प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profileg
प्रदीप सामंत

@PradeepjSamant

पदवीधर (वाणिज्य), (कायदे), (सायबर), (सहकार), मराठी (महाराष्ट्रीय) भारतीय ! कार्याध्यक्ष - मराठी एकीकरण समिती (महाराष्ट्र राज्य)

ID:920367403447435264

linkhttp://www.marathiekikaransamiti.com calendar_today17-10-2017 19:14:23

1,4K Tweets

1,2K Followers

51 Following

प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo


या गर्दीतील मंडळी
या मातीत ‘फेरफटका’ मारायला
आलेले ‘प्रवासी’ नाहीत

ज्या मातीत उदरनिर्वाह करतात,
वर्षानुवर्षे व्यापारउदीम करतात,
त्यांना त्या मातीची भाषा येते.
हा जगात सर्वत्र नियम आहे

‘मराठी’ न समजण्याचे ‘ढोंग’
करणारा, फाजील असतो..
मराठी भैय्यांनी लाडावून ठेवलेला !

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

घाटकोपर भैय्यांना आंदण दिला का?
महाराष्ट्राचे नेतृत्व करता?

भांडताना,जाब विचारताना तरी
राज्यभाषेत,स्थानिक भाषेत,
‘मराठी’ भाषेत संवादी व्हा.. भाऊ !

‘स्व’राज्य नाशाला कारणीभूत ‘हिंदाळलेला’ मराठी माणूस !
आपले, आपल्या राज्याचे व आईच्या भाषेचे अस्तित्व संपवलेस रे.. गुलामा !!

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

रेणूकाताई खरेच ‘शहाणे’
आणि तुम्ही ‘अज्ञानी’ !

भारतीय संघराज्याला ‘राष्ट्रभाषा’ नाही.
सर्व राज्यभाषा समान !
आपण ‘राज्यघटना’ विरोधात
अफवा पसरवत आहात.

आपण सुशिक्षीत,
सामान्य ज्ञानात उजवे असाल
हा आमचा समज
आपण चुकीचा ठरवलात

मराठीनिष्ठ,महाराष्ट्रप्रेमींच्या
यादीतून आपले नाव कमी !🤦🏻

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

आडनावाने ‘मराठी’ व
नितीने ‘मराठी-निष्ठ’ उमेद्वार
यात खूप फरक.

राजकीय पक्ष-चष्म्यातून
ते तुम्हाला समजणार नाही

निवडणूकीत व इतर वेळेसही
डाव्या-उजव्या अनेक फुटपट्या असतात
.
रेणूकाताईंचे एकक हे
स्थानिकांचे स्वराज्य, अस्तित्व,राज्यभाषा असे..✅

मराठीत अधीक राष्ट्रीयत्व !

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

शेकडो राजकीय पक्षातील करोडो कार्यकर्ते मिळूनही, राज्यात काही अंशी सामाजिक सुधारणा करु शकले नाहीत..

नुसता बोलघेवडेपणा,
सत्तेसाठी सुंदोपसंदी,
आर्थिक घोटाळ्यांची शर्यत..

त्यामुळे राज्य,भाषा,स्थानिक माणूस या विषयी निरपेक्ष सामाजिक कार्य करणाऱ्या लोकचळवळी विषयी आकस,मत्सर असणारच ! 😀

शेकडो राजकीय पक्षातील करोडो कार्यकर्ते मिळूनही, राज्यात काही अंशी सामाजिक सुधारणा करु शकले नाहीत.. नुसता बोलघेवडेपणा, सत्तेसाठी सुंदोपसंदी, आर्थिक घोटाळ्यांची शर्यत.. त्यामुळे राज्य,भाषा,स्थानिक माणूस या विषयी निरपेक्ष सामाजिक कार्य करणाऱ्या लोकचळवळी विषयी आकस,मत्सर असणारच ! 😀
account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

हिंदी ही भारतातील कुठल्याही
राज्याची-प्रांताची मूळ भाषा नाही. आश्चर्य वाटले?

राज्य निवडा, तिथले ८०-९० वर्षाचे नागरीकांना त्यांची मूळ संवादी भाषा, मातृभाषा विचारा

हींदी भाषा असे नाव १४० वर्षापुर्वी अस्तित्वात नव्हते.
१२५ वर्षापुर्वीचे हिंदी साहीत्य शोधून सांगा

कसली राष्ट्रभाषा?

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात येणारे बाहेरचे नेते
बिजू पटनायक,जयललिता, अण्णादुराई,येदुअप्पा,राव,नायडू
पंतप्रधान देवेगौडा, पहीले राष्ट्रपती, हल्लीचे अब्दुल कलाम,प्रणब मुखर्जी, राज्यपाल अलेक्झांडर अनेकजण कधी चुकून तरी
नवख्या उर्दू-फारसी संकरीत हिंदी भाषेत बोलले आहेत का?

