Fillamwala(@fillamwala) 's Twitter Profile Photo

अमृताचा चंद्रमुखी हा सिनेमा तुम्ही पाहिलात का? कमेंट करून नक्की सांगा...👇

trivia facts

अमृताचा चंद्रमुखी हा सिनेमा तुम्ही पाहिलात का? कमेंट करून नक्की सांगा...👇

#didyouknow #tuesdaytrivia #sonaleekulkarni #marathiactress #didyouknowfacts #tuesday #actress #chandramukhi #cinema #fillmawala
account_circle
LetsUpp Marathi(@LetsUppMarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने मराठी मतदारांना मराठी लोक आणि भाषेचा अनादर करणाऱ्या उमेदवारांना मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.
-
Election2024 Elections

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अभिनेत्री रेणुका शहाणे हिने मराठी मतदारांना मराठी लोक आणि भाषेचा अनादर करणाऱ्या उमेदवारांना मतदान न करण्याचं आवाहन केलं आहे.
-
#LokSabha #LokSabhaElection2024 #LokSabhaElections #RenukaShahane #marathiactress #LetsUppMarathi #MaharashtraNews
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

जवान जानेमन हसीन दिलरुबा… प्राजक्ता माळीचे
कधीही न पाहिलेले आग लावणारे फोटो!
marathi.abplive.com/web-stories/en…

जवान जानेमन हसीन दिलरुबा… प्राजक्ता माळीचे 
कधीही न पाहिलेले आग लावणारे फोटो!
marathi.abplive.com/web-stories/en… #PrajaktaMali #marathiactress
account_circle
महा MTB(@TheMahaMTB) 's Twitter Profile Photo

अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत रंगल्या गप्पा बातम्यां संदर्भात ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी भेट द्या mahamtb.com

Ajinkya Deo

account_circle
Mid Day(@mid_day) 's Twitter Profile Photo

Marathi film actress Sonali Kulkarni at the felicitation ceremony of Satpuda Super Saviour, an initiative to honor ambulance drivers and service providers, at Marathi Patrakar Sangh in Mumbai.

Credits: Sadab Khan

#SonaliKulkarni #MarathiActress #Actress #FelicitationCeremony…
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

दुर्लक्ष तरी किती करायचं? अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर मराठी अभिनेत्रीचा संताप

सविस्तर वाचा - mtonline.in/Ll_CXZ

दुर्लक्ष तरी किती करायचं? अभिषेक घोसाळकर गोळीबार प्रकरणानंतर मराठी अभिनेत्रीचा संताप

सविस्तर वाचा - mtonline.in/Ll_CXZ

#AbhishekGhosalkar #ShivsenaUBT #marathiactress #MarathiNews
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

मराठी इंडस्ट्रीत आडनावावरून भेदभाव? सविता प्रभुणे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या…

सविस्तर वाचा - mtonline.in/kR1Onb

मराठी इंडस्ट्रीत आडनावावरून भेदभाव? सविता प्रभुणे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या…

सविस्तर वाचा - mtonline.in/kR1Onb

#SavitaPrabhune #marathiactress #Bollywood #News #MarathiNews
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“मी गरोदर होते, आईचा व्हिसा अडकला”, मृणाल दुसानिसने सांगितला अमेरिकेतील कठीण काळ; म्हणाली, “माझ्या नवऱ्याने…”

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या(@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं मुंबईत वयाच्या ८० व्या वर्षी निधन.

डीडी न्यूज़

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचं मुंबईत वयाच्या ८० व्या वर्षी निधन. 

#Seemadev #actress #marathiactress #Maharashtra  @DDNewsHindi
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अभिनेत्री पूजा सावंत कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पूजाने जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

अभिनेत्री पूजा सावंत कधी लग्न करणार? अभिनेत्री सिंगल आहे की कोणाला डेट करतेय? असे प्रश्न चाहत्यांना पडले होते. पूजाने जोडीदारासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

#PoojaSawant #MarathiActress #CoupleGoals #MTPhotoBlog
account_circle