Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवून वाघोलीतील महिलेची फसवणूक.
दुचाकीवरील चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले.
बातमी वाघोली टाईम्स

#wagholicrime #wagholinews #wagholitimes #lonikandpolice
account_circle
beingPunekR(@Romeo61760396) 's Twitter Profile Photo

Illegal liquor business is going on behind konark orchid open field Wagholi. पुणे शहर पोलीस Wagholi Times PROBLEM SOLVER @ WAGHOLI . Urgently asking for your intervention.It has been going on since last month. Please conduct a raid at evening Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) CP Pune City Police

account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीत शांततेत व सुरळीत उत्साहात मतदान
मतदान केंद्र लांब असल्याने, मतदार यादीतून नावे गायब झाल्याने मतदारांची नाराजी.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीत शांततेत व सुरळीत उत्साहात मतदान  
मतदान केंद्र लांब असल्याने, मतदार यादीतून नावे गायब झाल्याने मतदारांची नाराजी.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholiupdate #wagholitimes #wagholivoting
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज.
वाघोलीतील ‘मेन्स अवेन्यू’ तर्फे मतदान करणाऱ्यांना कपडे खरेदीवर २० टक्के डिस्काउंट.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीत निवडणूक शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज.
वाघोलीतील ‘मेन्स अवेन्यू’ तर्फे मतदान करणाऱ्यांना कपडे खरेदीवर २० टक्के डिस्काउंट.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholitimes #mensavenue #wagholivoting
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

नगर रोडवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी १० हजार कोटींचा पुणे ते शिरूर डबल डेकर एलिव्हेटेड फ्लायओव्हर बांधणार : नितीन गडकरी
शिरूर लोकसभा मतदार संघात ५० हजार कोटींच्या रस्त्यांची कामे हाती ; वाघोलीतील समस्या सोडविण्याची अजित पवार यांची ग्वाही.

#wagholitimes
account_circle
Sampat Borkar(@sampat_borkar) 's Twitter Profile Photo

PMC Care PMRDA Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Wagholi Times वाघोली मध्ये बावडी रोड वरती पावसाचे खूप सारे पाणी साचले आहेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या करता आणि फोर व्हीलर टू व्हीलर करता खूप मोठी कसरत करून रोड समोर जावे लागत आहे तरी याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर योग्य ती कारवाई करावी.

account_circle
Lynne McGready(@TalkLynne) 's Twitter Profile Photo

PMC Care , Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Wagholi Times this is a section of Lohegaon Road leading to my home. All the 'stuff' you see is WASTE. This is not a new issue.I have asked to clean the mess that is Lohegaon Rd.Rubbish has accumulated ALL ALONG it, even building waste! Property Tax paid!

account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

नितीन गडकरी यांची वाघोलीत ११ मे रोजी होणार सभा.
बंधपत्राद्वारे पूर्व परवानगी घेऊन तडीपार गुन्हेगारांना करता येईल मतदान.
बातमी वाघोली टाईम्स

नितीन गडकरी यांची वाघोलीत ११ मे रोजी होणार सभा.
बंधपत्राद्वारे पूर्व परवानगी घेऊन तडीपार गुन्हेगारांना करता येईल मतदान.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholiupdate #wagholitimes #nitingadkari
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीचे आक्रमक आंदोलक प्रकाश जमधडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू ; वाघोलीतील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

वाघोलीचे आक्रमक आंदोलक प्रकाश जमधडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात.
अवजड वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू ; वाघोलीतील घटना.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholitimes #wagholinews #wagholi_accident #wagholi_election
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली असे म्हणत डोक्यात फोडली बिअरची बाटली ; वाघोली येथील घटना.
गुंगीचा स्प्रे मारून दोन मोबाईल केले लंपास ; वाघोलीतील घटना.
बातमी वाघोली टाईम्स

हॉटेलच्या बाहेर बाटली का फोडली असे म्हणत डोक्यात फोडली बिअरची बाटली ; वाघोली येथील घटना.
गुंगीचा स्प्रे मारून दोन मोबाईल केले लंपास ; वाघोलीतील घटना.
बातमी वाघोली टाईम्स
#wagholinews #wagholitimes #wagholiupdate #wagholicrime
account_circle
Wagholi Times(@WagholiTimes) 's Twitter Profile Photo

वाघोलीतील ६०६९४ मतदारांना मतदानाचा हक्क
२३०५१ नवीन मतदार वाढले ; २४ मतदान केंद्रामध्ये वाढ ; एकूण ५९ मतदान केंद्र.
नितीन गडकरी, अजित पवार यांची केसनंद फाटा येथे ११ मे रोजी होणार सभा.

#wagholitimes #wagholinews #wagholi_voters #wagholiupdate
account_circle