‘अभ्यास’ खूपच महत्वाचा आहे

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

संसदेत २२ अधिकृत भारतीय
भाषांपैकी, कोणत्याही भाषेत
बोलण्यास परवानगी आहे.
इतर अज्ञान सदस्यांना यंत्राद्वारे,
हव्या त्या भाषेत
भाषांतरीत करुन ऐकता येते.

भारतातील स्वातंत्र्यपुर्व स्वराज्याची राज्यकारभाराची भाषा (अटक ते कटक व दिल्ली ते तंजावूर) महाराष्ट्र’भाषा मराठी होती. -दस्तावेज

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

उगाच ‘राष्ट्रभाषा’ विषयी अफवा पसरवू नका.

सामाजिक माध्यमांवर वाचक खूप असतात, आपले हसू होते किंवा चुकीची प्रतिमा तयार होते.

अभ्यास करुन बोलावे किंवा मौन बाळगावे.
अभ्यास व संयम हा चांगला उपाय !

इतर अधिकृत २१ राज्यभाषाही
समान दर्जाच्या आहेत - राज्यघटना

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

या राज्यद्रोही पिलावळीशी आमचा काय संबंध ?

या अज्ञानी उमेद्वाराला
हे देखील माहीत नव्हते कि
भारतीय संघराज्याला ‘राष्ट्रभाषा’ नाही

भर सभेत यांनी या विषयावर
आमची माफी मागीतली आहे

तुम्हीदेखील एकदा
गैरसमजुतीच्या आजारपणावर
योग्य उपचार करुन घ्या
सामाजिक माध्यमांवरील आरोग्य निकोप रहाते

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

राजकीय पक्षाच्या पलिकडे
हजारो पट मोठे विश्व आहे.
नेटकऱ्यांनी अभ्यासू असावे,

कारण आपल्या पोस्टमधील
मजकूरातून आपले ज्ञान,
बौद्धिक कुवत याकडे
जग पहात असते.

आपली प्रतिमा बालीश,अज्ञानी
बेअक्कल,अपरीपक्व वाटू नये,
याची काळजी घेतली पाहीजे

आपले राज्य,अस्तित्व,ओळख,
अस्मिता अधीक महत्वाची

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

ज्यांना भाषा व धर्म
यातील फरक कळत नाही..
त्यांचा सामाजिक माध्यमांवरील
वावर गंमतीशीर असतो😊

महाराष्ट्रातील मुस्लिम भुमिपुत्र
हा १००% मराठी भाषीकच !

सर्वच ट्विट राजकीय पक्षाच्या
फुटक्या चष्म्यातून वाचू नयेत.

रेणुका शहाणे यांचे आवाहन
राज्याच्या भल्यासाठीच ..
मराठी ओळख ठसठशीत करा.

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

लोकचळवळीत
स्वराज्य निर्मितीत
अडथळे निर्माण करणाऱ्या
स्वकियांबाबत महाराजांचे
धोरण काहीही असले, तरी..

इतर महाराष्ट्र प्रेमींनी व
मराठी शिलेदारांनी समजून घेतले पाहीजे.
आपल्या सारख्या सैनिकांना
‘ब्लॅाक’ करण्यात
वेळ वाया घालवू नये.

माझी सहानुभूती आहे.
आपण दुर्लक्ष करुया !

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

अकलेचे तारे,
बौद्धिक दिवाळखोरी..

म्हणे राष्ट्रभाषा?
कुठून आणतात,एवढे ज्ञान?
Pratap Baburao Sarnaik
सर्व जाती,भाषा
परप्रांतीयांसाठी काम करतात, पण स्थानिकांना ठेंगा !
Mira Bhayandar Municipal Corporation
विद्यार्थ्यांचे भविष्य चुलीत..
विज्ञान केंद्र रद्द केले
मराठी भाषा डावलून,
हिंदी भाषा भवन मात्र उभारणार !

अकलेचे तारे, बौद्धिक दिवाळखोरी.. म्हणे राष्ट्रभाषा? कुठून आणतात,एवढे ज्ञान? @PratapSarnaik सर्व जाती,भाषा परप्रांतीयांसाठी काम करतात, पण स्थानिकांना ठेंगा ! @BhayandarMira विद्यार्थ्यांचे भविष्य चुलीत.. विज्ञान केंद्र रद्द केले मराठी भाषा डावलून, हिंदी भाषा भवन मात्र उभारणार !
account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

भक्तीरस पसरवा.. उन्माद नको

आज हनुमान रथयात्रेत (रॅली)
घोषणा देणाऱ्या १० जणांना, हनुमान विषयी ५ प्रश्न विचारले

१. चिरंजीवी म्हणजे?
२. वडीलांचे नाव?
३. आईचे नाव?
४. जन्मस्थळ?
५. मृत्यू कधी व कोठे?

एकालाही,एकही उत्तर
देता आले नाही,
आपले गांडाभाई पटेल होते

याला म्हणतात ‘उन्माद’ !

account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

निषेध, विरोध आणी विनम्रपणे
कायद्यात बसवून, योग्य मागणी

बदल घडतोच..

