Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली…
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🪔✨

2023

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

रंजना ताईंना 1983 मध्ये गुपचूप गुपचूप साठी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ✨😍

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

मराठी सिनेसृष्टीत रंजना ताईंच पदार्पण 1975 साली ‘चंदीची चोली अंग झाली’ या चित्रपटातून झाली होती.

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

रंजना ताईनी अरे संसार संसार 1981 या चित्रपटासाठी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला जिथे त्यांनी दुहेरी वयाची भूमिका केली होती. 😍

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

'रंजना ताईनी दोनदा फिल्मफेअर मराठीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला आहे, प्रथम त्यांच्या ''सुशीला'' (१९८९) चित्रपटासाठी आणि नंतर ''सावित्री'' (१९८३) चित्रपटासाठी.'
All rights reserved with the respective makers.

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

आजचा रंग : राखाडी रंग
राखाडी रंग संतुलित विचारांचे प्रतीक आहे आणि एखाद्या व्यक्तीला व्यावहारिक आणि साधे होण्यासाठी प्रेरित करतो.

special

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #ranjana_unfold #carnivalmotionpictures #upcoming #marathimovie #navratri #grey #garba #navratrispecial
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

आजचा रंग : जांभळा रंग 💜
जांभळा रंग भव्यता आणि राजेशाही दर्शवतो. नवदुर्गेच्या पूजेमध्ये जांभळा रंग वापरल्याने भक्तांना सुख-समृद्धी मिळते.

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #ranjana_unfold #carnivalmotionpictures #upcoming #marathimovie #navratri #purple #garba #navratrispecial
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

“रंगमंचात संगीत, नृत्य, आणि कलेचं उत्कृष्टता! जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा🎭

day life 🎭

“रंगमंचात संगीत, नृत्य, आणि कलेचं उत्कृष्टता! जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा🎭

#कलादिन” #theatre #natak #theatreday #play #loveforplay #theatrelife #ranjanadeshmukh #ranjana_unfold #days #marathinatak🎭
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

'मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!' 🪁

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #ranjana_unfold #carnivalmotionpictures #MARATHIतोरा #मराठीतोरा #upcoming #marathimovie #mostanticipatedmovie
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

वाईटावर चांगल्याची मात, महत्व या दिनाचे खास असे, जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा, मनोमनी प्रेमच प्रेम वसे… विजयदशमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🙏

#ranjanadeshmukh #ranjanaunfold  #navratri2023  #navratrispecial #दसरा #विजयदशमी #dusshera #dussheraspecial
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

मना मनातून आज उजळले
आनंदाचे लक्षदिवे…
समृध्दीच्या या नजरांना
घेऊन आले वर्ष नवे….
आपणांस नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…! ✨

2024 s

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #carnivalmotionpictures #legendaryactress #newyear2024 #newyear #नवीनवर्ष #newbeginnings #newyears
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे…सर्वांना कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा .... 🌕✨

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #ranjana_unfold #KojagiriPournima
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

मराठी सिनेसृष्टीची - अदाकारा 😍
ओळखा पाहू हे छायाचित्र रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा..

मराठी सिनेसृष्टीची - अदाकारा 😍
ओळखा पाहू हे छायाचित्र रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा..

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #ranjana_unfold #carnivalmotionpictures #MARATHIतोरा #मराठीतोरा #upcoming #marathimovie #mostanticipatedmovie
account_circle
Fillamwala(@fillamwala) 's Twitter Profile Photo

आपल्या अष्टपैलू अदाकारीने ब्लॅक अँड व्हाईट जमानाही रंगीन करणाऱ्या अभिनेत्री रंजना देशमुख यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 💐💐

deshmukh

#ranjanadeshmukh #smrutidin #marathiactress #actress #marathimulgi #ranjana #viral #trending #fillamwala
account_circle