Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील एक आधुनिक संत, कवी, समाजसुधारक संत तुकडोजी महाराज यांची आज जयंती.💐
.

#Kalnirnay #कालनिर्णय #TukdojiMaharaj #SpiritualSaint
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, दिग्दर्शक आणि पटकथाकार दादासाहेब फाळके यांचा आज जन्मदिवस.💐🎥

#Kalnirnay #कालनिर्णय #DadasahebPhalke #Producer #Director
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल रणनीतिकार, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी दिनी मानाचा मुजरा।🚩

#Kalnirnay #कालनिर्णय #ChhatrapatiShivajiMaharaj
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.💐

#Kalnirnay #कालनिर्णय #SachinTendulkar #MasterBlaster
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

कम्प्युटरच्या युगातही पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी, यासाठी २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो.📚

#Kalnirnay #कालनिर्णय #WorldBookDay2024
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा आज स्मृतिदिवस.💐

#Kalnirnay #कालनिर्णय #SrinivasaRamanujan #Mathematician
account_circle
Kalnirnay(@Kalnirnay) 's Twitter Profile Photo

अंड आणि आंबा खाण्याबाबत लोकांमध्ये असलेले समज आणि गैरसमज जाणून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.
.
.
Blog
kalnirnay.com/blog/kalnirnay…

account_circle