MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

सुनेत्रावहिनींना मिळालेलं प्रत्येक मत नरेंद्र मोदींना मिळणार! - विजयबापू शिवतारे

Vijay Shivtare

account_circle
अभिजीत पळसकर(@abhi_palaskar1) 's Twitter Profile Photo

.Vijay Shivtare बापू 7/12 त्यांच्याच नावावर होता तुम्ही उग बांध कोरला,
बांध कोरून 7/12 ल्या नाव नाय लागत..😁

.@vijayshivtare बापू 7/12 त्यांच्याच नावावर होता तुम्ही उग बांध कोरला,
बांध कोरून 7/12 ल्या नाव नाय लागत..😁
account_circle
Mayur Chhaya Achyut Shitole(@MayurShitole5) 's Twitter Profile Photo

पुरंदर मधून Vijay Shivtare यांनी Sunetra Ajit Pawar वहिनींना लाखोंचे लीड देण्याचे दिले आश्वासन.

पुरंदर मधून @vijayshivtare यांनी @SunetraA_Pawar वहिनींना लाखोंचे लीड देण्याचे दिले आश्वासन.
account_circle
अभिजीत पळसकर(@abhi_palaskar1) 's Twitter Profile Photo

.Vijay Shivtare बापू एवढं करून तुम्ही माघारी नव्हतं फिरायला पायजे..
आता ज्या लोकांना तुम्ही भेटलात ती काय म्हणत असतील तुमच्या माघारी..? 😭

.@vijayshivtare बापू एवढं करून तुम्ही माघारी नव्हतं फिरायला पायजे..
आता ज्या लोकांना तुम्ही भेटलात ती काय म्हणत असतील तुमच्या माघारी..? 😭
account_circle
शिवसैनिक(@Safe_Handle) 's Twitter Profile Photo

दिवसा उजेडी

डोळ्यांसमोर काजवे नाही तर तारे चमकले

भाग शिवतारे भाग Vijay Shivtare 🏃🏻‍♂️

account_circle
Ashish Wayzode Patil (#मी_विद्रोही)(@AWayzodeSpeaks) 's Twitter Profile Photo

बघा विश्वासावर कोन बोलतंय ज्यांनी आपल्या 83 वर्षाच्या काकाचा विश्वासघात केला ते.. आणि हो दादा कुठल्या शब्दाचे पक्के..? महाविकास आघाडी/पवार साहेबांसोबतच राहिल हे बोलणारे तुम्हीच ना.??
कुठं गेले ते शब्द..
Ajit Pawar Harshvardhan Patil (Modi Ka Parivar) Vijay Shivtare NCP SP SOCIAL MEDIA FRONT OFFICIAL

account_circle
Varsha Kolte(@VarshaKolte) 's Twitter Profile Photo

सासवडला प्रचंड मोठी सभा Vijay Shivtare यांनी घेतली आणि बारामती पेक्षा जास्त लीड पुरंदरमधुन देऊ असा शब्द अजितदादांना दिला.💥🚩❤️


Ajit Pawar Shivsena - शिवसेना

सासवडला प्रचंड मोठी सभा @vijayshivtare यांनी घेतली आणि बारामती पेक्षा जास्त लीड पुरंदरमधुन देऊ असा शब्द अजितदादांना दिला.💥🚩❤️

#महायुती #महाविजयसंकल्प 
@AjitPawarSpeaks @Shivsenaofc
account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

विजय शिवतारे यांनी माघार घेताच कार्यकर्ते आक्रमक का झाले?

account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे,
त्यामुळे मी माघार घेतोय : विजय शिवतारे marathi.abplive.com/news/maharasht…

नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्याचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, 
त्यामुळे मी माघार घेतोय : विजय शिवतारे marathi.abplive.com/news/maharasht… #AjitPawar #VijayShivtare #Baramati #LokSabhaElection2024 #BJP #NarendraModi
account_circle
Vijay Shivtare(@vijayshivtare) 's Twitter Profile Photo

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना शिवशुभेच्छा.
जय भवानी, जय शिवाजी 🚩

इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कनावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या तमाम शिवभक्तांना शिवशुभेच्छा. 
जय भवानी, जय शिवाजी 🚩

#shivjayanti2024 #shivsena
account_circle
महाविकास आघाडी Official(@MahavikasAghad3) 's Twitter Profile Photo

विजय बापू शिवतारे यांना त्यांच्याच पुरंदरच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांने लिहिले पत्र बापु आत्ता काय उत्तर देणार Vijay Shivtare
ABP माझा LoksattaLive

विजय बापू शिवतारे यांना त्यांच्याच पुरंदरच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांने  लिहिले पत्र बापु आत्ता काय उत्तर देणार @vijayshivtare 
@abpmajhatv @LoksattaLive
account_circle
Ashish Wayzode Patil (#मी_विद्रोही)(@AWayzodeSpeaks) 's Twitter Profile Photo

महादेव जानकर असो वा विजय शिवतारे सारखे महायुतीचे नेते कार्यकर्ते यांच अजित पवार बद्दलच्या भावना अनावधानाने जरी आज Mahadev Jankar यांच्या तोंडून बाहेर पडल्या तरी त्याच खऱ्या आहेत. महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा त्याच भावना आहेत.😂 Vijay Shivtare Harshvardhan Patil (Modi Ka Parivar)

account_circle