PMC Care(@PMCPune) 's Twitter Profileg
PMC Care

@PMCPune

Official Twitter Account of Pune Municipal Corporation | पुणे महानगरपालिकेचे अधिकृत ट्विटर खाते

ID:3197062501

linkhttps://pmc.gov.in/ calendar_today16-05-2015 06:17:58

88,1K Tweets

189,3K Followers

41 Following

Follow People
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

सौरऊर्जा वापरण्याचा विचार करताय? मग हा विचार पक्का करून कृतीत उतरवा. आणि ज्यांनी अजून विचार केला नाही आहे, त्यांनी या योजना आणि आर्थिक फायदे बघून आपला विचार नक्की करा!

सौरऊर्जा वापरण्याचा विचार करताय? मग हा विचार पक्का करून कृतीत उतरवा. आणि ज्यांनी अजून विचार केला नाही आहे, त्यांनी या योजना आणि आर्थिक फायदे बघून आपला विचार नक्की करा! #ThisSummerGoSolar #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

अनेकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही दिले आहे. तर मग, आता करताय ना निश्चय?

अनेकांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही दिले आहे. तर मग, आता करताय ना निश्चय? #ThisSummerGoSolar #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

आज दि. १७ मे २०२४ रोजी च्या बांधकाम विकास विभाग झोन क्र ६ तर्फे कोथरूड परिसरातील जवळपास २५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आले.

Updates

आज दि. १७ मे २०२४ रोजी #PMC च्या बांधकाम विकास विभाग झोन क्र ६ तर्फे कोथरूड परिसरातील जवळपास २५ हजार चौरस फूट अनधिकृत बांधकाम काढून टाकण्यात आले. #PMCUpdates
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

पुणे शहराच्या माजी महापौर मा. सौ. रजनी त्रिभुवन यांना भावपूर्ण श्रद्धांजली

पुणे शहराच्या माजी महापौर मा. सौ. रजनी त्रिभुवन यांना भावपूर्ण श्रद्धांजली
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

बदल हा निसर्गाचा नियम जरी असला तरी हा बदल आपल्या कृतींमुळे होतो!

अचानक झालेल्या हवामान बदलासाठी आपण कृती करण्याची आणि भविष्य वाचवण्याची वेळ आली आहे.

बदल हा निसर्गाचा नियम जरी असला तरी हा बदल आपल्या कृतींमुळे होतो! अचानक झालेल्या हवामान बदलासाठी आपण कृती करण्याची आणि भविष्य वाचवण्याची वेळ आली आहे. #निसर्ग_परिवर्तन #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

Change is the only constant, but this change is due to our actions! It's time we act upon the sudden Climate Change phenomenon and save the future.

Change is the only constant, but this change is due to our actions! It's time we act upon the sudden Climate Change phenomenon and save the future. #ActForClimateChange #PMC
account_circle
PMC Care(@pmccarepune) 's Twitter Profile Photo

Pune Lok Sabha Election took place on Monday, 13th May 2024, during the fourth phase of the Lok Sabha General Election 2024. The total voter turnout in the Pune Lok Sabha constituency was 53.54%.

Pune Lok Sabha Election took place on Monday, 13th May 2024, during the fourth phase of the Lok Sabha General Election 2024. The total voter turnout in the Pune Lok Sabha constituency was 53.54%. #pmccare #PMC #Election2024 #Elections2024 #election #LokSabhaElection2024
account_circle
PMC Care(@pmccarepune) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, च्या चौथ्या टप्प्यात सोमवारी १३ मे रोजी पुणे लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात ५३.५४% इतके मतदान झाले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, च्या चौथ्या टप्प्यात सोमवारी १३ मे रोजी पुणे लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात ५३.५४% इतके मतदान झाले. #pmccare #PMC #Election2024 #Elections2024 #ElectionDay #election #LokSabhaElection2024 #pune #votingmatters
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त आज दि. १४ मे २०२४ रोजी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज सभागृह, पुणे महानगरपालिका येथील त्यांच्या छायाचित्रास मा. डॉ राजेन्द्र भोसले, प्रशासक तथा आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #धर्मवीर #PMC
account_circle
PMC Care(@pmccarepune) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, च्या चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी पुणे लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात ५१.२५% इतके मतदान झाले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४, च्या चौथ्या टप्प्यात १३ मे रोजी पुणे लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात ५१.२५% इतके मतदान झाले. #pmccare #PMC #Election2024 #Elections2024 #ElectionDay #election #LokSabhaElection2024 #maharashtra #votingmatters
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

हाच तो दिवस, हीच ती वेळ!

पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी (उद्या) मतदान नक्की करा!

हाच तो दिवस, हीच ती वेळ! पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी (उद्या) मतदान नक्की करा! #LoksabhaElections2024 #मतदान_हक्काचे #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

एक दिवस मतदानासाठी!

पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी (उद्या) मतदान नक्की करा!

एक दिवस मतदानासाठी! पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी (उद्या) मतदान नक्की करा! #LoksabhaElections2024 #मतदान_हक्काचे #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

बरं का घुमा! आधी मतदान मग बाकी काम

पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा!

बरं का घुमा! आधी मतदान मग बाकी काम पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा! #LoksabhaElections2024 #मतदान_हक्काचे #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी!

अवघ्या ब्रम्हांडाची सत्ता पाहणाराही एकटा काय-काय करणार म्हणुन त्याने आपली जबाबदारी वाटून घेण्यासाठी 'आई' निर्माण केली असावी. जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी! अवघ्या ब्रम्हांडाची सत्ता पाहणाराही एकटा काय-काय करणार म्हणुन त्याने आपली जबाबदारी वाटून घेण्यासाठी 'आई' निर्माण केली असावी. जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #आईसारखी_आईच #MothersDay #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

आमचं ठरलंय! अणि तुमचं?

पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा!

आमचं ठरलंय! अणि तुमचं? पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा! #LoksabhaElections2024 #मतदान_हक्काचे #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

पुणेकर, लोकशाहीच्या उत्सवासाठी फक्त दोन दिवस बाकी!

पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा!

पुणेकर, लोकशाहीच्या उत्सवासाठी फक्त दोन दिवस बाकी! पुणेकर, मावळकर व शिरूरकरांनो, दि. १३ मे रोजी मतदान नक्की करा! #LoksabhaElections2024 #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

तुम्ही अजूनही तुमचे मतदान केंद्र शोधले नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी!

दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा QR कोड स्कॅन करा:
bit.ly/Election-2024

तुम्ही अजूनही तुमचे मतदान केंद्र शोधले नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी! दिलेल्या लिंकवर क्लिक करा किंवा QR कोड स्कॅन करा: bit.ly/Election-2024 #LoksabhaElections2024 #मी_नक्कीच_मतदान_करणार #IVoteForSure #PMC
account_circle
PMC Care(@PMCPune) 's Twitter Profile Photo

सुप्रसिद्ध अभिनेता ओम भूतकर आपल्याला मतदान करायचे आवाहन करतोय, तर मग पुणेकर मतदान करून लोकशाहीला अधिक बळकट करणार ना?

account_circle