून घरात बसावं?

कधी बदलणार परिस्थिती मार्ग

थोडं नागिरकांची पण काळजी करा @TMCaTweetAway @ThaneCityPolice माणसांनी रस्त्यावर बाहेर पडायचे की नाही आता कामधंदे सोडून घरात बसावं? कधी बदलणार परिस्थिती #ठाणेघोडबंदर मार्ग
account_circle