Moonfires.com(@moonfirescom) 's Twitter Profile Photo

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।

🚩🚩🚩

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना। 
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना।

#श्रीस्वामीसमर्थ 🚩🚩🚩
account_circle
𝕍𝕒𝕚𝕓𝕙𝕒𝕧𝕚 🇮🇳🚩(Modiji ka Parivar)(@vaibhaviveera) 's Twitter Profile Photo

ॐ अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः 🙏🏻
🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸
🙏🏻🚩
🚩

ॐ अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः 🙏🏻
🌸श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌸
#श्रीस्वामीसमर्थ 🙏🏻🚩
#Team_Saffron 🚩
account_circle
Vijay (Dau) Lipare(@liparevijay) 's Twitter Profile Photo

जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

🙏

जिथे स्वामीचरण तिथे न्यून काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

#श्रीस्वामीसमर्थ 🙏
account_circle
Vishal Swami(@VishalS89837599) 's Twitter Profile Photo

जाणले समर्था तुम्ही माझे मनाचे भाव,
म्हणून ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव..
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त
सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!

जाणले समर्था तुम्ही माझे मनाचे भाव, 
म्हणून ओठावर असते फक्त श्री स्वामी समर्थ नाव..
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त 
सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा..!

#श्रीस्वामीसमर्थ #प्रकटदिन #swamisamarth #prakatdin #अक्कलकोट
account_circle
Vijay (Dau) Lipare(@liparevijay) 's Twitter Profile Photo

अशक्य ही शक्य करतील स्वामी! 🙏

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त सर्व स्वामीभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

अशक्य ही शक्य करतील स्वामी! 🙏

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकटदिनानिमित्त सर्व स्वामीभक्तांना हार्दिक शुभेच्छा!

#श्रीस्वामीसमर्थ
account_circle
Sanjay Kholambe(@SanjayKholambe) 's Twitter Profile Photo

अशक्य हे शक्य करतील स्वामी..!!!

स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

account_circle
Rakesh's टीव टीव 𝕏(@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

दत्ता दिगंबरा या हो ।
स्वामी मला भेट द्या हो ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।

🚩

दत्ता दिगंबरा या हो ।
स्वामी मला भेट द्या हो ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।

#श्रीस्वामीसमर्थ
#Team_Saffron🚩
account_circle
Suvendra Gandhi(@sdgandhi121) 's Twitter Profile Photo

श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या प्रकटदिनी मनोभावे वंदन

सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री स्वामी समर्थ महाराजांना त्यांच्या प्रकटदिनी मनोभावे वंदन

सर्व स्वामी भक्तांना स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#श्रीस्वामीसमर्थ #SwamiSamarth #ShriSwamiSamarth
account_circle
Pankaj D Deshmukh(@pankajddeshmukh) 's Twitter Profile Photo

लागला ध्यास स्वामी नामाचा
नाम स्वामींचे मुखी वसले,
मी पण माझे संपून गेले..!

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

लागला ध्यास स्वामी नामाचा 
नाम स्वामींचे मुखी वसले, 
मी पण माझे संपून गेले..!

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन निमित्त 
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#श्रीस्वामीसमर्थ
account_circle