Sachin Shivalkar(@sachshivalkar30) 's Twitter Profile Photo

पक्ष प्रवेश..!
सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते सिल्वासा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील असंख्या शिवसैनिक पदाधिकारी व शिवसैनिकांचा शिवतीर्थ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्ष प्रवेश...!

account_circle
Abhay Deshpande(@AbhayDe87808771) 's Twitter Profile Photo

साहेब आम्हाला अभिमान आहे की आम्ही तुमच्या छत्रछायेखाली शिकलो आणि कायम शिकत आहोत,आमचे मागच्या जन्मीचे पुण्य असतील की आम्हाला आपण लाभले...

account_circle
Vishal RauT(@VishalRauT5055) 's Twitter Profile Photo

जाती पातीचं राजकारण करणाऱ्या राजकारण्यांना आधी हाकलून लावा
- हिंदूजननायक राजसाहेब ठाकरे 🚩

account_circle
प्रमोद अभंग(@PPramodabhang) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजसाहेबांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजसाहेबांची त्यांच्या निवासस्थानी शिवतीर्थ येथे सदिच्छा भेट घेतली. त्यावेळची क्षणचित्रे.

#ChandrashekharBawankule #RajSahebThackeray
account_circle
Abhay Deshpande(@AbhayDe87808771) 's Twitter Profile Photo

कुणाला काही अडचण आली तर सांगा
आम्ही आहोत आपल्या धर्मासाठी आणि आपल्या सणांसाठी....

संस्कृती


account_circle
Pradip_Bedage_Sarkar_96_K_Official_MNS(@bedage_pradip) 's Twitter Profile Photo

युवा हृदयसम्राट अमित साहेब ठाकरे यांचे मोडनिंब शहरातील स्वागताचे काही क्षण..








fc


account_circle
महाराष्ट्रसैनिक दिपक मांडवकर(@Deepak_0479) 's Twitter Profile Photo

येणार काळ हा मनसेचाच असणार आणि गोहत्याबंदी कायदा महाराष्ट्रात दिसणार 🚩🚩
adhikrut wr tateparks thackeray

account_circle
प्रमोद अभंग(@PPramodabhang) 's Twitter Profile Photo

मनसे म्हणजे No Compromise..
आम्हाला डिवचण्याची गरज नव्हती,मुलं रॅली करत होते...
वाद करण्याची गरजच नव्हती असो ....

account_circle
Bhagyaraj Group(@bhagyarajgroup) 's Twitter Profile Photo

हिंदुजननायक, मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस आरोग्यमय आणि उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.


हिंदुजननायक, मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस आरोग्यमय आणि उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना.

#राजसाहेबठाकरे #HappyBirthdayRajsaheb 
#RajsahebThackeray #RajThackeray #bhagyarajgroup #bhagyarajindustries #bhagyeshinamdar
account_circle
महाराष्ट्र आपला - धेय्य नवनिर्माणाचे(@MaharashtraAap4) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा आयोजित चषक 2024....
आयोजक -जितेंद्र पाटील साहेब - रायगड जिल्हा अध्यक्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा आयोजित चषक 2024....
आयोजक -जितेंद्र पाटील साहेब - रायगड जिल्हा अध्यक्ष
#mns #RajSahebThackeray
account_circle
मनसे अधिकृत पेज चंद्रपूर(@adhikrut47291) 's Twitter Profile Photo

राजशक्ती

मनसे ची शाखा गठीत ✊🏻💪🏻🔥🚂🚩
मा. मनदिप भाऊ रोडे
जिल्हाध्यक्ष मनसे ,चंद्रपूर
संपर्क अध्यक्ष,भंडारा जिल्हा

adhikrut thackeray navnirmansena

account_circle