DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profileg
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या

@ddsahyadrinews

Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNews

ID:2981935146

linkhttp://youtube.com/c/DDSahyadriNews calendar_today14-01-2015 07:29:43

64,2K Tweets

20,4K Followers

279 Following

Follow People
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

उपराष्ट्रपती जगदिप धनखड तेहरान इथं इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी यांच्या अंतिमविधीसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार.

Vice-President of India

उपराष्ट्रपती जगदिप धनखड तेहरान इथं इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद इब्राहिम रईसी यांच्या अंतिमविधीसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार. @VPIndia #Iran #HelicopterCrash
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

पहिल्या पात्रता सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत कोलकाता नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक.

पहिल्या पात्रता सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव करत कोलकाता नाइट रायडर्सची अंतिम फेरीत धडक. #KKRvsSRH #IPL2024 #Cricket
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजच्या पहिल्या पात्रता फेरीत सनरायजर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्स समोर विजयासाठी १६० धावांचं आव्हान.

IndianPremierLeague

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजच्या पहिल्या पात्रता फेरीत सनरायजर्स हैदराबादचं कोलकाता नाईट रायडर्स समोर विजयासाठी १६० धावांचं आव्हान. #TATAIPL #KKRvSRH #Qualifier1 @IPL
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

मुंबईतील आंतरराष्ट्रीय परिधान आणि वस्त्र मेळा च्या १७ व्या आवृत्तीत भारतातील लघु क्षेत्रातील ३५ हून अधिक भारतीय पोशाख निर्यातदार सहभागी.

हा मेळावा महिला उद्योजकता आणि टिकाऊ उत्पादनांवर केंद्रित.

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

: डेंग्यू सप्ताह निमित्त विविध गावांमध्ये 'डेंगू जनजागरण' निमित्त जनजागरण रॅलीचं आयोजन.

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

कुस्तीपटू संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीच्या स्थानिक न्यायालयानं केले आरोप निश्चित.

कुस्तीपटू संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरणसिंग यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी केलेल्या कथित लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी दिल्लीच्या स्थानिक न्यायालयानं केले आरोप निश्चित. #BrijBhushanSharanSingh
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

: आग्रा महामार्गावरील अवधान टोल नाका जवळ असलेल्या औद्योगिक वसाहत परिसरातील फटाक्याच्या गोदामाला आग.

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

स्पर्धेत भारताच्या Ekta Bhyan PLY हिनं महिलांच्या F51 क्लब थ्रो प्रकारात हंगामातील सर्वोत्कृष्ट 20.12 मीटर थ्रो करत पटकावलं सुवर्णपदक तर Kashish Lakra PLY हिनं 14.56 मीटर थ्रो करत मिळवलं रौप्यपदक.

Paralympic India 🇮🇳

#WorldParaAthleticChampionships स्पर्धेत भारताच्या @BhyanEkta हिनं महिलांच्या F51 क्लब थ्रो प्रकारात हंगामातील सर्वोत्कृष्ट 20.12 मीटर थ्रो करत पटकावलं सुवर्णपदक तर @KashishLakra हिनं 14.56 मीटर थ्रो करत मिळवलं रौप्यपदक. #GOLD #SILVER @ParalympicIndia
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे माजी आमदार जगबीर सिंग ब्रार यांनी केला मध्ये प्रवेश.

#NewDelhi पंजाबमधील आम आदमी पक्षाचे माजी आमदार जगबीर सिंग ब्रार यांनी केला #भाजप मध्ये प्रवेश. #BJP #Punjab
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

घाटकोपर परिसरात ३९ फ्लेमिंगोचा मृत्यू.

विमानाच्या लँडिगच्यावेळी अपघात झाल्याची प्राथमिक माहिती.

#Mumbai घाटकोपर परिसरात ३९ फ्लेमिंगोचा मृत्यू. विमानाच्या लँडिगच्यावेळी अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. #Ghatkopar #Maharashtra #flamingo
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ. सय्यद इब्राहिम रायसी यांच्या निधनाबद्दल आज देशात एक दिवसाचा राष्ट्रीय शोक, राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आला.

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

जिल्ह्यातील आमखेडा इथल्या भूमि कृषी पर्यटन केंद्राला आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार, इटली इथं पुरस्काराचं वितरण.

#वाशिम जिल्ह्यातील आमखेडा इथल्या भूमि कृषी पर्यटन केंद्राला आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन पुरस्कार, इटली इथं पुरस्काराचं वितरण. #Maharashtra
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

कल्याणी नगर जंक्शन भागात झालेल्या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडीलांना पुणे पोलिसांकडून छत्रपती संभाजीनगर मधून अटक, प्रकरणाचा पुढील तपास सीबीआयकडे.

accident

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थानचे काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागात उष्णतेची तसंच तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता.

India Meteorological Department

#Weather पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, पश्चिम राजस्थान, पूर्व राजस्थानचे काही भाग, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशच्या वेगळ्या भागात उष्णतेची तसंच तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता. @Indiametdept #Heatwaves
account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर भारताची पुरुष दुहेरी जोडी Satwik SaiRaj Rankireddy आणि Chirag Shetty यांनी बॅडमिंटन जागतिक महासंघ क्रमवारीत अव्वल स्थानी घेतली झेप

BWF

थायलंड खुली बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर भारताची पुरुष दुहेरी जोडी @satwiksairaj आणि @Shettychirag04 यांनी बॅडमिंटन जागतिक महासंघ क्रमवारीत अव्वल स्थानी घेतली झेप #BWFRankings @bwfmedia
account_circle