Abhay Deshpande(@AbhayDe87808771) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हजारो कार्यकर्त्यांच्या समवेत 'स्वप्नपूर्ती रॅली'
आपली एकजूट दाखवत हजारोंच्या संख्येने सामील व्हा.

दिनांक:16 मार्च गुरवार
वेळ:सकाळी 11:30 वाजता
स्थळ :संस्थान गणपती, छत्रपती संभाजीनगर....!

account_circle
Kartik Farkade Patil(@FarkadeKartik) 's Twitter Profile Photo

_स्वप्नपूर्ती_रॅली
मा. राजसाहेबांच्या आदेशानुसार 'छत्रपती संभाजीनगर'च्या नामांतराच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना छत्रपती संभाजीनगर टीम मोठ्या ताकतीने सामील!

account_circle
Pranav Bokade(@PranavBokadeMNS) 's Twitter Profile Photo

हिंदू सणांसाठी, हिंदू मनांसाठी,
फक्त मनसेचं!
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची भव्य _रॅली 🚩

MNS Adhikrut - मनसे अधिकृत DigitalManse मनसे रिपोर्ट | MNS Report Raj Thackeray @AmitThackeray24

account_circle
श्रीराम शिंदे | Shriram Shinde(@Ram__Shinde) 's Twitter Profile Photo

हिंदू सणांसाठी, हिंदू मनांसाठी,
फक्त मनसेचं!
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची भव्य _रॅली 🚩

हिंदू सणांसाठी, हिंदू मनांसाठी,
फक्त मनसेचं!
छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या समर्थनार्थ मनसेची भव्य #स्वप्नपूर्ती_रॅली 🚩

#स्वप्नपूर्ती
#छत्रपतीसंभाजीनगर
account_circle
Pranav Bokade(@PranavBokadeMNS) 's Twitter Profile Photo

_स्वप्नपूर्ती_रॅली
मा. राजसाहेबांच्या आदेशानुसार 'छत्रपती संभाजीनगर'च्या नामांतराच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या मोर्च्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना छत्रपती संभाजीनगर टीम मोठ्या ताकतीने सामील!

account_circle
Jay Shree Ram(@maddyyyy0) 's Twitter Profile Photo