Ankush Jadhav(@DigitalAnkush) 's Twitter Profile Photo

नवे वर्ष नवा हर्ष....नवा जोश नवा उत्कर्ष.....
वाढणा-या प्रत्येक दिवसागणिक आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो ...
मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा

#Gudipadwa  #marathinavinvarsh
account_circle
MiraHyundai(@mirahyundaipune) 's Twitter Profile Photo

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडवा व नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

padwa

वसंताची पहाट घेऊन आली,
नवचैतन्याचा गोडवा,
समृद्धीची गुढी उभारू,
आला चैत्र पाडवा…
तुम्हाला व तुमच्या सहपरिवारास गुढीपाडवा व  नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

#gudipadwa #gudi #padwa #maharashtra #newyear #marathinavinvarsh
account_circle
ChetnaR(@ChetanaRaorane) 's Twitter Profile Photo

मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या🙌🥰

Fans

मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्या🙌🥰
#gudipadwa2023 #newyear #marathimulgi #MarathiNavinVarsh
#AyeshaSingh #AyeshaSinghFans
account_circle
Kamgar Chowk(@kamgarchowk) 's Twitter Profile Photo

' वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा... समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…'
🌿 शुभ गुढीपाडवा ! 🌿

Kamgar Chowk
🌎 kamgarchowk.com 🌎
📱 9423965457📱

' वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा... समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा…'
🌿 शुभ गुढीपाडवा ! 🌿

Kamgar Chowk
🌎 kamgarchowk.com 🌎
📱 9423965457📱

#happygudipadwa2019 #happymarathinewyear #marathinavinvarsh  #गुढीपाडव्याच्याहार्दिकशुभेच्छा #मराठीनववर्ष
account_circle
Wayam Magazine(@WayamMagazine) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा म्हणजे चैत्राची सुरुवात. वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक सृष्टी कशी करते, त्याचं रंगतदार वर्णन करणारा ललितलेख खास ‘वयम्’ वाचकांसाठी-

लिंक- wayam.in/blog/detail/gu…

गुढीपाडवा म्हणजे चैत्राची सुरुवात. वसंत ऋतूच्या आगमनाचं कौतुक सृष्टी कशी करते,  त्याचं रंगतदार वर्णन करणारा ललितलेख खास ‘वयम्’ वाचकांसाठी-

लिंक- wayam.in/blog/detail/gu…

#GudhiPadva #marathinavinvarsh #march #dinvishesh #wayam #वयम्
account_circle
Radical IIT & Medical, Nagpur(@Radical_IIT_JEE) 's Twitter Profile Photo

🌿 'नवे वर्ष नवी सुरवात, नव्या यशाची नवी रुजवात '

मराठी नव-वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !🌿

Radical IIT & Medical, Nagpur
🌏 radicaliit.com
📱 9623456766

🌿 'नवे वर्ष नवी सुरवात, नव्या यशाची नवी रुजवात '

मराठी नव-वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !🌿

Radical IIT & Medical, Nagpur
🌏 radicaliit.com
📱 9623456766

#happygudipadwa2019 #happypadwa #happymarathinewyear #marathinavinvarsh #मराठीनववर्ष
account_circle