Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profileg
Prachee PS

@prachee_ps

Currently working with @bbcnewsmarathi / former Maharashtra Bureau Chief -Saam tv / former Manager online content Lokmat /Pune mirror / Ibn lokmat

ID:59035998

linkhttps://www.bbc.com/marathi calendar_today22-07-2009 04:31:48

10,4K Tweets

10,7K Followers

1,8K Following

Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ॲानलाईन जाहीर होणार.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा #बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ॲानलाईन जाहीर होणार.
account_circle
Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profile Photo

निवडणूकीच्या आधी झालेलं जरांगे पाटील यांचं आंदोलन.. लोकांना आपले प्रश्न सुटण्यासाठी आरक्षण हा पर्याय का वाटतोय? Reservation : आरक्षणाची मागणी दिवसेंदिवस का वाढत चालली आहे ? ⁦⁦Pravin Gaikwad⁩ ⁦Nitish Nawsagaray⁩ ⁦स्पर्धा परीक्षा समन्वय समिती ,महाराष्ट्र राज्य⁩ bbc.com/marathi/articl…

account_circle
Thevar Steffy(@ThevarSteffy) 's Twitter Profile Photo

Top end car driver mows down 2 techies, a woman & a man both aged 24 yrs. 17 yr old son of a prominent city builder driving a Porche ev hit their motorcycle from behind at Kalyaninagar at 3 am on Sun.

#Pune #Roadaccidents #rashdriving Top end car driver mows down 2 techies, a woman & a man both aged 24 yrs. 17 yr old son of a prominent city builder driving a Porche ev hit their motorcycle from behind at Kalyaninagar at 3 am on Sun.
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी यांचे इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात जास्त दौरे झाले. यामागे मोदींची काय रणनीती असावी? जाणून घेऊयात आजच्या मध्ये

Dipali Jagtap Raju Parulekar Prashant Kadam Mayuresh Konnur Ganesh Pol

x.com/i/spaces/1kvjp…

account_circle
Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profile Photo

ही बातमी शूट केली देशाचं लक्ष लागलेल्या बारामती निवडणूकीच्या काळात. निवडणूकीच्या निमित्ताने आश्वासनांचा पाऊस पडला. पण त्या पावसाने लोकांना हवं असणारं पाणी मात्र आणलं नाही. आता डोक्यावरचा कर्जाचा भार कसा कमी करायचा याची वाट बघत इथले लोक आभाळाकडे डोळे लावून बसले आहेत.

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

‘ती’चा जाहीरनामा नेत्यांच्या हाती...

महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या महिलांशी बोलून त्यांच्या मागण्यांमधून बीबीसी मराठीने ‘ती’चा जाहीरनामा तयार केला. तो लोकप्रतिनिधींना
देण्यात आला. Eknath Shinde - एकनाथ शिंदे Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) Aaditya Thackeray Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे Prachee PS Dipali Jagtap

‘ती’चा जाहीरनामा नेत्यांच्या हाती... महाराष्ट्राच्या विविध भागांतल्या महिलांशी बोलून त्यांच्या मागण्यांमधून बीबीसी मराठीने ‘ती’चा जाहीरनामा तयार केला. तो लोकप्रतिनिधींना देण्यात आला. @mieknathshinde @Dev_Fadnavis @AUThackeray @abhijeetskamble @prachee_ps @jdipali #Manifesto
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचं घोषित करणाऱ्या श्याम रंगिला या कॉमेडियनचा उमेदवारी अर्ज रद्द

Shyam Rangeela Narendra Modi

bbc.com/marathi/live/c…

account_circle
Mayuresh Konnur(@kmayuresh) 's Twitter Profile Photo

सामूहिक स्मरणशक्ती कमजोर असते, या गृहितकामुळे राजकारण्यांचं फावतं.

होर्डिंग्ज पडून मृत्यू असो वा कोविडकाळात उपचाराशिवाय, लोकांनी विसरावं, हीच अपेक्षा असते.

पण प्रश्न विचारायचे असतात.

जसा: लॉकडाऊननंतर जो आर्थिक टास्क फोर्स केला गेला, त्याचं काय झालं?

account_circle
Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profile Photo

पुणे शहरात ८५ अनधिकृत होर्डींग्ज असल्याचा महापालिकेचा दावा
शहरात एकूण २५९८ अधिकृत तर ८५ अनधिकृत होर्डिंग

पुणे शहरात ८५ अनधिकृत होर्डींग्ज असल्याचा महापालिकेचा दावा शहरात एकूण २५९८ अधिकृत तर ८५ अनधिकृत होर्डिंग
account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

मुंबईत 40 बाय 40 चौरस फुटापर्यंतच होर्डिंगची परवानगी असताना, घाटकोपरमधील दुर्घटनाग्रस्त होर्डिंग 120 बाय 120 चौरस फुटाचं होतं. म्हणजे तिप्पट!

वाचा : bbc.com/marathi/articl…

Prajakta Pol | प्राजक्ता पोळ

account_circle
vineet kumar(@vineet_tropmet) 's Twitter Profile Photo

No rain is expected at PCMC, Alandi, Bhosari, Chinchwad, Pimpri, pashan, Wanowrie, Loni, Fursungi, LOhegaon, Khadki, Pune station at least till 4:30pm.

account_circle
Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profile Photo

पुण्यातल्या जुना बाजार होर्डिंग दुर्घटनेच्या वेळी पण हाच मुद्दा होता. हद्द कोणीची! रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पण मुळात असं भलं मोठं होर्डिंग ते अनधिकृत फ्लेक्स सगळंच बहुतेक फक्त नागरिकांनाच दिसत असतं. प्रशासनाला कधीच नाही

account_circle
BBC News Marathi(@bbcnewsmarathi) 's Twitter Profile Photo

'MPSC, UPSC करणारे अनेक वर्षं स्पर्धा परीक्षेच्या चक्रात का अडकतायत? त्यातून उमेदवारांनी कधी बाहेर पडलं पाहिजे?

Mahesh Zagade, IASx Ganesh Pol Maharashtra Public Service Commission

account_circle
Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profile Photo

पुणे लोकसभा मतदारसंघ, मतदान टक्केवारी (अंतिम सरासरी आकडेवारी) : *५०.३२%*

विधानसभा निहाय:
कसबा पेठ ५७.९०
कोथरूड ४९.१०
पर्वती ४६.८०
पुणे कॅन्टोन्मेंट ५०.५२
शिवाजीनगर ४९.७२
वडगाव शेरी ४९.७१

account_circle
Prachee PS(@prachee_ps) 's Twitter Profile Photo

फिरताना ग्राऊंडवर नेमकं काय दिसतंय? Raj Thackeray म्हणाले तसे महाराष्ट्राच्या निवडणूकीतून मुद्दे खरंच गायब आहेत का याविषयी बोलले आहे. जमल्यास ऐका आणि फिडबॅक द्या
Politics

youtu.be/4DVb4ClDfmg?si…

account_circle