Parikshit Deshpande (Modi Ka Parivar)(@The_PRAnalytics) 's Twitter Profile Photo

व रसातळातील मराठी तसेच हिंदुत्वाविषयीची भुमीका हि साहेंबांनी कशी मांडली. माणुस हक्काचे मिळविन्याची ताकद कशी निर्माण करावी हे या  निमित्ताने ऐकायला  मिळाले. स्व.बाळासाहेबांची सेना पुढे नेन्याचं काम Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Eknath Shinde - एकनाथ शिंदे केले.(3/7) भाजपा महाराष्ट्र

व रसातळातील मराठी तसेच हिंदुत्वाविषयीची भुमीका हि साहेंबांनी कशी मांडली. माणुस हक्काचे मिळविन्याची ताकद कशी निर्माण करावी हे या  निमित्ताने ऐकायला  मिळाले. स्व.बाळासाहेबांची सेना पुढे नेन्याचं काम @Dev_Fadnavis @mieknathshinde केले.(3/7) @BJP4Maharashtra #BalasahebanchiShivSena
account_circle
Amol Patil- अमोल पाटील(@AmolPatil042) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब Eknath Shinde - एकनाथ शिंदे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
Dr Shrikant Lata Eknath Shinde

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री, तसेच बाळासाहेबांची शिवसेना पक्षचे मुख्य नेते श्री एकनाथ शिंदे साहेब @mieknathshinde आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.....
@DrSEShinde 
#balasahebanchishivsena
account_circle
Shahajibapu Patil - शहाजीबापू पाटील(@ShahajibapuP) 's Twitter Profile Photo

शिंदे गटातील सर्वसामान्य कार्यकर्ता किती मजबूत आहे याविषयी प्रसारमाध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले.

Eknath Shinde - एकनाथ शिंदे

account_circle
Akash Pravin Kokate(@AkashPK552) 's Twitter Profile Photo

वंदनीय गुरूवर्य, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🏻🚩
.
Saheb
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

वंदनीय गुरूवर्य, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... 🙏🏻🚩
.
#AnandDigheSaheb #AnandDighe #BalasahebanchiShivSena #shivsena 
@mieknathshinde
account_circle
Vijay (Dau) Lipare(@liparevijay) 's Twitter Profile Photo

स्वतःसाठी सगळेच स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी थोडेसेच धडपडतात. परंतु, दुसऱ्यासाठी स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करण्यासाठी तन, मन अन् धनानेही झोकून देणारा विरळाच.

Onkar Pawar

स्वतःसाठी सगळेच स्वप्न पाहतात आणि ती पूर्ण करण्यासाठी थोडेसेच धडपडतात. परंतु, दुसऱ्यासाठी स्वप्न पाहणारा आणि ते पूर्ण करण्यासाठी तन, मन अन् धनानेही झोकून देणारा विरळाच.

@speakOnkarPawar

#BalasahebanchiShivsena #YuvaSena #बाळासाहेबांची_शिवसेना
account_circle
Yashwant Killedar(@YKilledar) 's Twitter Profile Photo

नशीब खूप काही आणून देऊ शकते. पण ते टिकवण्यासाठी कर्तुत्व लागते. पण कसं आहे, आडातच नाही तर पोहोऱ्यात तरी कसे येणार?
बरोबर ना उद्धवजी...?

नशीब खूप काही आणून देऊ शकते. पण ते टिकवण्यासाठी कर्तुत्व लागते. पण कसं आहे, आडातच नाही तर पोहोऱ्यात तरी कसे येणार?
बरोबर ना उद्धवजी...?
#UddhavThackeray #EknathShinde #BalasahebanchiShivsena #BalasahebThackeray #BMCelection #Shivsena #tv9marathi #ABPMajha  #ZeeNews #News18Lokmat
account_circle
Nirnay Khade(@KhadeNirnay0006) 's Twitter Profile Photo

बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदू जयंती की हार्दिक शुभकामनाएं 💐💐




बाळासाहेब ठाकरे कट्टर हिंदू जयंती की हार्दिक शुभकामनाएं  💐💐

#BalasahebanchiShivSena 
#Balasahebthakre
#Shivsena 
#Hindus
account_circle
Akash Pravin Kokate(@AkashPK552) 's Twitter Profile Photo

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने दामोदर थिएटर जवळ ७१ किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.🍚
.
Saheb
Eknath Shinde - एकनाथ शिंदे

धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या ७१ व्या जयंतीनिमित्त आज बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या वतीने दामोदर थिएटर जवळ ७१ किलो लाडू वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.🍚
.
#AnandDigheSaheb #AnandDighe #Thane #Mumbai #BalasahebanchiShivSena #Maharashtra #nashik
@mieknathshinde
account_circle