Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profileg
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका

@TMCaTweetAway

Official handle of Thane Municipal Corporation | Be Smart Citizens of Smart City | For Civic Emergencies in Thane City: 1800 - 222 - 108

ID:730504518

calendar_today01-08-2012 11:28:18

57,2K Tweets

79,0K Followers

218 Following

Follow People
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणेकरांनो, आपल्या शहराबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? कंमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे द्या!

city kar badaltay

ठाणेकरांनो, आपल्या शहराबद्दल तुम्हाला किती माहिती आहे? कंमेंट बॉक्समध्ये तुमची उत्तरे द्या! #thane #thanecity #thanekar #thanebadaltay #proudthanekars
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

Your vote is your power! As a responsible Thanekar, join millions across the nation on 20th May to cast your ballot in the Lok Sabha elections. Let's build a brighter tomorrow through active participation today!

ठाण्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या पुर नियंत्रण धोका नियंत्रण कृती आराखड्याची प्राथमिक रुपरेषा नुकतीच आयुक्त सौरभ राव यांना सादर करण्यात आली. कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हार्यन्मेंट अॅण्ड वॉटर ही संस्था हा आराखडा तयार करत आहे.

प्लास्टिकच्या बाटल्या नकोच; स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर करा आणि
बनवा आपल्या ठाण्याला 'इको फ्रेंडली' शहर!

प्लास्टिकच्या बाटल्या नकोच; स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांचा वापर करा आणि बनवा आपल्या ठाण्याला 'इको फ्रेंडली' शहर! #noplastic #ecofriendly #sustainable #ecofriendly #swachhsurvekshan #sbmurbangov #swachhmaharashtramission #planetvsplastic
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

A unique initiative is carried out by Thane Municipal Corporation to create awareness about voting in the upcoming Loksabha elections . A voting message is given at Gadkari Rangayatan and Dr. Kashinath Ghanekar to sensitive citizens about voting.
Putri dini sahwa ChiefElectoralOffice

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणेकरांनो, 3R या सूत्राचे पालन करूया आणि पर्यावरण स्नेही होऊया. 3R म्हणजे रिड्युस, रियुझ आणि रिसायकल. हे सूत्र लक्षात राहील ना?

2.0 city badaltay

ठाणेकरांनो, 3R या सूत्राचे पालन करूया आणि पर्यावरण स्नेही होऊया. 3R म्हणजे रिड्युस, रियुझ आणि रिसायकल. हे सूत्र लक्षात राहील ना? #SustainableRoutes #reduce #reuse #recycle #thane #thane2.0 #thanecity #thanebadaltay #trendy #swachhsurvekshan #sbmurbangov #swachhmaharashtramission
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या, पूर्व परीक्षेसाठी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. forms.epravesh.com/CDInstitute/ प्रवेश अर्जासाठी या लिंकवर क्लिक करावे.

आई,
आपली पहिली गुरू,
तिच्यापासून आपले अस्तित्व सुरू
मातृदिनाच्या शुभेच्छा!

2024 city badlatay

आई, आपली पहिली गुरू, तिच्यापासून आपले अस्तित्व सुरू मातृदिनाच्या शुभेच्छा! #mothersday #topicalpost #mothersday2024 #thane #thanecity #thanebadlatay
account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

लोकमान्य नगर प्रभाग समिती क्षेत्रात आज सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळा क्रमांक १२० च्या आवारात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

येत्या २० मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे याबद्दल जागृती करण्यासाठी ठाण्यात, शनिवार, ११ मे रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनचे (रन अँड वोट २०२४) आयोजन करण्यात होते. या मिनी मॅरॅथॉनला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

On your marks, get set, vote! Thanekars hit the roads today for a mini marathon dedicated to spreading the word about voting in Thane. Urging fellow Thanekars to exercise their right to vote in the upcoming Loksabha elections on 20th May , 2024.
Election Commission of India DISTRICT INFORMATION OFFICE, THANE

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीत यंत्रणांच्या समन्वयावर चर्चा केली. महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार आहे. सर्व यंत्रणांनी दक्ष राहण्याची सूचना आयुक्त राव यांनी केली.

आपले स्वच्छता सहकारी ट्रेंड फॉलो करण्यात सदैव तत्पर असतात! त्यातूनच ते आपल्यालाही आवाहन करत आहेत, पर्यावरणपूरक पर्याय निवडूया आणि प्लास्टिकचे प्रदूषण कमी करूया.
Swachh Survekshan Swachh Bharat Urban Swachh Maharashtra Mission (U) 2.0 Hardeep Singh Puri (मोदी का परिवार) Roopa Mishra Ministry of Housing and Urban Affairs MoEF&CC Complete Music|Video

account_circle
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका(@TMCaTweetAway) 's Twitter Profile Photo

दिवसेंदिवस वाढत असलेल्या तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेने आखलेल्या कृती आराखड्यानुसार महापालिका क्षेत्रात २५ ठिकाणी एमसीएचआय आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या सहकार्याने पाणपोई सुरू करण्यात आल्या आहेत.