Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांस पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन.

राठी

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांस पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन.

#Kalnirnay #ShriSwamiSamarth #ThursdayMorning #श्रीस्वामीसमर्थ #म #मराठी
account_circle
Samir Bakre ( बाकरे ) (Modi ka Parivar)(@bakre_samir) 's Twitter Profile Photo

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त वंदन !

account_circle
Temple Connect Official(@TempleConnect_) 's Twitter Profile Photo

|| श्री स्वामी समर्थ ||

आज सोमवार दि.३० नोव्हेंबर २०२०
कार्तिक पौर्णिमा रोजीची श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकरबाबा महाराजांची सायं पूजा आणि दीपोत्सवाची क्षणचित्रे

|| श्री स्वामी समर्थ ||

आज सोमवार दि.३० नोव्हेंबर २०२०
कार्तिक पौर्णिमा रोजीची श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकरबाबा महाराजांची सायं पूजा आणि दीपोत्सवाची क्षणचित्रे

#TempleConnect #ShriSwamiSamarth #SwamiSamarth #ShankarMaharaj #JaiShankar #Guru #Dhankawadi #Pune #Maharashtra
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

||श्री. स्वामी समर्थ||
आज येथे स्वामी समर्थांच्या मठात स्वामींच्या समाधीचे विधिवत पूजन केले. सोबत नरेंद्र नारायण पुजारी, धनंजय नंदकुमार पुजारी, तसेच श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष श्री. यांची सदिच्छा भेट घेतली...

||श्री. स्वामी समर्थ||
आज #अकलकोट येथे स्वामी समर्थांच्या मठात स्वामींच्या समाधीचे विधिवत पूजन केले. सोबत नरेंद्र नारायण पुजारी, धनंजय नंदकुमार पुजारी, तसेच श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष श्री.#अमोलजी #राजे #भोसले यांची सदिच्छा भेट घेतली... #shriswamisamarth
account_circle
Temple Connect Official(@TempleConnect_) 's Twitter Profile Photo

।। श्री स्वामी समर्थ ।।

आज रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२०
श्री शालिवाहन शके १९४२ शार्वरीनाम संवत्सर
कार्तिक शु.८ - दुर्गाष्टमी रोजीची श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकरबाबा महाराजांची नित्यपूजा

।। श्री स्वामी समर्थ ।।

आज रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२०
श्री शालिवाहन शके १९४२ शार्वरीनाम संवत्सर
कार्तिक शु.८ - दुर्गाष्टमी रोजीची श्री सद्गुरु संतवर्य योगीराज शंकरबाबा महाराजांची नित्यपूजा

#TempleConnect #ShriSwamiSamarth #SwamiSamarth #ShankarMaharaj #JaiShankar #Dhankawadi
account_circle
Kedar Dighe(@MiKedarDighe) 's Twitter Profile Photo

श्री. मोडक महाराज यांच्या सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट (कल्याण मठ) पांडवपंचमी - अखंड हरीनाम सप्ताह निमित्त मनोभावे दर्शन घेतले..

श्री. मोडक महाराज यांच्या सद्गुरू श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्ट (कल्याण मठ) पांडवपंचमी - अखंड हरीनाम सप्ताह निमित्त मनोभावे दर्शन घेतले.. 
#shriswamisamarth #KALYAN
account_circle
Nikita Agarwal ( Modiji ka Pariwar )(@Nikii_024) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त

तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त

तुम्हाला व तुमच्या परिवारास खूप खूप शुभेच्छा!
#swamisamarth
#shriswamisamarth
account_circle
Chandrabhushan Joshi (Modi Ka Parivar)(@MatruBhakt) 's Twitter Profile Photo

अतर्क्य अवधूत हे स्मर्णगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी



🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

account_circle
Temple Connect Official(@TempleConnect_) 's Twitter Profile Photo

आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त विशेष दर्शन

आज श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त विशेष दर्शन

#SwamiSamarth #Akkalkot #ShriSwamiSamarth #PragatDin #Hinduism
account_circle
Jagdamb Creative Hub(@JagdambCreative) 's Twitter Profile Photo

नि:शंक राहून मना
अबाधित ठेव तू भक्ती,
अशक्य ही शक्य करील
स्वामींची कृपादृष्टी !!





🚩🚩🚩🚩🚩

(CONTENT © COPYRIGHT)

नि:शंक राहून मना
अबाधित ठेव तू भक्ती,
अशक्य ही शक्य करील
स्वामींची कृपादृष्टी !!

#श्री_स्वामी_समर्थ
#पुण्यतिथी
#विनम्र_अभिवादन 

🚩🚩🚩🚩🚩

(CONTENT © COPYRIGHT)

#shreeswamisamarth #akkalkot #shriswamisamarth #dindoripranit #krupasindhu #omswami #kuldevi #gurudev
account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'.

श्री स्वामी समर्थ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे'.

श्री स्वामी समर्थ यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#ShriSwamiSamarth #swamisamarth
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीदिनी शतश: नमन🙏

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज यांना पुण्यतिथीदिनी शतश: नमन🙏
#Kalnirnay #कालनिर्णय #AkkalkotSwami #ShriSwamiSamarth
account_circle
Think Solapur(@ThinkSolapur) 's Twitter Profile Photo

अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज
श्री स्वामी समर्थ महाराज
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगीराज
श्री स्वामी समर्थ महाराज 
यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#ThinkSolapur #ShriSwamiSamarth
account_circle