Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profileg
Sanjay Dina Patil

@SDPatil_16

Member of parliament 15th Loksabha (2009-2014), Member of legislative assembly (2004-2009)

ID:1334124812403232768

calendar_today02-12-2020 13:19:18

953 Tweets

2,0K Followers

41 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

यह डर अच्छा हैं...

‘उद्धव बाळासाहेब ठाकरे‘ ही एक व्यक्ती मोदींना दाखवून देणार महाराष्ट्राची ताकद, मराठी बाण्याची ताकद!

Credit: Deepak Sharma

account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!

Congratulations to all the students who have passed their 10th board exams and best wishes for their future!

इयत्ता दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन तसेच भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! Congratulations to all the students who have passed their 10th board exams and best wishes for their future!
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

त्यागमूर्ती माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन! #RamabaiAmbedkar #DrBabasahebAmbedkar
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणारे, संयमी व प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देणारे, संयमी व प्रगल्भ नेतृत्व म्हणून ओळख असलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व देशाचे माजी केंद्रीय मंत्री स्व. विलासराव देशमुख यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #vilasraodeshmukh
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

तुम्ही जातपात धर्म विसरून देशाला एकसंध ठेवण्यासाठी मतदान केलंय...
तुम्हाला मनापासून धन्यवाद!

तुम्ही जातपात धर्म विसरून देशाला एकसंध ठेवण्यासाठी मतदान केलंय... तुम्हाला मनापासून धन्यवाद!
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र.१२ चे माजी विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ यांचं अल्पशाः आजाराने निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🏻
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र.१२ चे माजी विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ यांचं अल्पशाः आजाराने निधन. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 🙏🏻 @ShivSenaUBT_
account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; 19 जिल्हे, 40 तालुक्यांत गंभीर दुष्काळ, शरद पवारांनी मांडले भयंकर वास्तव

73 टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत; 19 जिल्हे, 40 तालुक्यांत गंभीर दुष्काळ, शरद पवारांनी मांडले भयंकर वास्तव
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना नेते ॲड. अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. ज. मो. अभ्यंकर ह्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी जाहिर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

Anil Parab

मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेना नेते ॲड. अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी प्रा. ज. मो. अभ्यंकर ह्यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची उमेदवारी जाहिर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! @advanilparab
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात पळवून नेण्याचं कारस्थान अजूनही सुरुच आहे.

छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे येऊ घातलेला ‘गेल’ प्रकल्प मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हातचा निघून गेला आहे.

गेल इंडिया पेट्रोकेमिकल्स कंपनी ५० हजार कोटींची गुंतवणूक करुन क्राॅकिंग युनिट उभी करणार

महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात पळवून नेण्याचं कारस्थान अजूनही सुरुच आहे. छत्रपती संभाजीनगर किंवा दाभोळ येथे येऊ घातलेला ‘गेल’ प्रकल्प मिंधे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हातचा निघून गेला आहे. गेल इंडिया पेट्रोकेमिकल्स कंपनी ५० हजार कोटींची गुंतवणूक करुन क्राॅकिंग युनिट उभी करणार
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

डोंबिवली येथील एमआयडीसी फेज २ मधील केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात आणि नंतरच्या आगीत काहीजण मरण पावल्याचे आणि अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आले आहे. ही घटना मन हेलावणारी आहे.

या अपघातात मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो.

account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

काँग्रेस नेते, करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

काँग्रेस नेते, करवीरचे आमदार पी.एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

भगवान गौतम बुद्ध पोर्णिमा

विश्वाला शांततेचा संदेश देणारे, मानवाला सत्याचा मार्ग दाखवणारे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन !

भगवान गौतम बुद्ध पोर्णिमा विश्वाला शांततेचा संदेश देणारे, मानवाला सत्याचा मार्ग दाखवणारे महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन ! #BuddhaPurnima
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

आज बारावीचा निकाल.
आज बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. यशाची नवनवीन शिखरं अशीच पादाक्रांत करत राहा. मला तुमचा अभिमान वाटतो.

आज बारावीचा निकाल. आज बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून अभिनंदन. यशाची नवनवीन शिखरं अशीच पादाक्रांत करत राहा. मला तुमचा अभिमान वाटतो. #HSCResult2024 #maharashtra
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

निवडणूका म्हणजे लोकशाहीचा उत्सव असं आपण म्हणतो कारण सर्व जाती-पाती, भाषा-धर्माचे लोक यात सहभागी होतात. आज मतदानाच्या दिवशी ईशान्य मुंबईत अनेक ठिकाणी फिरलो. प्रत्येक ठिकाणी तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, विशेषत: महिला मोठ्या संख्येने मतदानाला उतरल्या होत्या. दिव्यांग नागरिकही त्यांना

आज सकाळची सुरूवात कुटुंबाच्या औक्षणाने आणि मग सिद्धीविनायकाच्या दर्शनाने झाली. त्यानंतर कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. देशहितासाठी, लोकशाहीसाठी आणि मुंबईच्या जपणुकीसाठी मतदान करणं हा आपला हक्क आणि कर्तव्यही आहे. ते आपण बजावलंच पाहिजे.
मतदान करा, लोकशाही वाचवा!

आज सकाळची सुरूवात कुटुंबाच्या औक्षणाने आणि मग सिद्धीविनायकाच्या दर्शनाने झाली. त्यानंतर कुटुंबासोबत मतदानाचा हक्क बजावला. देशहितासाठी, लोकशाहीसाठी आणि मुंबईच्या जपणुकीसाठी मतदान करणं हा आपला हक्क आणि कर्तव्यही आहे. ते आपण बजावलंच पाहिजे. मतदान करा, लोकशाही वाचवा! #VoteForINDIA
account_circle