Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त(@nmccommissioner) 's Twitter Profileg
Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त

@nmccommissioner

Official account of the Municipal Commissioner Dr. Abhijeet Chaudhari | महापालिका आयुक्त यांचे अधिकृत खाते @ngpnmc *For complaints: WhatsApp on 8600004746

ID:1518136626421309440

linkhttps://www.nmcnagpur.gov.in/municipal-commissioner calendar_today24-04-2022 07:56:05

2,6K Tweets

2,5K Followers

62 Following

Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त(@nmccommissioner) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला...

commission

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला... #IVoteForSure #VoteKaregaNagpur #vote #eci #election #chunavkaparv #electioncommission #nagpurvotekarega #missiondistinction #LokSabhaElections2024 #LSPolls2024
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

मा.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सपत्नीक तसेच मा.पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी आज रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

मा.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सपत्नीक तसेच मा.पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल यांनी आज रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. #IVoteForSure #VoteKaregaNagpur #vote #मतदान #eci #election #chunavkaparv
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी मनपाच्या दादाजी धुनिवले उच्च प्राथमिक शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांनी मनपाच्या दादाजी धुनिवले उच्च प्राथमिक शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. #IVoteForSure #VoteKaregaNagpur #chunavkaparv #nagpurvotekarega #missiondistinction #19april2024 #LokSabhaElections2024 #LSPolls2024
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज सपत्नीक रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज सपत्नीक रविनगर परिसरातील सी.पी.अँड बेरार शाळेतस्थित मतदानकेंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. #IVoteForSure #VoteKaregaNagpur #chunavkaparv #nagpurvotekarega #missiondistinction #LokSabhaElections2024 #LSPolls2024
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

याप्रसंगी मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, उपायुक्त श्री. प्रकाश वराडे, सहाय्यक आयुक्त श्री. महेश धामेचा, श्री. नरेंद्र बावनकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर,अग्निशमन विभाग प्रमुख श्री.बी.पी. चंदनखेडे, जनसंपर्क अधिकारी श्री मनीष सोनी यांच्यासह इतर

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते संविधान चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून व मनपा मुख्यालयातील तैलचित्राला पुष्प अर्पण करीत अभिवादन करण्यात आले.

आकाशवाणी बातम्या नागपूर(@airnews_nagpur) 's Twitter Profile Photo

केवळ आगीच्या घटना नव्हे तर जेव्हाही संकटाची परिस्थिती येते त्यावेळी नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही मनपाचे अग्निशमन जवान तत्परतेने कर्तव्य बजावतात - मनपा आयुक्त तथा प्रशासक

Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त
Nagpur Municipal Corporation

केवळ आगीच्या घटना नव्हे तर जेव्हाही संकटाची परिस्थिती येते त्यावेळी नागपूर शहरच नव्हे तर जिल्ह्यातही मनपाचे अग्निशमन जवान तत्परतेने कर्तव्य बजावतात - मनपा आयुक्त तथा प्रशासक #डॉ_अभिजीत_चौधरी @nmccommissioner @ngpnmc #Nagpur #Maharashtra
account_circle
आकाशवाणी बातम्या नागपूर(@airnews_nagpur) 's Twitter Profile Photo

.Nagpur Municipal Corporation द्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. यात महत्वाची सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन आणि आपात्कालीन विभाग पार पाडतो - मनपा आयुक्त तथा प्रशासक

Nagpur Municipal Commissioner-महापालिका आयुक्त

.@ngpnmc द्वारे शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या सेवा पुरविण्यात येतात. यात महत्वाची सुरक्षेची जबाबदारी अग्निशमन आणि आपात्कालीन विभाग पार पाडतो - मनपा आयुक्त तथा प्रशासक #डॉ_अभिजीत_चौधरी @nmccommissioner #Nagpur #Maharashtra
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता आयोजित स्पर्धेला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवित सुरूवात केली.

नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि #स्वीप चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता आयोजित #रन_फॉर_डिस्टिंक्शन_मॅरेथॉन स्पर्धेला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी हिरवा झेंडा दाखवित सुरूवात केली.
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि चमू यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती करिता आयोजित स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
कार्यक्रमाची चित्रफित...

account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

नागपूर महानगरपालिका आणि नागपूर जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने सोसायटींसाठी विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने सोमवारी (ता.१५) कविवर्य सुरेश भट सभागृहामध्ये रहिवासी सोसायटींच्या प्रतिनिधींनी मतदानाची शपथ घेतली.

DISTRICT INFORMATION OFFICE, NAGPUR(@InfoNagpur) 's Twitter Profile Photo

“प्रत्येक मतदाराने मतदान केल्याशिवाय लोकशाहीला पूर्णत्व नाही. मतदारसंघातील मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करू.”
- मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम
MAHARASHTRA DGIPR Election Commission of India Spokesperson ECI Press Trust of India DEONagpur Dr Vipin IAS

account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

आम्ही जागरूक मतदार उघडू विकासाचं द्वारप्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आजच मतदार यादीत आपले नाव नोंदवावे. ऑनलाईन मतदार नोंदणी करण्यासाठी nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या.

नागपूर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाद्वारे शहरातील बचत गटांच्या महिलांनी 'मतदानाचा हक्क' याविषयावर स्वीपअंतर्गत जनजागृती केली.
.
.

नागपूर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाद्वारे शहरातील बचत गटांच्या महिलांनी 'मतदानाचा हक्क' याविषयावर स्वीपअंतर्गत जनजागृती केली. . . #vote #nmc #VOTE #मतदान #eci #election #ChunavKaParv
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
प्रत्येक स्त्रीला मानाचा मुजरा
.
.
.
sday empowerment supportingwomen power

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रत्येक स्त्रीला मानाचा मुजरा . . . #nmc #nagpur #WomensDay2024 #womensday #WomensDay24 #women #power #Empowerment #internationalwomensday #womenempowerment #womensupportingwomen #womenpower #happywomensday
account_circle
Nagpur Municipal Corporation(@ngpnmc) 's Twitter Profile Photo

ॐ नमः शिवाय
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा…
हर हर महादेव !

ॐ नमः शिवाय महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव ! #nmc #nagpur #Mahashivratri2024 #HarHarMahadev
account_circle