sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा!
आमचं ठरलंय..
2 नंबरचं बटण दाबायचं.. 2 लाखाचं घयायचं..!!
राम कृष्ण हरी ll
✌️❣️

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

शिवनेरीचां छावा पुन्हा एकदा संसदेत जाणारं...
✌️❣️✌️

account_circle
sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

शिरूर मतदार संघातील सुज्ञ मतदारांनो तुम्हाला गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडविणारां लोकप्रतिनिधी हवाय की...स्वतःच्या राजकिय चुली धगधगत्या ठेवण्यासाठी स्व:ताच्याच कंपनी विषयक प्रश्न विचारून डिफेन्सची टेंडर्स स्वतःच्या पदरात पाडून घेणारा उद्योगपती ❓
✌️🔥🔥✌️

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Onion Export Policy | कांदा निर्यात बंदी उठवायला 3 महिने का लागले? बाळासाहेब थोरातांचा सवाल

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

डमी उमेदवार Shivajirao Adhalrao दादा, हा घ्या पुरावा!
आता शब्दाचे पक्के असाल तर माघार घ्याच.. त्यासोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या ज्या मायबाप जनतेने तुम्हाला 15 वर्षे संधी दिली, त्यांची माफी जरूर मागा!

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
TV9 Marathi SakalMedia ABP माझा Maharashtra Times Saamana

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

'हा कामाचा माणूस आहे, खात्रीचा माणूस आहे'
हे केवळ शब्द नाहीत, हा विश्वास आहे. हा विश्वास सार्थ ठरवण्याची शक्ती आम्हाला लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना !

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

नवमतदारांचा निर्धार, खासदार हवा दमदार !

तरुणाईने ठरवलंय...
१३ तारखेला
२ नंबरचं बटण दाबायचं,
२ लाखाचं लीड द्यायचं !

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

कामं केलं की आपण बोलायची गरज नाही.. जनता सुज्ञ आहे, म्हणून तर डमी उमेदवार पराभव समोर दिसू लागल्याने रडीचा डाव खेळत आहेत!

LokSabhaConstituency

account_circle
Dr.Amol Kolhe(@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

मानवता हाच भाव, सेवा हेच कर्तव्य !

मायबाप जनतेने मला प्रतिनिधीत्व करण्याची, शिवजन्मभूमीच्या सेवेची संधी दिली हे माझं सौभाग्य आहे.

LokSabhaConstituency…

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

Nagar Loksabha Election : Amol Kolhe यांची सिने स्टाईलमध्ये फटकेबाजी, सगळेच हसले

account_circle
𝐃𝐧𝐲𝐚𝐧𝐞𝐬𝐡𝐰𝐚𝐫 𝐁𝐡𝐚𝐠𝐮 𝐀𝐤𝐡𝐚𝐝𝐞(@Dnyaneshakhade) 's Twitter Profile Photo

शिरूर मतदार संघातील सुज्ञ मतदारांनो तुम्हाला गोर गरीब जनतेचे प्रश्न सोडविणारां लोकप्रतिनिधी हवाय की...स्वतःच्या राजकिय चुली धगधगत्या ठेवण्यासाठी स्व:ताच्याच कंपनी विषयक प्रश्न विचारून डिफेन्सची टेंडर्स स्वतःच्या पदरात पाडून घेणारा उद्योगपती ❓
✌️🔥🔥✌️

account_circle
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar(@NCPspeaks) 's Twitter Profile Photo

साहेबांच्या धोरणामुळे अंगावरच्या कळकटलेल्या मळकट कपड्यांच्या जागी खादीचे कपडे आले!

account_circle