Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

साध्या भोळ्या रंजना ताई😍☺️
ओळखा पाहू हा व्हिडिओ रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा
   
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली…
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली…
दीपावलीच्या तेजोमयी शुभेच्छा!🪔✨

2023

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

मराठी परंपरा जपणाऱ्या रंजना ताई😍
ओळखा पाहू हा व्हिडिओ रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा.
  
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

रंजना ताईंना 1983 मध्ये गुपचूप गुपचूप साठी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. ✨😍

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

मराठी सिनेसृष्टीत रंजना ताईंच पदार्पण 1975 साली ‘चंदीची चोली अंग झाली’ या चित्रपटातून झाली होती.

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

ओळखा पाहू हा व्हिडिओ रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा.. 😍

All rights reserved with the respective makers.

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

रंजना ताईनी अरे संसार संसार 1981 या चित्रपटासाठी राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकला जिथे त्यांनी दुहेरी वयाची भूमिका केली होती. 😍

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

रंजना ताईंचा गावरान ठसका 😍☺️
ओळखा पाहू हा व्हिडिओ रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा.. Ranjana Unfold

account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

रंजना ताईंच लाजणं 😍
ओळखा पाहू हे छायाचित्र रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? Comments मध्ये नक्की कळवा.

#ranjanadeshmukh #ranjanaunfold  #carnivalmotionpictures #MARATHIतोरा #मराठीतोरा #upcoming #marathimovie #mostanticipatedmovie #legendaryactress #trend #marathiactress
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

'मराठी अस्मिता, मराठी मन,
मराठी परंपरेची मराठी शान,
आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण!
तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!' 🪁

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #ranjana_unfold #carnivalmotionpictures #MARATHIतोरा #मराठीतोरा #upcoming #marathimovie #mostanticipatedmovie
account_circle
Ranjana Unfold(@RanjanaUnfold) 's Twitter Profile Photo

'रंजना ताई एक - कसलेली अभिनेत्री
ओळखा पाहू हे छायाचित्र रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा.

मराठी सिनेसृष्टीची - अदाकारा 😍
ओळखा पाहू हे छायाचित्र रंजना ताईंच्या कोणत्या चित्रपटातील आहे? आम्हाला Comments मध्ये नक्की कळवा..

रंजना ताईंचे स्मित हास्य 😍☺️

Follow @ranjana_unfold

#ranjanadeshmukh #ranjanaunfold #ranjana_unfold #carnivalmotionpictures #MARATHIतोरा #मराठीतोरा #upcoming #Marathimovie
account_circle