Nilesh Deshbhratar(@Nil_deshbhratar) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आयुक्त मा. श्री. डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन मनपातील बोगस कर्मचारी भरतीची सखोल चौकशी करण्याची मागणी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला. निवेदन देताना

account_circle
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका(@AURANGABAD80276) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाचा शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला तिसरा क्रमांक प्राप्त झाला आहे.मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे,उप मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बक्षीस म्हणून मनपा प्रशासक व आयुक्त डॉ अभिजित चौधरी रू 5 कोटी चे धनादेश स्वीकारले.

Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिकातर्फे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमध्ये आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

#nmc #nagpur #VeerSavarkar
account_circle
Adv.Deepali Dhomne (Modi ka Pariwar)(@adv_dhomne) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिकेचे नवे आयुक्त तथा प्रशासक म्हणून डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मावळते नागपूर स्मार्ट सिटी सीईओ व मनपा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने यांनी आयुक्त कक्षात डॉ. अभिजीत चौधरी यांचे पुष्पगुच्छ देउन स्वागत केले.

Smart City Nagpur(@nagpur_nsscdcl) 's Twitter Profile Photo

नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पृथ्वीराज बी.पी. यांनी आज बुधवार २६ रोजी पदभार स्वीकारला. नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी श्री. पृथ्वीराज बी.पी.

account_circle
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त(@nmccommissioner) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज धंतोली झोन कार्यालयाची पाहणी केली

kar city ians

account_circle
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त(@nmccommissioner) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

मनपाच्या गांधीबाग झोन अंतर्गत एम्प्रेस मिलच्या जागेवर निर्माण होत असलेल्या वंदे मातरम उद्यानाच्या कामाची नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी आज पाहणी केली. याप्रसंगी माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी उपस्थित होते.

account_circle
Vishal Muttemwar(@vishalmuttemwar) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आयुक्त मा. श्री. डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन मनपातील बोगस कर्मचारी भरतीची सखोल चौकशी करण्याची मागणी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला. निवेदन देताना

नागपूर महानगरपालिका आयुक्त मा. श्री. डॉ. अभिजित चौधरी यांना निवेदन देऊन मनपातील बोगस कर्मचारी भरतीची सखोल चौकशी करण्याची मागणी नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली. दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी देण्यात आला. निवेदन देताना
account_circle
CMO Maharashtra(@CMOMaharashtra) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांचे आज दुपारी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींनी

मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे आज दुपारी नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिका आयुक्त डॉ.अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी आदींनी
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज सपत्नीक रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

#IVoteForSure #VoteKaregaNagpur #chunavkaparv #nagpurvotekarega #missiondistinction #LokSabhaElections2024 #LSPolls2024
account_circle
प्रा.माधुरी वैभव पालीवाल(@madhuripalival) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादी काँग्रेस आनंद सिंह, महासचिव व शिवसेना प्रा माधुरी वैभव पालीवाल युवतीयुवासेना जिल्हा प्रमुख भंडारा विस्तारक
नागपुर शहर यांच्या नेतृत्वात महानगर पालिका ची सरकारी शाळा सुरु करण्याबाबत महानगर
पालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले.

Nilesh Tighare(@nileshtighare29) 's Twitter Profile Photo

नागपूर शहरातील नवनियुक्ती नागपूर महानगर पालिका आयुक्त डॉ अभिजीत चौधरी साहेब याची भेंट घेऊन नागपूर शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश तिघरे @

नागपूर शहरातील नवनियुक्ती नागपूर महानगर पालिका आयुक्त  डॉ अभिजीत चौधरी साहेब याची भेंट घेऊन नागपूर शहरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख निलेश तिघरे @
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाल परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाचे गुरूवारी (ता.२५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निरीक्षण केले. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.24) सकाळी मनपा इमारतीची आकस्मिक पाहणी केली. डॉ. चौधरी यांनी मनपाच्या नवीन व जुन्या इमारतीतील संपूर्ण स्वच्छ्ता, प्रसाधनगृहांची स्वच्छ्ता, भंगार वस्तू ठेवण्याचे ठिकाण आदींची पाहणी केली. यासोबतच डॉ. चौधरी

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी (ता.24) सकाळी मनपा इमारतीची आकस्मिक पाहणी केली. डॉ. चौधरी यांनी मनपाच्या नवीन व जुन्या इमारतीतील संपूर्ण स्वच्छ्ता, प्रसाधनगृहांची स्वच्छ्ता, भंगार वस्तू ठेवण्याचे ठिकाण आदींची पाहणी केली. यासोबतच डॉ. चौधरी
account_circle
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त(@nmccommissioner) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी यावर्षी १ जानेवारीपासून नदी स्वच्छता अभियान सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरातील नदी सफाई अभियानाला सुरूवात झाली आहे. अंबाझरी घाट आणि क्रेझी कॅसल या भागात नदी स्वच्छतेचे कार्य सुरु झाले आहे.

#nagpur
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

शहरातील प्रमुख तिनही नद्या आणि नाले सफाई सोबतच पूरामुळे बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे येत्या १५ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.
city

#nagpur #nmc #nagpurcity #SwachhSurvekshan2024 #HaraGeelaSookhaNeela #माझीवसुंधरा #mohua
account_circle
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त(@nmccommissioner) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सीताबर्डी स्थित येथे भेट देत परिसराची पाहणी केली. मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच नेताजी फूल मार्केट परिसरातील व्यवसायिक उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सीताबर्डी स्थित #नेताजी_फूल_मार्केट येथे भेट देत परिसराची पाहणी केली. मनपा अधिकारी व कर्मचारी तसेच नेताजी फूल मार्केट परिसरातील  व्यवसायिक उपस्थित होते.
#Nagpur #NMC
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर शहरातील भानखेडा ते लष्करीबाग क्षेत्राला जोडणाऱ्या पाचपावली उड्डाणपूल ते पहेलवानशहा दर्गा रस्त्यावर रेल्वे उड्डाणपूल बांधकामाकरीता खाजगी जमीन संपादित करण्यासाठी आज मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांनी मनपा व महारेलच्या अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणी केली.