Shivsena - शिवसेना(@Shivsenaofc) 's Twitter Profile Photo

संपण्या अंधार सारा लावूया हृदयी दिवा,
संकल्पाने माणसाच्या, मानवाचा देव व्हावा !!

वर्षा निवासस्थानी साजरी झालेली ''आपुलकीची दिवाळी '' !!

account_circle
Shivsena - शिवसेना(@Shivsenaofc) 's Twitter Profile Photo

यवतमाळ जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या जिल्हा पदाधिकारी मेळाव्यात कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. डॉ. श्रीकांतजी शिंदे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला.

#DrShrikantEknathShinde #Shivsena
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

अंबरनाथच्या पूर्व परिसरात उभारण्यात आलेल्या नेहरू उद्यानाचा आधुनिक सुविधांनी सुसज्ज असा कायापालट करण्यात आला आहे. यामुळे आज नागरिकांना आणि लहान मुलांना विरंगुळ्यासाठी एक हक्काचे ठिकाण उपलब्ध झाले आहे.

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

गेल्या दहा वर्षाच्या कालावधीत कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली आहेत. या विकास दशकात माझ्या हिंदी भाषी बांधवांची देखील साथ लाभली आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी मला महायुतीचा उमेदवार म्हणून दिलेल्या पाठिंब्या बद्दल खूप खूप आभार.

#DrShrikantEknathShinde
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

नागरिकांचे हे प्रेमच सांगत आहे, विजय हा नक्कीच रेकॉर्डब्रेक असणार .. !!

account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

कल्याण लोकसभेतील खारेगाव परिसरात आज प्रचारार्थ बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी या रॅलीला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शविला.

#DrShrikantEknathShinde #shivsena #KalyanLokSabha #vikasdashak #DevelopmentWithDr #LokSabhaElections2024
account_circle
Ratilal Patil(@RatilalPatil100) 's Twitter Profile Photo

माय बाप आणि भाऊ बहिणींचे प्रेम हवंय आम्हाला आम्ही त्याची परतफेड दुपटीने करू 🙏
Dr Shrikant Lata Eknath Shinde

माय बाप आणि भाऊ बहिणींचे प्रेम हवंय आम्हाला आम्ही त्याची परतफेड दुपटीने करू 🙏
@DrSEShinde 

#DrShrikantEknathShinde #Shivsena
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या मुख्य उपस्थितीत डोंबिवली येथे गुरुवारी भव्य अशी प्रचार रॅली पार पडली. या वेळी डोंबिवलीवासीयांनी दिलेले प्रेम आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद अगदी भारावून टाकणार होता. याचेच काही संस्मरणीय क्षण..!!

account_circle
Adv.Sonal Kale(@SonalKale19) 's Twitter Profile Photo

होय, हिंदुत्वाच्या विचारांशी तडजोड नाहीच...
हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अग्नी तेवत ठेवण्यासाठी सामील व्हा!!!

account_circle