अडाणी,परप्रांतीयांचे
तिमीर जावो..
राज्य स्वभाषा मराठी’चा
सुर्य पाहो !

ज्यांना राज्य,भाषा,धर्म याच्या व्याख्याच कळत नाही,
त्यांना साक्षर करा.

कुणालाही न ठोकता

परभाषेचा माज,
धार्मिक वाद वजा करुन
फलकही मराठीत !

निषेध, विरोध आणी विनम्रपणे कायद्यात बसवून, योग्य मागणी बदल घडतोच.. अडाणी,परप्रांतीयांचे तिमीर जावो.. राज्य स्वभाषा मराठी’चा सुर्य पाहो ! ज्यांना राज्य,भाषा,धर्म याच्या व्याख्याच कळत नाही, त्यांना साक्षर करा. कुणालाही न ठोकता परभाषेचा माज, धार्मिक वाद वजा करुन फलकही मराठीत !
account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

निवडणूक जागृती
स्थानिकांसाठी नाही?
Election Commission of India
बहुसंख्यांक स्थानिक ‘मराठी’
भुमिपुत्रांना निवडणूक विषयी
माहीती मिळू नये

केवळ गोबरपट्ट्यातील उपऱ्यांना
निवडणूक विषयी माहीती मिळावी
ChiefElectoralOffice
असे निवडणूक आयोगाचे
धोरण आहे का?

प्रादेशिक भाषेचा नियम,
राज्यभाषा अधिनियम का
मोडताय?

निवडणूक जागृती स्थानिकांसाठी नाही? @ECISVEEP बहुसंख्यांक स्थानिक ‘मराठी’ भुमिपुत्रांना निवडणूक विषयी माहीती मिळू नये केवळ गोबरपट्ट्यातील उपऱ्यांना निवडणूक विषयी माहीती मिळावी @CEO_Maharashtra असे निवडणूक आयोगाचे धोरण आहे का? प्रादेशिक भाषेचा नियम, राज्यभाषा अधिनियम का मोडताय?
account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

येथे
उपऱ्या हिंदी भाषेत निवेदन देणाऱ्या इच्छूकाला उमेद्वारी नाकारल्याबद्दल महायुतीचे आभार !

नाहीतरी आम्ही राज्यप्रेमी व
महाराष्ट्र’भाषा प्रेमी मतदारांनी अश्या परप्रांतीय चाटूकारांना
या निवडणूकीत आपटण्याचा
ठाम निर्णय घेतलेला आहे.

फक्त मराठी’निष्ठांना मते द्या.

#महाराष्ट्र #मुबई येथे उपऱ्या हिंदी भाषेत निवेदन देणाऱ्या इच्छूकाला उमेद्वारी नाकारल्याबद्दल महायुतीचे आभार ! नाहीतरी आम्ही राज्यप्रेमी व महाराष्ट्र’भाषा प्रेमी मतदारांनी अश्या परप्रांतीय चाटूकारांना या निवडणूकीत आपटण्याचा ठाम निर्णय घेतलेला आहे. फक्त मराठी’निष्ठांना मते द्या.
account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo

अज्ञान,निरागस मुलांचा जीव गेला, ही चिंतेची बाब..

पण आंतरराज्य स्थलांतरीतांची
समस्या ही राज्य, केंद्रशासनाची
जबाबदारी !

कुणीही इथे यावे, झोपड्या बांधून अतिक्रमण करावे,
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
सोयी-सुविधा-निधीवर ताण..
हे खपवून घेता कामा नये.

वेळीच
अतिक्रमण हटवा !

अज्ञान,निरागस मुलांचा जीव गेला, ही चिंतेची बाब.. पण आंतरराज्य स्थलांतरीतांची समस्या ही राज्य, केंद्रशासनाची जबाबदारी ! कुणीही इथे यावे, झोपड्या बांधून अतिक्रमण करावे, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सोयी-सुविधा-निधीवर ताण.. हे खपवून घेता कामा नये. वेळीच #लोंढेआवरा अतिक्रमण हटवा !
account_circle
प्रदीप सामंत(@PradeepjSamant) 's Twitter Profile Photo


सर्वाधीक प्राचीन व निरंतर चाललेल्या अचूक कालगणनेतील..

नववर्ष ‘क्रोधी’
युगाब्ध ५१२६
विक्रम संवत्सर २०८१
शालीवाहन शके १९४६
सुरु झाले.

वर्षप्रारंभ दिन
‘गुढीपाडवा’
सर्वांना हार्दीक शुभेच्छा !!

youtu.be/PQl-XYWzbhg?si…

#भारतखंड सर्वाधीक प्राचीन व निरंतर चाललेल्या अचूक कालगणनेतील.. नववर्ष ‘क्रोधी’ युगाब्ध ५१२६ विक्रम संवत्सर २०८१ शालीवाहन शके १९४६ सुरु झाले. #महाराष्ट्र वर्षप्रारंभ दिन ‘गुढीपाडवा’ सर्वांना हार्दीक शुभेच्छा !! youtu.be/PQl-XYWzbhg?si…
account_circle